२०११ सिंगापूर ग्रांप्री

२०११ सिंगापूर ग्रांप्री (अधिकृत सिंगापूर टेलिकम्युनिकेशन सिंगापूर ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २५ सप्टेंबर २०११ रोजी सिंगापूर येथील मरीना बे स्ट्रीट सर्किट येथे आयोजित करण्यात आली.

ही शर्यत २०११ फॉर्म्युला वन हंगामाची १४वी शर्यत आहे.

सिंगापूर २०११ सिंगापूर ग्रांप्री
२०११ सिंगापूर ग्रांप्री
मरीना बे स्ट्रीट सर्किट
दिनांक सप्टेंबर २५, इ.स. २०११
शर्यत क्रमांक २०११ फॉर्म्युला वन हंगामातील, १९ पैकी १४ शर्यत.
अधिकृत नाव सिंगापूर टेलिकम्युनिकेशन सिंगापूर ग्रांप्री
शर्यतीचे_ठिकाण सिंगापूर
सर्किटचे प्रकार व अंतर स्ट्रीट सर्किट
५.०७३ कि.मी. (३.१५२ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ६१ फेर्‍या, ३०९.०८७ कि.मी. (१९२.०५८ मैल)
पोल
चालक जर्मनी सेबास्टियान फेटेल
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
वेळ १:४४.३८१
जलद फेरी
चालक युनायटेड किंग्डम जेन्सन बटन
(मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ)
वेळ ५४ फेरीवर, १:४८.४५४
विजेते
पहिला जर्मनी सेबास्टियान फेटेल
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
दुसरा युनायटेड किंग्डम जेन्सन बटन
(मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ)
तिसरा ऑस्ट्रेलिया मार्क वेबर
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
२०११ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०११ इटालियन ग्रांप्री
पुढील शर्यत २०११ जपान ग्रांप्री
सिंगापूर ग्रांप्री
मागील शर्यत २०१० सिंगापूर ग्रांप्री
पुढील शर्यत २०१२ सिंगापूर ग्रांप्री

५४ फेऱ्यांची ही शर्यत फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद विजेता सेबास्टियान फेटेल ने रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी जिंकली. जेन्सन बटन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व मार्क वेबर ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी ही शर्यत जिंकली.

निकाल

पात्रता फेरी

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
२०११ सिंगापूर ग्रांप्री  सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ १:४६.३९७ १:४४.९३१ १:४४.३८१
२०११ सिंगापूर ग्रांप्री  मार्क वेबर रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ १:४७.३३२ १:४५.६५१ १:४४.७३२
२०११ सिंगापूर ग्रांप्री  जेन्सन बटन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:४६.९५६ १:४५.४७२ १:४४.८०४
२०११ सिंगापूर ग्रांप्री  लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:४७.०१४ १:४६.८२९ १:४४.८०९
२०११ सिंगापूर ग्रांप्री  फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी १:४७.०५४ १:४५.७७९ १:४४.८७४
२०११ सिंगापूर ग्रांप्री  फिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी १:४७.९४५ १:४५.९५५ १:४५.८००
२०११ सिंगापूर ग्रांप्री  निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ १:४७.६८८ १:४६.४०५ १:४६.०१३
२०११ सिंगापूर ग्रांप्री  मिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ १:४८.८१९ १:४६.०४३ वेळ नोंदवली नाही.
१४ २०११ सिंगापूर ग्रांप्री  आद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:४७.९५२ १:४७.०९३ वेळ नोंदवली नाही.[१]
१० १५ २०११ सिंगापूर ग्रांप्री  पॉल डि रेस्टा फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:४८.०२२ १:४७.४८६ वेळ नोंदवली नाही.[२] १०
११ १७ २०११ सिंगापूर ग्रांप्री  सर्गिओ पेरेझ सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:४७.७१७ १:४७.६१६ ११
१२ ११ २०११ सिंगापूर ग्रांप्री  रुबेन्स बॅरीकेलो विलियम्स एफ१-कॉसवर्थ १:४८.०६१ १:४८.०८२ १२
१३ १२ २०११ सिंगापूर ग्रांप्री  पास्टोर मालडोनाडो विलियम्स एफ१-कॉसवर्थ १:४९.७१० १:४८.२७० १३
१४ १८ २०११ सिंगापूर ग्रांप्री  सॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:४८.७५३ १:४८.६३४ १४
१५ २०११ सिंगापूर ग्रांप्री  ब्रुनो सेन्ना रेनोल्ट एफ१ १:४८.८६१ १:४८.६६२ १५
१६ १९ २०११ सिंगापूर ग्रांप्री  जेमी अल्गेर्सुरी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:४९.५८८ १:४९.८६२ १६
१७ १६ २०११ सिंगापूर ग्रांप्री  कमुइ कोबायाशी सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:४८.०५४ वेळ नोंदवली नाही. १७
१८ १० २०११ सिंगापूर ग्रांप्री  विटाली पेट्रोव्ह रेनोल्ट एफ१ १:४९.८३५ १८
१९ २० २०११ सिंगापूर ग्रांप्री  हिक्की कोवालाइन टीम लोटस-रेनोल्ट एफ१ १:५०.९४८ १९
२० २१ २०११ सिंगापूर ग्रांप्री  यार्नो त्रुल्ली टीम लोटस-रेनोल्ट एफ१ १:५१.०१२ २०
२१ २४ २०११ सिंगापूर ग्रांप्री  टिमो ग्लोक वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ १:५२.१५४ २१
२२ २५ २०११ सिंगापूर ग्रांप्री  जेरोम डि आंब्रोसीयो वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ १:५२.३६३ २२
२३ २२ २०११ सिंगापूर ग्रांप्री  डॅनियल रीक्कार्डो एच.आर.टी-कॉसवर्थ १:५२.४०४ २३
२४ २३ २०११ सिंगापूर ग्रांप्री  विटांटोनियो लिउझी एच.आर.टी-कॉसवर्थ १:५२.८१० २४

