उत्तर व्हियेतनाम

उत्तर व्हियेतनाम हा आग्नेय आशियामधील वर्तमान व्हियेतनामाच्या उत्तर भागात इ.स.

१९७५ सालापर्यंत अंमल असलेला एक देश होता. १९४० च्या दशकात हो चि मिन्ह ह्या व्हियेतनामी पुढाऱ्याने व्हियेत मिन्ह नावाची स्वातंत्र्यचळवळ सुरू केली. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर व्हियेत मिन्हने फ्रेंच इंडोचीनपासून स्वातंत्र्याची घोषणा केली. १९४५ ते १९५४ दरम्यान चाललेल्या पहिल्या इंडोचीन युद्धामध्ये व्हियेत मिन्हने फ्रान्सला पराभूत केल्यानंतर झालेल्या जिनिव्हा परिषदेमध्ये व्हियेतनामचे उत्तर व दक्षिण असे दोन तुकडे केले गेले. त्यानंतर एकाच वर्षात दक्षिण व्हियेतनामने कम्युनिस्ट राजवट अंगीकारून उत्तरेसोबत विलीनीकरणाची अट फेटाळल्यामुळे व्हियेतनाम युद्धास सुरुवात झाली.

व्हियेतनामचे लोकशाही प्रजासत्ताक
Việt Nam Dân chủ Cộng hòa
उत्तर व्हियेतनाम इ.स. १९४५इ.स. १९७५ उत्तर व्हियेतनाम
उत्तर व्हियेतनामध्वज उत्तर व्हियेतनामचिन्ह
उत्तर व्हियेतनाम
ब्रीदवाक्य: "Độc lập – Tự do – Hạnh phúc"
(स्वातंत्र्य, मुक्तता, आनंद)
राजधानी हनोई
शासनप्रकार कम्युनिस्ट राष्ट्र
राष्ट्रप्रमुख -१९४५-६९ हो चि मिन्ह
-१९६९-७५ टोन डुक थांग
अधिकृत भाषा व्हियेतनामी, रशियन
क्षेत्रफळ १,५७,८८० चौरस किमी
लोकसंख्या १,५९,१६,९५५ (१९६०)
२,३७,६७,३०० (१९७४)
–घनता १००.८/चौ.किमी. प्रती चौरस किमी

सुमारे २० वर्षे चाललेल्या व्हियेतनाम युद्धात पुन्हा एकदा उत्तरेची सरशी झाली. १९७५ साली दक्षिण व्हियेतनामला उत्तरेच्या कम्युनिस्ट राजवटीखाली विलिन करण्यात आले व व्हियेतनाम हा एकसंध देश बनला.

बाह्य दुवे

  • "स्वातंत्र्याची घोषणा" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2006-02-11.CS1 maint: unrecognized language (link)

Tags:

आग्नेय आशियाकम्युनिस्टजिनिव्हादक्षिण व्हियेतनामदुसरे महायुद्धपहिले इंडोचीन युद्धफ्रान्सफ्रेंच इंडोचीनव्हियेतनामव्हियेतनाम युद्धहो चि मिन्ह

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नितंबउचकीपानिपतची तिसरी लढाईवंचित बहुजन आघाडीतुकडोजी महाराजलातूर लोकसभा मतदारसंघपंढरपूरशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकदौंड विधानसभा मतदारसंघनरसोबाची वाडी२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाविजय कोंडकेबाबरमहाराष्ट्रातील खासदारांची यादीजळगाव लोकसभा मतदारसंघशनिवार वाडामानवी हक्कअर्जुन पुरस्कारशनि (ज्योतिष)धनंजय चंद्रचूडमराठी भाषा दिनमहाराष्ट्रातील नद्यांची यादीमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीसाहित्याचे प्रयोजनयशवंतराव चव्हाणईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघमराठवाडाग्रंथालयप्रेमानंद गज्वीनामनियतकालिकबुलढाणा विधानसभा मतदारसंघसम्राट हर्षवर्धनरामटेक लोकसभा मतदारसंघहातकणंगले विधानसभा मतदारसंघईशान्य दिशाइंदुरीकर महाराजकुटुंबसचिन तेंडुलकरभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीकापूसभोवळशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)औरंगजेबवसंतराव दादा पाटीलवृत्तपत्रकर्करोगडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनएकनाथ२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लासाडेतीन शुभ मुहूर्तभारतातील जिल्ह्यांची यादीकुर्ला विधानसभा मतदारसंघकेदारनाथ मंदिरसिंहगडअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघधर्मनिरपेक्षतामराठी साहित्यघोरपडविदर्भमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशविठ्ठल रामजी शिंदेरामायणभारताचे पंतप्रधानशहाजीराजे भोसलेभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हभारतातील मूलभूत हक्कयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघहिंगोली जिल्हारक्तगटविराट कोहलीमुंजगोंदवलेकर महाराजमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीभारताचे मुख्य निवडणूक आयुक्ततलाठीजास्वंदविधान परिषद🡆 More