अॅकोनकाग्वा हे अमेरिका खंडातील सर्वात उंच शिखर आहे.
समुद्रसपाटीपासून ६,९६२ मी (२२,८४१ फूट) उंचीवर असलेले हे शिखर आन्देस पर्वतरांगेमध्ये आर्जेन्टिनाच्या मेन्दोसा प्रांतात स्थित आहे. हे शिखर सान हुआन प्रांतापासून ५ किमी अंतरावर तर चिले देशाच्या सीमेपासून १५ किमी अंतरावर आहे. अॅकोनकाग्वा हे दक्षिण व पश्चिम गोलार्धांमधील सर्वात उंच पर्वतशिखर आहे.
अॅकोनकाग्वा Aconcagua | |
---|---|
अॅकोनकाग्वा शिखराचे चिले-आर्जेन्टिना सीमेजवळील स्थान | |
२२,८४१ फूट (६,९६२ मीटर) | |
२ | |
हिमालय | |
32°39′12.35″N 70°00′39.9″E / 32.6534306°N 70.011083°E | |
१८९७ | |
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
This article uses material from the Wikipedia मराठी article ॲकोनकाग्वा, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.