एप्रिल २९: दिनांक

एप्रिल २९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ११९ वा किंवा लीप वर्षात १२० वा दिवस असतो.


<< एप्रिल २०२४ >>
सो मं बु गु शु
१० ११ १२ १३ १४ १५ १६
१७ १८ १९ २० २१ २२ २३
२४ २५ २६ २७ २८ २९ ३०

ठळक घटना आणि घडामोडी

अठरावे शतक

एकोणिसावे शतक

विसावे शतक

  • १९३३: प्रभात कंपनीचा सिंहगड हा चित्रपट प्रदर्शित झाला.
  • १९४५: दुसरे महायुद्ध इटलीतील जर्मन सैन्याने दोस्त राष्ट्रांपुढे बिनशर्त शरणागती पत्करली.
  • १९८६: लॉस एंजेल्स सेंट्रल लायब्ररीतील आग लागल्यामुळे सुमारे ४,००,००० पुस्तक नष्ट झाले.
  • १९९१: बांगलादेशच्या दक्षिण भागातील चितगाव जिल्ह्यातील भीषण चक्रीवादळाने सुमारे १,३८,०००लोकांचा बळी घेतला तर सुमारे कोटी लोक बेघर झाले.
  • १९९२ : लॉस ॲंजेलेस येथे कृष्णवर्णीय रॉडनी किंगला मरहाण करताना सापडलेल्या चार श्वेतवर्णीय पोलिसांची खटल्याअंती निर्दोष सुटका; शहरात वांशिक दंगली सुरू; पुढे सहा दिवस दंगली चालू; सुमारे ५५ मृत व २,३०० जखमी.
  • १९९३ : 'सर्न'ने वर्ल्ड वाईड वेब हा प्रोटोकॉल विनामूल्य उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले.
  • १९९७ : रासायनिक शस्त्रास्त्रांवर बंदी घालण्याचा जागतिक करार लागू झाला.

एकविसावे शतक

जन्म

मृत्यू

  • १९४५: जर्मन नाझी अधिकारी हेन्रिच हिमलर
  • १९६०: हिंदी कवी पं. बाळकृष्ण शर्मा ऊर्फ नवीन १
  • १९८०: लेखक, विचारवंत आणि समीक्षक श्रीकृष्ण के. क्षीरसागर
  • १९८०: चित्रपट दिग्दर्शक सर अल्फ्रेड हिचकॉक
  • १९९९-अभिनेता मोहन गोखले
  • १९९९-सिनेदिग्दर्शक, गीतकार व लेखक केदार शर्मा
  • २००६: कॅनेडियन-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ जे. के. गालब्रेथ
  • २०२० - इरफान खान, भारतीय अभिनेता

प्रतिवार्षिक पालन

  • आंतरराष्ट्रीय नृत्य दिन(आधुनिक बॅलेचा जनक जॉं-जॉर्ज नोव्हेरच्या जन्मदिनानिमित्त)
  • जपानी 'गोल्डन वीक'ला प्रारंभ
  • वर्धापनदिन : वर्ल्ड वाइल्डलाइफ फंड

बाह्य दुवे

एप्रिल २७ - एप्रिल २८ - एप्रिल २९ - एप्रिल ३० - मे १ - (एप्रिल महिना)

Tags:

एप्रिल २९ ठळक घटना आणि घडामोडीएप्रिल २९ जन्मएप्रिल २९ मृत्यूएप्रिल २९ प्रतिवार्षिक पालनएप्रिल २९ बाह्य दुवेएप्रिल २९ग्रेगरी दिनदर्शिकालीप वर्ष

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४कोल्हापूर लोकसभा मतदारसंघसचिन तेंडुलकरराज्यव्यवहार कोशमुंबईजागतिक कामगार दिनकुणबीप्रल्हाद केशव अत्रेक्षय रोगप्रहार जनशक्ती पक्षस्नायूसुतकॐ नमः शिवायऔंढा नागनाथ मंदिरश्रीनिवास रामानुजनमहाराष्ट्र पोलीसआणीबाणी (भारत)तुळजाभवानी मंदिरमहाराष्ट्र नवनिर्माण सेनामराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांची यादीअहिल्याबाई होळकरमतदानजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)ईशान्य दिशाजपानश्रीधर स्वामीविदर्भअंकिती बोससूर्यनमस्कारअकोला जिल्हासाम्राज्यवादलोकमान्य टिळकप्रज्ञा विवर्धन स्तोत्रअशोक चव्हाणभारताची संविधान सभावर्णनात्मक भाषाशास्त्रवर्धा विधानसभा मतदारसंघकलिना विधानसभा मतदारसंघअर्जुन पुरस्कारभारत छोडो आंदोलनकुटुंबनियोजनवाघधर्मनिरपेक्षतारत्‍नागिरी जिल्हाअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९कापूससातारा लोकसभा मतदारसंघमांजर१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धकर्ण (महाभारत)घनकचरातुतारीहोमरुल चळवळलता मंगेशकरचिपको आंदोलनहृदयभारतातील मूलभूत हक्कभूगोलकिशोरवयभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीशेतीदत्तात्रेयश्रीया पिळगांवकरओशोमूळ संख्यामराठी भाषानागरी सेवापाऊसशुद्धलेखनाचे नियमबँकअमरावती जिल्हासूत्रसंचालनक्रियाविशेषणचलनवाढकावीळकृष्णकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकसातव्या मुलीची सातवी मुलगी🡆 More