एप्रिल १३: दिनांक

एप्रिल १३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १०३ वा किंवा लीप वर्षात १०४ वा दिवस असतो.


<< एप्रिल २०२४ >>
सो मं बु गु शु
१० ११ १२ १३ १४ १५ १६
१७ १८ १९ २० २१ २२ २३
२४ २५ २६ २७ २८ २९ ३०

ठळक घटना आणि घडामोडी

अकरावे शतक

बारावे शतक

तेरावे शतक

सतरावे शतक

अठरावे शतक

  • १७३१: छत्रपती शाहू महाराज (सातारा) आणि छत्रपती संभाजी महाराज (कोल्हापूर) यांच्यात राज्याच्या सीमेवरून असलेला वाद वारणेचा तह होऊन मिटला.
  • १७९६ : अमेरिकेत पहिला हत्ती आला. तो भारतातून पाठवला होता.

एकोणिसावे शतक

विसावे शतक

  • १९१९ - जालियानवाला बागची कत्तल - भारताच्या अमृतसर शहरातील जालियानवाला बाग येथे भरलेल्या निःशस्त्र नागरिकांच्या सभेवर ब्रिटीश सैन्याने गोळीबार केला. ३७९ ठार. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील ही एक महत्त्वाची घटना होती.
  • १९३९ - भारतात हिंदुस्तानी लाल सेनेची स्थापना.
  • १९४१ - जपानसोवियेत संघाने तटस्थतेचा तह केला.
  • १९४२: व्ही. शांताराम प्रभात फिल्म कंपनीतून बाहेर पडले.
  • १९४५ - जर्मनीच्या गार्डेलजेन शहरात १,०००हून अधिक राजबंदी व युद्धबंद्यांची हत्या.
  • १९४८ : भुवनेश्वर ही ओदिशा राज्याची राजधानी करण्यात आली.
  • १९६०: अमेरिकाने ट्रान्झिट १-बी हा जगातील पहिला नेव्हिगेशन प्रणालीयुक्त उपग्रह  प्रक्षेपित केला.
  • १९७० - अपोलो १३मधील ऑक्सिजन टॅंकचा स्फोट. आतील अंतराळवीर यानासह भरकटण्याची भीती.
  • १९७४ - व्यापारी तत्त्वावर चालणारा पहिला भूस्थिर उपग्रह वेस्टार १ प्रक्षेपित.
  • १९८४ : भारताने सियाचेन ग्लेसियरवर ताबा मिळवला.
  • १९९७: मास्टर्स टूर्नामेंट जिंकणारे टायगर वुड्स सर्वात तरुण गोल्फर ठरले.

एकविसावे शतक

  • २००२ - व्हेनेझुएलात ह्युगो चावेझ विरुद्धचा उठाव फसला.
  • २००६: देवदासी प्रथेचे उच्चाटन करणारे ‘महाराष्ट्र देवदासी प्रथा’निर्मूलन विधेयक विधानसभेत मंजूर.
  • २०१७- प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पद्मश्री पुरस्कारांचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते वितरण केले. ऑलिंपिक पदक विजेती साक्षी मलिक आणि जिम्नॅस्ट दीपा कर्माकर यांच्यासह 75 जणांना पद्मश्री देण्यात आला.

जन्म

मृत्यू

बाह्य दुवे



एप्रिल ११ - एप्रिल १२ - एप्रिल १३ - एप्रिल १४ - एप्रिल १५ - (एप्रिल महिना)

Tags:

एप्रिल १३ ठळक घटना आणि घडामोडीएप्रिल १३ जन्मएप्रिल १३ मृत्यूएप्रिल १३ बाह्य दुवेएप्रिल १३ग्रेगरी दिनदर्शिकालीप वर्ष

🔥 Trending searches on Wiki मराठी:

जुने भारतीय चलनसंयुक्त राष्ट्रेसंवादशिक्षणऋग्वेदझांजआरोग्यकृष्णगोविंद विनायक करंदीकरसंगणक विज्ञानसमीक्षासुभाषचंद्र बोसयशवंतराव चव्हाणआईमहाराष्ट्राचा भूगोलबाळ ठाकरेवि.वा. शिरवाडकरनर्मदा नदीभारतीय पंचवार्षिक योजनाधुळे लोकसभा मतदारसंघजालना लोकसभा मतदारसंघजगातील देशांची यादीहिंदू लग्नअचलपूर विधानसभा मतदारसंघहार्दिक पंड्याशनिवार वाडाज्ञानेश्वरमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीकाळूबाईकुपोषणगोवाप्रेरणादत्तात्रेयरायगड जिल्हाआचारसंहितामहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीकृत्रिम बुद्धिमत्ताअलिप्ततावादी चळवळव्यसनखासदारजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)महाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ड) यादीनिलेश लंकेनवग्रह स्तोत्रअर्जुन पुरस्कारमहाराष्ट्रातील राजकारणसातवाहन साम्राज्यउत्तर दिशाभारताच्या सरन्यायाधीशांची यादीवडशुभेच्छाभारताची अर्थव्यवस्थाभारूडपृथ्वीच्या अंतरंगाची रचनाबहिष्कृत भारतबँकविजयसिंह मोहिते-पाटीलभारतातील समाजसुधारकपरभणी जिल्हाकेरळसंस्‍कृत भाषामहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९सांगलीज्योतिबाकेशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकारभारत छोडो आंदोलनयूट्यूबहातकणंगले विधानसभा मतदारसंघअमित शाहराजरत्न आंबेडकरदशावतारमहाबळेश्वरपारिजातकस्वस्तिकविनायक दामोदर सावरकरलीळाचरित्रकविताबहिणाबाई चौधरी🡆 More