२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन

रियो दी जानेरो, ब्राझीलमधील रियोसेंट्रोच्या चवथ्या पॅव्हेलियनमध्ये ११ ते २० ऑगस्ट दरम्यान २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन स्पर्धा खेळवली गेली.

एकून पाच क्रीडाप्रकारांमध्ये १७२ खेळाडू सहभागी झाले: पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, महिला एकेरी, महिला दुहेरी, आणि मिश्र दुहेरी.

बॅडमिंटन
ऑलिंपिक खेळ
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन
स्थळरियोसेंट्रो – पॅव्हिलियन ४
दिनांक११-२० ऑगस्ट
सहभागी१७२ खेळाडू ४६ देश
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
बॅडमिंटन
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन
बॅडमिंटन खेळाडूंची यादी - पुरुष | महिला
पात्रता
एकेरी   पुरुष   महिला  
दुहेरी   पुरुष   महिला   मिश्र

२०१२ प्रमाणेच ह्यावेळी सुद्धा स्पर्धेचे स्वरूप गट फेरी आणि बाद फेरी असेच ठेवले गेले होते. दुहेरीच्या स्पर्धांमध्ये, बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने आधीच्या ऑलिंपिकमध्ये झालेल्या मॅच फिक्सींगच्या प्रकरणांमुळे स्पर्धेच्या नियमांमध्ये अनेक बदल घडवून आणले होते. गटात दुसऱ्या क्रमांकावरील जोड्यांना पुढील फेरीमध्ये कोणत्या जोडीविरुद्ध खेळावे लागेल हे ठरविण्यासाठी पुन्हा एकदा ड्रॉ काढला गेला, तर गटातील अव्वल जोडीला बाद फेरीमध्ये त्यांना दिलेल्या क्रमवारी(सिडींग)नुसार स्थान देण्यात आले.

खेळांमध्ये अंदाजे ८,४०० शटलकॉक वापरण्यात आले.

पात्रता

४ मे २०१५ ते १ मे २०१६ दरम्यान ऑलिंपिक पात्रता स्पर्धा घेतल्या गेल्या, स्पर्धेसाठी क्रमवारी निर्धारित करण्यासाठी बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनची क्रमवारी यादी ५ मे २०१६ रोजी प्रकाशित करण्याचे निर्धारित केले गेले. आधीच्या स्पर्धेप्रमाणे, जर खेळाडू विश्व क्रमवारीत पहिल्या १६ मध्ये असतील तर प्रत्येक देशातर्फे पुरुष आणि महिला एकेरी ह्या दोन्ही स्पर्धांसाठी जास्तीत जास्त दोन स्पर्धेक पाठविण्यास परवानी होती; अन्यथा ३८ खेळाडू पात्र ठरेपर्यंत एका खेळाडूचा कोटा दिला गेला होता. एकेरीच्या स्पर्धांचे नियम दुहेरीच्या स्पर्धांसाठीसुद्धा वापरण्यात आले. दोन जोड्या क्रमवारीमध्ये पहिल्या आठ मध्ये असतील तर प्रत्येक देशाला जास्तीत जास्त दोन जोड्या स्पर्धेसाठी पाठविण्यास परवानगी होती आणि इतर देशांसाठी क्रमवारीतील अव्वल १६ जोड्या पूर्ण होईपर्यंत एक जोडी पाठवण्यास परवानगी दिली गेली.

एका पेक्षा जास्त प्रकारांसाठी पात्र झालेल्या प्रत्येक खेळाडूमागे एकेरी स्पर्धेमध्ये एक अतिरिक्त स्थान मिळू शकत होते. एखाद्या खंडामधून एकही खेळाडू पात्रता निकष पार करु न शकल्यास अशा खंडातील सर्वात अव्वल स्थानावर असलेल्या एका खेळाडूसाठी एक स्थान दिले गेले.