मुख्य शर्यत

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
२०११ सिंगापूर ग्रांप्री  सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ ६१ १:५९:०६.७५७ २५
२०११ सिंगापूर ग्रांप्री  जेन्सन बटन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ६१ +१.७३७ १८
२०११ सिंगापूर ग्रांप्री  मार्क वेबर रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ ६१ +२९.२७९ १५
२०११ सिंगापूर ग्रांप्री  फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी ६१ +५५.४४९ १२
२०११ सिंगापूर ग्रांप्री  लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ६१ +१:०७.७६६ १०
१५ २०११ सिंगापूर ग्रांप्री  पॉल डि रेस्टा फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ६१ +१:५१.०६७ १०
२०११ सिंगापूर ग्रांप्री  निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ ६० +१ फेरी
१४ २०११ सिंगापूर ग्रांप्री  आद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ६० +१ फेरी
२०११ सिंगापूर ग्रांप्री  फिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी ६० +१ फेरी
१० १७ २०११ सिंगापूर ग्रांप्री  सर्गिओ पेरेझ सौबर-स्कुदेरिआ फेरारी ६० +१ फेरी ११
११ १२ २०११ सिंगापूर ग्रांप्री  पास्टोर मालडोनाडो विलियम्स एफ१-कॉसवर्थ ६० +१ फेरी १३
१२ १८ २०११ सिंगापूर ग्रांप्री  सॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ६० +१ फेरी १४
१३ ११ २०११ सिंगापूर ग्रांप्री  रुबेन्स बॅरीकेलो विलियम्स एफ१-कॉसवर्थ ६० +१ फेरी १२
१४ १६ २०११ सिंगापूर ग्रांप्री  कमुइ कोबायाशी सौबर-स्कुदेरिआ फेरारी ५९ +२ फेऱ्या १७
१५ २०११ सिंगापूर ग्रांप्री  ब्रुनो सेन्ना रेनोल्ट एफ१ ५९ +२ फेऱ्या १५
१६ २० २०११ सिंगापूर ग्रांप्री  हिक्की कोवालाइन टीम लोटस-रेनोल्ट एफ१ ५९ +२ फेऱ्या १९
१७ १० २०११ सिंगापूर ग्रांप्री  विटाली पेट्रोव्ह रेनोल्ट एफ१ ५९ +२ फेऱ्या १८
१८ २५ २०११ सिंगापूर ग्रांप्री  जेरोम डि आंब्रोसीयो वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ ५९ +२ फेऱ्या २२
१९ २२ २०११ सिंगापूर ग्रांप्री  डॅनियल रीक्कार्डो एच.आर.टी-कॉसवर्थ ५७ +४ फेऱ्या २३
२० २३ २०११ सिंगापूर ग्रांप्री  विटांटोनियो लिउझी एच.आर.टी-कॉसवर्थ ५७ +४ फेऱ्या २४
२१ १९ २०११ सिंगापूर ग्रांप्री  जेमी अल्गेर्सुरी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ५६ आपघात १६
मा. २१ २०११ सिंगापूर ग्रांप्री  यार्नो त्रुल्ली टीम लोटस-रेनोल्ट एफ१ ४७ गियरबॉक्स खराब झाले २०
मा. २०११ सिंगापूर ग्रांप्री  मिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ २८ टक्कर
मा. २४ २०११ सिंगापूर ग्रांप्री  टिमो ग्लोक वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ आपघात २१

