१९७८ आशियाई खेळ

१९७८ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची आठवी आवृत्ती थायलंड देशाच्या बँकॉक शहरात ९ ते २० डिसेंबर, इ.स.

१९७८">इ.स. १९७८ दरम्यान भरवली गेली. प्रथम सिंगापूर व नंतर इस्लामाबादने ह्या स्पर्धेचे आयोजन करण्यास असमर्थता दाखवल्यामुळे बँकॉकने हे खेळ पुन्हा भरवण्याची तयारी दाखवली. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील २५ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला. इस्रायलची आशियाई खेळांमधून कायमची हकालपट्टी करण्यात आली.

आठवी आशियाई क्रीडा स्पर्धा
यजमान शहर बँकॉक, थायलंड
भाग घेणारे संघ २५
खेळाडू ३,८४२
खेळांचे प्रकार १९
उद्घाटन समारंभ ९ डिसेंबर
सांगता समारंभ २० डिसेंबर
उद्घाटक राजा भूमिबोल
< १९७४ १९८२ >

सहभागी देश

तंग राजकीय परिस्थितीमुळे इराणने आपले खेळाडू पाठवले नाही.

पदक तक्ता

  यजमान देश
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
१९७८ आशियाई खेळ  जपान ७० ५९ ४९ १७८
१९७८ आशियाई खेळ  चीन ५१ ५४ ४६ १५१
१९७८ आशियाई खेळ  दक्षिण कोरिया १८ २० ३१ ६९
१९७८ आशियाई खेळ  उत्तर कोरिया १५ १३ १५ ४३
१९७८ आशियाई खेळ  थायलंड ११ १२ १९ ४२
१९७८ आशियाई खेळ  भारत ११ ११ २८
१९७८ आशियाई खेळ  इंडोनेशिया १८ ३३
१९७८ आशियाई खेळ  पाकिस्तान १७
१९७८ आशियाई खेळ  फिलिपिन्स १४
१० १९७८ आशियाई खेळ  इराक १२
११ १९७८ आशियाई खेळ  सिंगापूर
१२ १९७८ आशियाई खेळ  मलेशिया
१३ १९७८ आशियाई खेळ  मंगोलिया
१४ १९७८ आशियाई खेळ  लेबेनॉन
१५ १९७८ आशियाई खेळ  सीरिया
१६ १९७८ आशियाई खेळ  म्यानमार
१७ १९७८ आशियाई खेळ  हाँग काँग
१८ १९७८ आशियाई खेळ  श्रीलंका
१९ १९७८ आशियाई खेळ  कुवेत
एकूण २०१ १९९ २२६ ६२६

बाह्य दुवे

Tags:

आशियाआशियाई खेळइ.स. १९७८इस्रायलइस्लामाबादथायलंडबँकॉकराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनसिंगापूर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

राजकीय पक्षजाहिरातभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघप्रज्ञा विवर्धन स्तोत्रवृत्तपत्रउभयान्वयी अव्ययमहाराष्ट्राचे राज्यपालसाईबाबाजगातील देशांची यादीशेतीपूरक व्यवसायन्यूटनचे गतीचे नियमकालभैरवाष्टकमहाराष्ट्र लोकसेवा आयोगकाजूगडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघसदा सर्वदा योग तुझा घडावामध्यपूर्वभारतीय आडनावेनर्मदा नदीसंगीतातील रागफैयाजॐ नमः शिवायकबीरभोपाळ वायुदुर्घटनावर्धा लोकसभा मतदारसंघघनकचरानवरत्‍नेभारताचे राष्ट्रपतीकर्करोगनगर परिषदमहाराष्ट्रातील किल्लेग्राहक संरक्षण कायदासूर्यचंद्रमहाराष्ट्र पोलीसवाघनांदेड लोकसभा मतदारसंघगोवरखाशाबा जाधवरावणमहाविकास आघाडीफळलोकशाहीहत्तीराजगडयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघसरपंचदेवेंद्र फडणवीसहॉकीभरती व ओहोटीगुलाबमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)संगणकाचा इतिहासशिवमानवी विकास निर्देशांकसिंधुदुर्गजगातील देशांच्या राजधान्यांची यादीटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीतुळजाभवानी मंदिरस्ट्रॉबेरीहनुमानभाषाधबधबाअग्रलेखराम सातपुतेलसीकरणकुंभारमाहिती तंत्रज्ञानग्रामपंचायतबाबासाहेब आंबेडकरअर्जुन वृक्षमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीसामाजिक कार्यकुत्राइन्स्टाग्रामसातारा जिल्हाजागतिक रंगभूमी दिन🡆 More