एप्रिल १३: दिनांक

एप्रिल १३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १०३ वा किंवा लीप वर्षात १०४ वा दिवस असतो.

<< एप्रिल २०२४ >>
सो मं बु गु शु
१० ११ १२ १३ १४ १५ १६
१७ १८ १९ २० २१ २२ २३
२४ २५ २६ २७ २८ २९ ३०

ठळक घटना आणि घडामोडी

अकरावे शतक

बारावे शतक

तेरावे शतक

सतरावे शतक

अठरावे शतक

  • १७३१: छत्रपती शाहू महाराज (सातारा) आणि छत्रपती संभाजी महाराज (कोल्हापूर) यांच्यात राज्याच्या सीमेवरून असलेला वाद वारणेचा तह होऊन मिटला.
  • १७९६ : अमेरिकेत पहिला हत्ती आला. तो भारतातून पाठवला होता.

एकोणिसावे शतक

विसावे शतक

  • १९१९ - जालियानवाला बागची कत्तल - भारताच्या अमृतसर शहरातील जालियानवाला बाग येथे भरलेल्या निःशस्त्र नागरिकांच्या सभेवर ब्रिटीश सैन्याने गोळीबार केला. ३७९ ठार. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील ही एक महत्त्वाची घटना होती.
  • १९३९ - भारतात हिंदुस्तानी लाल सेनेची स्थापना.
  • १९४१ - जपानसोवियेत संघाने तटस्थतेचा तह केला.
  • १९४२: व्ही. शांताराम प्रभात फिल्म कंपनीतून बाहेर पडले.
  • १९४५ - जर्मनीच्या गार्डेलजेन शहरात १,०००हून अधिक राजबंदी व युद्धबंद्यांची हत्या.
  • १९४८ : भुवनेश्वर ही ओदिशा राज्याची राजधानी करण्यात आली.
  • १९६०: अमेरिकाने ट्रान्झिट १-बी हा जगातील पहिला नेव्हिगेशन प्रणालीयुक्त उपग्रह  प्रक्षेपित केला.
  • १९७० - अपोलो १३मधील ऑक्सिजन टॅंकचा स्फोट. आतील अंतराळवीर यानासह भरकटण्याची भीती.
  • १९७४ - व्यापारी तत्त्वावर चालणारा पहिला भूस्थिर उपग्रह वेस्टार १ प्रक्षेपित.
  • १९८४ : भारताने सियाचेन ग्लेसियरवर ताबा मिळवला.
  • १९९७: मास्टर्स टूर्नामेंट जिंकणारे टायगर वुड्स सर्वात तरुण गोल्फर ठरले.

एकविसावे शतक

  • २००२ - व्हेनेझुएलात ह्युगो चावेझ विरुद्धचा उठाव फसला.
  • २००६: देवदासी प्रथेचे उच्चाटन करणारे ‘महाराष्ट्र देवदासी प्रथा’निर्मूलन विधेयक विधानसभेत मंजूर.
  • २०१७- प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पद्मश्री पुरस्कारांचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते वितरण केले. ऑलिंपिक पदक विजेती साक्षी मलिक आणि जिम्नॅस्ट दीपा कर्माकर यांच्यासह 75 जणांना पद्मश्री देण्यात आला.

जन्म

मृत्यू

बाह्य दुवे


एप्रिल ११ - एप्रिल १२ - एप्रिल १३ - एप्रिल १४ - एप्रिल १५ - (एप्रिल महिना)

Tags:

एप्रिल १३ ठळक घटना आणि घडामोडीएप्रिल १३ जन्मएप्रिल १३ मृत्यूएप्रिल १३ बाह्य दुवेएप्रिल १३ग्रेगरी दिनदर्शिकालीप वर्ष

🔥 Trending searches on Wiki मराठी:

विमातुकाराम बीजविजयदुर्गमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीसह्याद्रीसूर्यग्रहणकुस्तीरेडिओजॉकीआंबेडकर जयंतीनांदेड लोकसभा मतदारसंघहोळीपेरु (फळ)शेळी पालनहोमी भाभाजागतिक दिवसकीर्तनज्वालामुखीराज्यशास्त्रखरबूजकोळी समाजमाणिक सीताराम गोडघाटेलाल किल्लामहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)भारताचा स्वातंत्र्यलढाकिशोरवयधर्मनिरपेक्षतापंढरपूरकोलकाताखो-खोकावीळभारतीय प्रमाणवेळसांगली लोकसभा मतदारसंघशेतकरी कामगार पक्षअजित पवाररवींद्रनाथ टागोरमदनलाल धिंग्राचित्तामराठी भाषाठाणे लोकसभा मतदारसंघटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीवृत्तपत्रमदर तेरेसाअजिंक्य रहाणेनर्मदा नदीभारतीय स्वातंत्र्य कार्यकर्त्यांची यादीसंभोगमणिपूरवरळीचा किल्लामूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क (कलम ३२)गहूनिलगिरी (वनस्पती)आचारसंहिताऔरंगजेबअर्जुन पुरस्कारमराठी भाषेमधील वृत्तपत्रेकानिफनाथ समाधी स्थळ मढीउभयान्वयी अव्ययमानवी हक्कविठ्ठल तो आला आलाताराबाईज्योतिर्लिंगनितीन गडकरीसंगणक विज्ञान२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकावाचनविधानसभामाढा लोकसभा मतदारसंघराजाराम भोसलेमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीजिल्हा परिषदबदकहिमालयमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेपिंपळप्राण्यांचे आवाजस्त्री सक्षमीकरणरॉयल चॅलेंजर्स बंगलोर🡆 More