निकालानंतर गुणतालीका

चालक अजिंक्यपद गुणतालीका

निकालातील स्थान चालक गुण
२०११ सिंगापूर ग्रांप्री  सेबास्टियान फेटेल ३०९
२०११ सिंगापूर ग्रांप्री  जेन्सन बटन १८५
२०११ सिंगापूर ग्रांप्री  फर्नांदो अलोन्सो १८४
२०११ सिंगापूर ग्रांप्री  मार्क वेबर १८२
२०११ सिंगापूर ग्रांप्री  लुइस हॅमिल्टन १६८

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालीका

निकालातील स्थान कारनिर्माता गुण
२०११ सिंगापूर ग्रांप्री  रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ ४९१
२०११ सिंगापूर ग्रांप्री  मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ३५३
२०११ सिंगापूर ग्रांप्री  स्कुदेरिआ फेरारी २६८
२०११ सिंगापूर ग्रांप्री  मर्सिडीज-बेंझ ११४
२०११ सिंगापूर ग्रांप्री  रेनोल्ट एफ१ ७०

हेसुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. सिंगापूर ग्रांप्री
  3. २०११ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०११ इटालियन ग्रांप्री
२०११ हंगाम पुढील शर्यत:
२०११ जपान ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१० सिंगापूर ग्रांप्री
सिंगापूर ग्रांप्री पुढील शर्यत:
२०१२ सिंगापूर ग्रांप्री

Tags:

२०११ सिंगापूर ग्रांप्री निकाल२०११ सिंगापूर ग्रांप्री निकालानंतर गुणतालीका२०११ सिंगापूर ग्रांप्री हेसुद्धा पहा२०११ सिंगापूर ग्रांप्री संदर्भ२०११ सिंगापूर ग्रांप्री बाह्य दुवे२०११ सिंगापूर ग्रांप्रीफॉर्म्युला वनमरीना बे स्ट्रीट सर्किटसप्टेंबरसिंगापूर२०११ फॉर्म्युला वन हंगाम

🔥 Trending searches on Wiki मराठी:

काळूबाईऋषी सुनकमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीचमारगोपाळ हरी देशमुखतलाठी कोतवालविरामचिन्हेसूर्यनमस्कारमहाराष्ट्र केसरीशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतातील राष्ट्रीय उद्यानांची यादीबचत गटभगवान बुद्ध आणि त्यांचा धम्मकेदारनाथ मंदिरगोविंद विनायक करंदीकरजगन्नाथ मंदिरसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेरवींद्रनाथ टागोरपंचायत समितीअर्थव्यवस्थाभूगोलमराठी व्याकरणअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादीकटक मंडळघोरपडभगवद्‌गीताराणी लक्ष्मीबाईशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षमहाराष्ट्रातील आरक्षणविधानसभा आणि विधान परिषदराज्यपालक्लिओपात्रानारायण सुर्वेमहाराष्ट्रातील किल्लेसह्याद्रीआळंदीप्रल्हाद केशव अत्रेहिरडाऔरंगाबादवासुदेव बळवंत फडकेमहाराष्ट्रउमाजी नाईकगजानन महाराजमहाराष्ट्राचा इतिहासअशोक सराफसंयुक्त राष्ट्रेथोरले बाजीराव पेशवेमोह (वृक्ष)कुंभ रासपेशवेजागतिकीकरणदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनाकन्या रासखासदारसुषमा अंधारेइंदिरा गांधीवसंतराव नाईकसत्यनारायण पूजाकांजिण्याभारताचा महान्यायवादीमेळघाट व्याघ्र प्रकल्पहनुमानभारतीय लष्करओझोनरयत शिक्षण संस्थाअहमदनगर जिल्हाभारताचे नियंत्रक व महालेखापालहापूस आंबाभारतीय संविधानाचे कलम ३७०अर्थसंकल्पविल्यम शेक्सपिअरपुणेइतर मागास वर्गमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीमहाधिवक्तास्वराज पक्ष🡆 More