बलराज साहनी

बलराज साहनी (मे १, १९१३ - एप्रिल १३, १९७३) हे बॉलीवूड अभिनेते आणि पंजाबी भाषेत लिहिणारे लेखक होते.

१९१३">१९१३ - एप्रिल १३, १९७३) हे बॉलीवूड अभिनेते आणि पंजाबी भाषेत लिहिणारे लेखक होते.

बलराज साहनी
बलराज साहनी
दमयंती व बलराज
जन्म बलराज साहनी
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय

जीवन

बलराज साहनी यांचे खरे नाव युधिष्ठिर साहनी असून त्यांचा जन्म पंजाबच्या सरगोधा जिल्ह्यातील भेरा (आता पाकिस्तान) या गावी एका पंजाबी खत्री कुटुंबात झाला होता. लाहोर विद्यापीठातून इंग्लिश साहित्य व हिंदी विषयांत पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी काही काळ रावळपिंडी येथे कौटुंबिक व्यवसायात व्यतीत केला.

पुढे १९३० साली ते पत्‍नी दमयंतीसह रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनात अध्यापनासाठी गेले. महात्मा गांधींसोबत काही काळ कामय केल्यानंतर ते १९३८ साली लंडन येथील बी.बी.सी.च्या हिंदी विभागात निवेदक म्हणून रुजू झाले. तेथे ते १९४३ पर्यंत होते.

'इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन' (आय.पी.टी.ए.) व 'पंजाबी कला केंद्राचे' ते संस्थापक सदस्य होते.

बलराज साहनी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुण्यात ‘बलराज साहनी-सहिर लुधियानवी फाउंडेशन स्थापन झाले आहे. या फाउंडेशनतर्फे दर वर्षी एका अभिनेत्याला ‘बलराज साहनी पुरस्कार दिला जातो. २०१७ साली हा पुरस्कार विक्रम गोखले यांना मिळाला.

अभिनय

प्रकाशित साहित्य

  • पंजाबी नियतकालिक 'प्रीतलारी' मधून नियमित लेखन
  • मेरा पाकिस्तानी सफर
  • मेरी फिल्मी अमरकथा (आत्मचरित्र)
  • मेरा रूसी सफरनामा

पटकथा

  • बाजी (१९५१)

पुरस्कार

संदर्भ

बाह्य दुवे


Tags:

बलराज साहनी जीवनबलराज साहनी अभिनयबलराज साहनी प्रकाशित साहित्यबलराज साहनी पुरस्कारबलराज साहनी संदर्भबलराज साहनी बाह्य दुवेबलराज साहनीइ.स. १९१३इ.स. १९७३एप्रिल १३पंजाबी भाषाबॉलीवूडमे १

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अकोला लोकसभा मतदारसंघमुंबई उच्च न्यायालयधुळे लोकसभा मतदारसंघमहालक्ष्मीजायकवाडी धरणसरपंचसोलापूरसमाज माध्यमेमानवी शरीरमराठी भाषेमधील वृत्तपत्रेमहाराष्ट्र लोकसेवा आयोगबसवेश्वरलातूर लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील आरक्षणमहाभारतकुणबीपंचशील१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धभारतीय निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहिताझाडगोपीनाथ मुंडेयशवंत आंबेडकरसैराटनैसर्गिक पर्यावरणसोलापूर जिल्हाराशीकोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघअर्जुन पुरस्कारहरितक्रांतीरविकांत तुपकरशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकन्यूझ१८ लोकमतलोकसभाजयंत पाटीलअजिंठा-वेरुळची लेणीशिवनेरीछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसराहुल कुलशाश्वत विकास ध्येयेपिंपळतानाजी मालुसरेमुखपृष्ठभारताचे सर्वोच्च न्यायालयशिवाजी महाराजांची राजमुद्रासातारा लोकसभा मतदारसंघमुळाक्षरराज्यशास्त्रभारतरत्‍नसातारा जिल्हाहिंदू तत्त्वज्ञानहृदयइंडियन प्रीमियर लीगप्रेमानंद गज्वीकेंद्रशासित प्रदेशअहवालनांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघहिंदू कोड बिलमहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीपेशवेमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)स्वामी समर्थभारतातील जिल्ह्यांची यादीपोवाडाशनिवार वाडाबुलढाणा विधानसभा मतदारसंघभाषातापी नदीभाऊराव पाटीलखाजगीकरणकोकणमहात्मा गांधीभगवानबाबाकान्होजी आंग्रेविनयभंगसर्वनामरोहित शर्माभीमराव यशवंत आंबेडकरतापमान🡆 More