वेळापत्रक

प्रा प्राथमिक फे १६ जणांची फेरी ¼ उपांत्यपूर्व ½ उपांत्य F अंतिम
दिनांक → गुरु ११ शुक्र १२ शनी १३ रवी १४ सोम १५ मंगळ १६ बुध १७ गुरु १८ शुक्र १९ शनी २०
प्रकार ↓ दु सा दु सा दु सा दु सा सा सा सा सा सा सा
पुरुष एकेरी प्रा फे ¼ ½ अं
पुरुष दुहेरी प्रा ¼ ½ F अं
महिला एकेरी प्रा फे ¼ ½ अं
महिला दुहेरी प्रा ¼ ½ अं
मिश्र दुहेरी प्रा ¼ ½ अं
स = सकाळचे सत्र, दु = दुपारचे सत्र, सा = सायंकाळचे सत्र

सहभाग

सहभागी देश

  • २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  ऑस्ट्रेलिया (५)
  • २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  ऑस्ट्रिया (२)
  • २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  बेल्जियम (२)
  • २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  ब्राझील (२)
  • २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  ब्रुनेई (१)
  • २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  बल्गेरिया (३)
  • २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  कॅनडा (२)
  • २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  चीन (१५)
  • २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  क्युबा (१)
  • २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  चेक प्रजासत्ताक (२)
  • २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  डेन्मार्क (८)
  • २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  एस्टोनिया (२)
  • २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  फिनलंड (१)
  • २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  फ्रान्स (२)
  • २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  जर्मनी (७)
  • २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  युनायटेड किंग्डम (८)
  • २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  ग्वातेमाला (१)
  • २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  हाँग काँग (७)
  • २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  हंगेरी (१)
  • २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  भारत (७)
  • २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  इंडोनेशिया (१०)
  • २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  आयर्लंडचे प्रजासत्ताक (२)
  • २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  इस्रायल (१)
  • २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  इटली (१)
  • २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  जपान (९)
  • २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  मलेशिया (८)
  • २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  मॉरिशस (१)
  • २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  मेक्सिको (१)
  • २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  नेदरलँड्स (३)
  • २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  पोलंड (५)
  • २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  पोर्तुगाल (२)
  • २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  रशिया (४)
  • २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  सिंगापूर (२)
  • २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  दक्षिण आफ्रिका (१)
  • २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  दक्षिण कोरिया (१४)
  • २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  स्पेन (२)
  • २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  श्रीलंका (१)
  • २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  सुरिनाम (१)
  • २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  स्वीडन (१)
  • २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  स्वित्झर्लंड (१)
  • २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  चिनी ताइपेइ (४)
  • २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  थायलंड (७)
  • २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  तुर्कस्तान (१)
  • २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  युक्रेन (२)
  • २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  अमेरिका (७)
  • २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  व्हियेतनाम (२)

खेळाडू

पदकतालिका सारांश

पदक तालिका

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  चीन
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  जपान
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  इंडोनेशिया
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  स्पेन
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  मलेशिया
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  डेन्मार्क
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  भारत
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  युनायटेड किंग्डम
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  दक्षिण कोरिया
एकूण ९ देश १५

पदकविजेते

प्रकार सुवर्ण रौप्य कांस्य
पुरुष एकेरी
माहिती
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  चेन लाँग
चीन (CHN)
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  ली चाँग वेई
मलेशिया (MAS)
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  व्हिक्टर ॲक्सलसन
डेन्मार्क (DEN)
पुरुष दुहेरी
माहिती
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  चीन 
फू हैफेंग
झँग नान
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  मलेशिया 
गोह शेम
टान ली लियोंग
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  युनायटेड किंग्डम 
ख्रिस लँगरिज
मार्कुस एलिस
महिला एकेरी
माहिती
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  कॅरोलिना मरिन
स्पेन (ESP)
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  पी.व्ही. सिंधू
भारत (IND)
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  नोझोमी ओकुहारा
जपान (JPN)
महिला दुहेरी
माहिती
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  जपान 
मिसाकी मात्सुतोमो
आयेका ताकाहाशी
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  डेन्मार्क 
क्रिस्टिना पेडरसन
कामिला रायटर युह्ल
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  दक्षिण कोरिया 
जुण्ग क्युंग-युन
शिन स्युंग-चान
मिश्र दुहेरी
माहिती
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  इंडोनेशिया 
टोंटोवी अहमद
लिलियाना नात्सिर
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  मलेशिया 
चान पेंग सून
गोह लियु यिंग
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  चीन 
झँग नान
झाओ युन्लाई

