गॅरी कास्पारोव्ह

गॅरी कास्पारोव्ह (रशियन: Га́рри Ки́мович Каспа́ров) (जन्मावेळी गॅरीक किमोवीच वेईनस्टीन एप्रिल १३, इ.स.

१९६३">इ.स. १९६३, बाकू, अझरबैजान, यु.एस.एस.आर.) हा रशियन बुद्धिबळ ग्रॅंडमास्टर आहे. तो माजी बुद्धिबळ विश्वविजेता, लेखक आणि राजकीय कार्यकर्ताही आहे. कास्पारोव्ह' इ.स. १९८५ मध्ये वयाने सर्वात लहान बुद्धिबळ विश्वविजेता बनला. फिडेचा हा किताब १९९३ पर्यंत त्याने स्वतःकडे राखला. यानंतर फिडेबरोवर झालेल्या वादामुळे त्याने प्रोफेशनल चेस असोशिएशन सुरू केली. इ.स. २००० मध्ये व्लादिमीर क्रॅमनीक कडून हारेपर्यंत त्याला विश्वविजेता मानले जात होते. १९९७ मध्ये डिप ब्लू संगणकाकडून हार पत्करलेला तो पहिला विश्वविजेता ठरला.

गॅरी कास्पारोव्ह
Гарри Кимович Каспаров
गॅरी कास्पारोव्ह
गॅरी कास्पारोव्ह 2003
पूर्ण नाव गॅरी किमोविच कास्पारोव्ह
देश रशियारशिया
सोव्हियेत संघसोव्हियेत संघ
जन्म १३ एप्रिल, १९६३ (1963-04-13) (वय: ६१)
बाकु, अझरबैजान,
सोवियेत संघ
पद ग्रॅंडमास्टर
विश्व अजिंक्यपद 1985–2000
सर्वोच्च गुणांकन २८५१ (जुलै १९९९)

एलो मानांकनानुसार इ.स. १९८६ ते इ.स. २००५ पर्यंत सतत प्रथम मानांकन मिळविण्याचा आणि आतापर्यंतचे सर्वात जास्त एलो गुण २८५१ मिळविण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. सलग जास्तीत जास्त स्पर्धा आणि चेस ऑस्कर जिंकण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे . इ.स. २००५ नंतर कास्पारोव्हने बुद्धिबळातून सन्यास घेऊन राजकारण व लेखन यांकडे लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. त्याने संयुक्त नागरी आघाडी स्थापन केली आणि द आदर रशिया संस्थेचा सदस्य बनला. २००८ मधील रशियन राष्ट्रपती निवडणुकीमध्ये तो सुरुवातीला उमेदवार म्हणून उभा होता; पण नंतर माघार घेतली. जरी जगभरात व्लादिमीर पुतीन यांच्या विरोधाचे प्रतीक मानले जात असला तरी रशियामध्ये त्याला कमी जनाधार आहे.

सुरुवातीची कारकीर्द

शिखराकडे वाटचाल

१९८४ची विश्व स्पर्धा

विश्वविजेता

फिडेशी काडीमोड

हार

बुद्धिबळातून संन्यास

राजकारण

बुद्धिबळ मानांकनातील कामगिरी

ऑलिंपियाड व इतर सांघिक स्पर्धांतून कामगिरी

इतर विक्रम

पुस्तके व इतर लेखन

संगणकांविरुद्ध

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

Tags:

गॅरी कास्पारोव्ह सुरुवातीची कारकीर्दगॅरी कास्पारोव्ह शिखराकडे वाटचालगॅरी कास्पारोव्ह १९८४ची विश्व स्पर्धागॅरी कास्पारोव्ह विश्वविजेतागॅरी कास्पारोव्ह फिडेशी काडीमोडगॅरी कास्पारोव्ह हारगॅरी कास्पारोव्ह बुद्धिबळातून संन्यासगॅरी कास्पारोव्ह राजकारणगॅरी कास्पारोव्ह बुद्धिबळ मानांकनातील कामगिरीगॅरी कास्पारोव्ह ऑलिंपियाड व इतर सांघिक स्पर्धांतून कामगिरीगॅरी कास्पारोव्ह इतर विक्रमगॅरी कास्पारोव्ह पुस्तके व इतर लेखनगॅरी कास्पारोव्ह संगणकांविरुद्धगॅरी कास्पारोव्ह हे सुद्धा पहागॅरी कास्पारोव्ह संदर्भ आणि नोंदीगॅरी कास्पारोव्हइ.स. १९६३इ.स. १९८५एप्रिल १३डिप ब्लूबाकूव्लादिमीर क्रॅमनीक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

बाबासाहेब आंबेडकरअण्णा भाऊ साठेअमरावती लोकसभा मतदारसंघशुद्धलेखनाचे नियममाढा लोकसभा मतदारसंघकांजिण्याहापूस आंबाजिजाबाई शहाजी भोसलेचंद्रसमाज माध्यमेभाऊराव पाटीलहिंदू धर्मातील अंतिम विधीमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागभारतातील जिल्ह्यांची यादीभारताचे राष्ट्रचिन्हहनुमान चालीसारमाबाई रानडेनेतृत्ववृत्तपत्रवर्णनात्मक भाषाशास्त्रडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार२०१९ लोकसभा निवडणुकाबौद्ध धर्मदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनापुणे लोकसभा मतदारसंघप्रतापगडतमाशाभीमराव यशवंत आंबेडकरकुष्ठरोगदुष्काळउंटरामायणयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)नरसोबाची वाडीरायगड (किल्ला)महासागरजत विधानसभा मतदारसंघअश्वत्थामानामदेवपाणीपारू (मालिका)सर्वनामरोहित शर्माभारताचा स्वातंत्र्यलढापोलीस महासंचालकनातीप्रहार जनशक्ती पक्षमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगसावता माळीभारताच्या राष्ट्रपतींची यादीनितीन गडकरीसम्राट अशोक जयंतीघोरपडभारतातील जागतिक वारसा स्थानेमहाभारतक्रांतिकारककरगंगा नदीछावा (कादंबरी)शिखर शिंगणापूरमहाराणा प्रतापसात आसराचाफाओवाराज्य मराठी विकास संस्थाअलिप्ततावादी चळवळदहशतवादमहाराष्ट्रातील घाट रस्तेकृष्णा नदीपंकजा मुंडेइतिहासनंदुरबार लोकसभा मतदारसंघमाती प्रदूषणमुरूड-जंजिराशिवाजी महाराजांचा जीवनक्रमनिलेश लंके🡆 More