अढुळा नदी

अढुळा नदी ही महाराष्ट्रातील नासिक जिल्ह्यातील एक नदी आहे.

ही नदी अकोले गावाच्या उत्तरेस उगम पावते. ती पट्टा व महाकाली च्या उतारावरून धावते.सुमारे १५ मैल (२४ किमी) पूर्वेकडे वाहते. यादरम्यान ती समशेरपूर दरीतून वाहते. ती नंतर सुमारे १५० फूट (४६ मी) खाली कोसळते व खडकाळ जमिनीतून वाहते. त्यानंतर ती संगमनेरजवळ समतल भागात पोचते व मग दक्षिणेकडे वळून मग प्रवरा नदीला मिळते.

अढुळा नदी
इतर नावे अडुळा नदी
उगम अकोले, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र राज्य
पाणलोट क्षेत्रामधील देश महाराष्ट्र
ह्या नदीस मिळते प्रवरा

या नदीची एकूण लांबी सुमारे ४० किमी इतकी आहे. पावसाळ्यात या नदीला फारच त्वरेने पूर येतो.याचे कारण ती डोंगराळ प्रदेशातून वाहते व तिचा प्रवाह वेगवान आहे. समशेरपूर या गावानंतर या नदीवर अनेक बंधारे व सांडवे बांधण्यात आले आहेत ज्यायोगे या नदीचे पाण्याचा वापर सिंचनासाठी होतो. अढळा नदीवर देवठाण, ता. अकोले, अहमदनगर येथे १TMC क्षमतेचे मातीचे धरण बांधण्यात आले आहे.

संदर्भ

Tags:

अकोलेनासिकप्रवरा नदीमहाराष्ट्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कुक्कुट पालनअहवालरमाबाई आंबेडकरकुळीथजळगाव जिल्हामांगरस (सौंदर्यशास्त्र)नाणेभारताचे राष्ट्रपतीपुरंदर किल्लामहाराष्ट्रातील नद्यांची यादीऔरंगजेबगोपाळ कृष्ण गोखलेनटसम्राट (नाटक)राक्षसभुवनरंगपंचमीमुरूड-जंजिराभारतीय संसदइतिहासाच्या अभ्यासाची साधनेभूगोलशुक्र ग्रहपंढरपूरलोकसंख्याभारतीय स्वातंत्र्य दिवसगुजरातप्रदूषणभारतीय रिझर्व बँकपुणे करारहडप्पा संस्कृतीभाडळीदुधी भोपळागाडगे महाराजविमामहाराष्ट्रातील लेण्यांची यादीअकबरनिवडणूकजांभूळहनुमाननाशिक जिल्हातोरणाझाडवैकुंठरामायणभोपाळ वायुदुर्घटनाअंगणवाडीकानिफनाथ समाधी स्थळ मढीहरितगृह वायूमीरा (कृष्णभक्त)अनंत गीतेबावीस प्रतिज्ञालोकसभा सदस्यछगन भुजबळजलप्रदूषणआलेमातीखडकसाईबाबाभारताचे सर्वोच्च न्यायालयव्हायोलिनभारतातील शेती पद्धतीविनोबा भावेना.धों. महानोरकोरफडससासांचीचा स्तूपए.पी.जे. अब्दुल कलामबाबा आमटेमकरसंक्रांतशिवाजी महाराजमधुमेहमतदानअकोला जिल्हाभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीभारताची जनगणना २०११टोपणनावानुसार मराठी लेखकतरसध्वनिप्रदूषणबँक🡆 More