निकाल

पुरुष एकेरी

  उपांत्य पूर्व उपांत्य अंतिम
                                       
  अ१  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  ली सीहाँग वेई (MAS) २१ २१  
क१  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  चोउ तिएन-चेन (TPE) १५  
  अ१  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  ली सीहाँग वेई (MAS) १५ २१ २२  
  इ१  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  लिन डॅन (CHN) २१ ११ २०  
इ१  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  लिन डॅन (CHN) २१ ११ २१
  ह१  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  श्रीकांत किदंबी (IND) २१ १८  
    अ१  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  ली सीहाँग वेई (MAS) १८ १८
  प१  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  चेन लाँग (CHN) २१ २१
  ई१  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  राजीव ऑसेफ (GBR) १२ १६  
ल१  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  व्हिक्टर ॲक्सेलसेन (DEN) २१ २१  
ल१  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  व्हिक्टर ॲक्सेलसेन (DEN) १४ १५
  प१  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  चेन लाँग (CHN) २१ २१     कांस्य पदक सामना
न१  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  सन वॉन-हो (KOR) ११ २१ ११
  प१  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  चेन लाँग (CHN) २१ १८ २१     इ१  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  लिन डॅन (CHN) २१ १० १७
  ल१  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  व्हिक्टर ॲक्सेलसेन (DEN) १५ २१ २१

महिला एकेरी

  उपांत्य पूर्व उपांत्य अंतिम
                                       
  अ१  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  कॅरोलिना मारिन (ESP) २१ २१  
क१  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  सुंग जी-ह्युन (KOR) १२ १६  
  अ१  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  कॅरोलिना मारिन (ESP) २१ २१  
  इ१  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  ली झुएरुई (CHN) १४ १६  
इ१  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  ली झुएरुई (CHN) २१ २१
  ह१  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  पॉर्नटिप बुरानापरासेरत्सुक (THA) १२ १७  
    अ१  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  कॅरोलिना मारिन (ESP) १९ २१ २१
  म१  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  पी.व्ही. सिंधू (IND) २१ १२ १५
  ज१  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  नोझोमी ओकुहारा (JPN) ११ २१ २१  
ख१  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  अकेन यामागुची (JPN) २१ १७ १०  
ज१  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  नोझोमी ओकुहारा (JPN) १९ १०
  म१  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  पी.व्ही. सिंधू (IND) २१ २१     कांस्य पदक सामना
म१  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  पी.व्ही. सिंधू (IND) २२ २१
  प१  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  वाँग यिहान (CHN) २० १९     इ१  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  ली झुएरुई (CHN) w / o
  ज१  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  नोझोमी ओकुहारा (JPN)

पुरुष दुहेरी

  उपांत्य पूर्व उपांत्य अंतिम
                                       
  अ१  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  व्लादिमिर इव्हानोव्ह (RUS)
 २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  इव्हान सोझोनोव्ह (RUS)
१३ २१ १६  
ड२  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  चाई बियाओ (CHN)
 २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  हाँग वेई (CHN)
२१ १६ २१  
  ड२  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  चाई बियाओ (CHN)
 २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  हाँग वेई (CHN)
१८ २१ १७  
  ब१  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  गोह व्हि शेम (MAS)
 २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  टॅन वी किआँग (MAS)
२१ १२ २१  
ब१  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  गोह व्हि शेम (MAS)
 २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  टॅन वी किआँग (MAS)
१७ २१ २१
  अ२  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  ली याँग-डे (KOR)
 २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  यू येओन-सेआँग (KOR)
२१ १८ १९  
    ब१  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  गोह व्हि शेम (MAS)
 २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  टॅन वी किआँग (MAS)
२१ ११ २१
  ब२  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  फु हैफेंग (CHN)
 २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  झँग नान (CHN)
१६ २१ २३
  ब२  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  फु हैफेंग (CHN)
 २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  झँग नान (CHN)
११ २१ २४  
क१  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  किम गि-जुंग (KOR)
 २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  किम सा-रँग (KOR)
२१ १८ २२  
ब२  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  फु हैफेंग (CHN)
 २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  झँग नान (CHN)
२१ २१
  क२  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  मार्कस एलिस (GBR)
 २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  ख्रिस लँग्रीज (GBR)
१४ १८     कांस्य पदक सामना
क२  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  मार्कस एलिस (GBR)
 २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  ख्रिस लँग्रीज (GBR)
२१ २१
  ड१  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  हिरोयुकी एन्डो (JPN)
 २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  केनिची हायाकावा (JPN)
१९ १७     ड२  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  चाई बियाओ (CHN)
 २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  हाँग वेई (CHN)
१८ २१ १०
  क२  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  ख्रिस लँग्रीज (GBR)
 २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  मार्कस एलिस (GBR)
२१ १९ २१

महिला दुहेरी

  उपांत्य पूर्व उपांत्य अंतिम
                                       
  अ१  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  मिसाकी मात्सुतोमो (JPN)
 २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  अयाका ताकाहाशी (JPN)
२१ १८ २१  
क२  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  व्हिव्हियन हू काह मुन (MAS)
 २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  वून खे वेई (MAS)
१६ २१  
  अ१  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  मिसाकी मात्सुतोमो (JPN)
 २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  अयाका ताकाहाशी (JPN)
२१ २१  
  ब१  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  जुंग क्युंग-एयून (KOR)
 २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  शिन सेउंग-चॅन (KOR)
१६ १५  
ब१  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  जुंग क्युंग-एयून (KOR)
 २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  शिन सेउंग-चॅन (KOR)
२१ २० २१
  अ२  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  एफजे मस्केन्स (NED)
 २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  सेलेना पिक (NED)
१३ २२ १४  
    अ१  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  मिसाकी मात्सुतोमो (JPN)
 २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  अयाका ताकाहाशी (JPN)
१८ २१ २१
  ब२  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  ख्रिस्टीन्ना पेडरसेन (DEN)
 २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  कामिल्ला रेटर जुहल (DEN)
२१ १९
  ड२  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  टँग युआनटिंग (CHN)
 २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  यु यांग (CHN)
२१ २१  
क१  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  नित्य क्रिशिंदा महेश्वरी (INA)
 २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  ग्रेशिया पॉली (INA)
११ १४  
ड२  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  टँग युआनटिंग (CHN)
 २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  यु यांग (CHN)
१६ २१ १९
  ब२  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  ख्रिस्टीन्ना पेडरसेन (DEN)
 २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  कामिल्ला रेटर जुहल (DEN)
२१ १४ २१     कांस्य पदक सामना
ब२  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  ख्रिस्टीन्ना पेडरसेन (DEN)
 २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  कामिल्ला रेटर जुहल (DEN)
२८ १८ २१
  ड१  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  चँग ये-ना (KOR)
 २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  ली सो-ही (KOR)
२६ २१ १५     ब१  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  जुंग क्युंग-एयून (KOR)
 २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  शिन सेउंग-चॅन (KOR)
२१ २१
  ड२  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  टँग युआनटिंग (CHN)
 २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  यु यांग (CHN)
१७

मिश्र दुहेरी

  उपांत्य पूर्व उपांत्य अंतिम
                                       
  अ१  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  झँग नान (CHN)
 २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  झाओ युन्लेई (CHN)
२१ २१  
ड२  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  केन्टा काझुनो (JPN)
 २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  अयाने कुरिहारा (JPN)
१४ १२  
  अ१  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  झँग नान (CHN)
 २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  झाओ युन्लेई (CHN)
१६ १५  
  क१  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  तोनतावी अहमद (INA)
 २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  लिलियाना नात्सिर (INA)
२१ २१  
क१  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  तोनतावी अहमद (INA)
 २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  लिलियाना नात्सिर (INA)
२१ २१
  अ२  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  प्रवीण जॉर्डन (INA)
 २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  डेब्बी सुसान्तो (INA)
१६ ११  
    क१  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  तोनतावी अहमद (INA)
 २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  लिलियाना नात्सिर (INA)
२१ २१
  क२  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  चॅन पेंग सून (MAS)
 २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  गोह लिए यिंग (MAS)
१४ १२
  क२  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  चॅन पेंग सून (MAS)
 २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  गोह लिए यिंग (MAS)
२१ २१  
ब१  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  रॉबर्ट मातेउसिआक (POL)
 २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  Nadiezda Zieba (POL)
१७ १०  
क२  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  चॅन पेंग सून (MAS)
 २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  गोह लिए यिंग (MAS)
२१ २१
  ब२  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  झु चेन (CHN)
 २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  मा जिन (CHN)
१२ १९     कांस्य पदक सामना
ब२  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  झु चेन (CHN)
 २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  मा जिन (CHN)
२१ २१
  ड१  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  को सुंग-ह्युन (KOR)
 २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  किम हा-ना (KOR)
१७ १८     अ१  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  झँग नान (CHN)
 २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  झाओ युन्लेई (CHN)
२१ २१
  ब२  २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  झु चेन (CHN)
 २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन  मा जिन (CHN)
११

संदर्भ आणि नोंदी

Tags:

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन पात्रता२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन वेळापत्रक२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन सहभाग२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन पदकतालिका सारांश२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन निकाल२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन संदर्भ आणि नोंदी२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटनबॅडमिंटनरियो दी जानेरोरियोसेंट्रो२०१६ उन्हाळी ऑलिंपिक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सिंधुताई सपकाळराज्यशास्त्रधनादेशअजित पवारहिरडापानिपतची पहिली लढाईपांडुरंग सदाशिव सानेगालफुगीभारताचे अर्थमंत्रीदत्तात्रेयचक्रधरस्वामीस्त्रीवादकायदाऋग्वेदमांडूळनातीनामदेवशास्त्री सानपनृत्यभारताचे सरन्यायाधीशभारतीय प्रजासत्ताक दिनपु.ल. देशपांडेदादाभाई नौरोजीग्रामीण वसाहतीमूळव्याधव्हॉट्सॲपक्षत्रियभारतीय नोबेल पुरस्कार विजेते यादीताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पगोपाळ हरी देशमुखमहाराष्ट्र गीतभीमाशंकरउमाजी नाईकश्रीकांत जिचकारलोकसभेचा अध्यक्षविधानसभा आणि विधान परिषदस्त्री सक्षमीकरणएकांकिकामहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीकडुलिंबजैन धर्मलोहगडगोपाळ गणेश आगरकरमांजरराजा मयेकरमराठीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांची यादीवेड (चित्रपट)शिवनेरीसूर्यमालाॲरिस्टॉटलहोमरुल चळवळकेंद्रीय लोकसेवा आयोगअजिंठा-वेरुळची लेणीराष्ट्रकुल खेळजैवविविधतासंत जनाबाईविदर्भमहालक्ष्मी मंदिर, कोल्हापूरमासाशिर्डीरामदास स्वामी स्थापित अकरा मारुतीहापूस आंबाबावीस प्रतिज्ञाभाषा विकासरमाबाई रानडेआईहनुमान चालीसाजगातील देशांच्या राजधान्यांची यादीस्वरमहाबळेश्वरपक्षांतरबंदी कायदा (भारत)आवर्त सारणीभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीमहाराष्ट्र भूषण पुरस्कारतापी नदीकेदारनाथ मंदिरकालमापनतुळजापूर🡆 More