हिंदू दैवते

हिंदू धर्मातील देवता किंवा हिंदू दैवते हे हिंदू धर्म आणि परंपरेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जातात.

हिंदू संस्कृतीने अनेक देवतावाद स्वीकारला असल्याने विविध स्त्री-पुरुष देवतांची उपासना हिंदू धर्मात केली जात असल्याचे दिसून येते. हिंदू धर्मातील शैव, वैष्णव, गाणपत्य, शाक्त, लिंगायत अशा पंथांच्या माध्यमातून अनुक्रमे शंकर, विष्णू, गणपती, देवी अशा मुख्य देवता आणि त्यांच्या परिवारातील उपदेवता यांची उपासना केली जाते.

इतिहास

हिंदू दैवते 
पशुपती(सिंधु संस्कृती)

हिंदू धर्मातील देवतांचा विकास वैदिक काळात झालेला आहे. वैदिक काळापासून पुराण काळापर्यंत असा देवता विकास होत आलेला आहे.वैदिक काळात वैदिकांनी त्याकाळी अनार्य मानल्या गेलेल्या ग्राम जनजातींच्या देवतांचा स्वीकार केला आणि त्यातून हिंदू धर्मात ग्रामीण जीवनातील देवतांचा प्रवेश झाला असे मानले जाते.

देवता विकासाचे टप्पे

हिंदू धर्माचा उगम प्राचीन संस्कृतीत सापडतो. त्यातील देवता ह्यासुद्धा हिंदू धर्मातील आद्य देवता मानल्या जातात.सिंधु संस्कृतीचा शोध लावलेल्या अभ्यासक- संशोधकांनी तत्कालीन देव-देवता यांची माहिती संशोधनाने मिळविली आहे. योगी आसनात बसलेला , तीन शिंगे असलेला, दाढी असलेला पुरुष देव, नग्न अवस्थेत असलेल्या स्त्री- प्रतिमा, लिंगाचा आकार कोरलेल्या मृत्तिका शिळा यावर देव-देवतांची चित्रे अंकित केलेली संशोधनात आढळून आलेली आहेत. या जोडीनी पिंपळाचे झाड,गेंड्यासारखा दिसणारा पशु, कुबड असलेला बैल यांच्याही मृत्तिका प्रतिमा सापडल्या आहेत. आर्येतरांच्या देवताही अशाच प्रकारच्या असून वैदिक आर्यानी त्यांचा स्वीकार उपासना पद्धतीत केला असावा असा अंदाज अभ्यासक वर्तवितात.

  • वैदिक काळ-

हिंदू धर्माचा प्राचीन ग्रंथ मानला गेलेल्या ऋग्वेदात अग्नी, वरुण, इंद्र, मरुत, उषा, सरस्वती, अश्विनीकुमार, ब्रह्मणस्पती, रुद्र, आदित्य, सोम अशा विविध देवतांचा उल्लेख सापडतो. निसर्गातील आग, पाऊस, वारा, नदी, पहाट, सूर्य, चंद्र अश्या विविध शक्तींना देवतास्वरूप देऊन त्यांची प्रार्थना ऋग्वेदात केलेली दिसून येते. याखेरीज विष्णू, इला, समिधा, नाराशंस, यम, पितर अश्या लहान देवताही ऋग्वेदात व अन्य वेदांत उल्लेखिल्या आहेत.

रुद्रातील दैवते

रुद्रातील सहाव्या अनुवाकात नमूद दैवते :

संदर्भ

देवता

हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे.

Tags:

हिंदू दैवते इतिहासहिंदू दैवते देवता विकासाचे टप्पेहिंदू दैवते रुद्रातील दैवतेहिंदू दैवते संदर्भहिंदू दैवते देवताहिंदू दैवतेगणपतीगाणपत्यलिंगायतविष्णूवैष्णवशंकरशैवहिंदू धर्म

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सातारा लोकसभा मतदारसंघजांभूळपु.ल. देशपांडेयशवंत आंबेडकरशीत युद्धअल्बर्ट आइन्स्टाइनपेरु (फळ)पहिले महायुद्धविंचूआपत्ती व्यवस्थापन चक्रसापेक्ष दारिद्र्य व निरपेक्ष दारिद्र्य फरकअळीवगुलाबराजू देवनाथ पारवेसंगणक विज्ञानकरपश्चिम दिशाऋग्वेदवीणाशब्दहनुमान चालीसामहाराष्ट्राचा भूगोलवि.वा. शिरवाडकरमहाबळेश्वरजवाहरलाल नेहरूवस्तू व सेवा कर (भारत)जेराल्ड कोएत्झीमांजरग्रंथालयवसंतसायबर गुन्हामाणिक सीताराम गोडघाटेज्वारीमटकावाकाटकक्रियाविशेषणलाल किल्लाप्रकाश आंबेडकरराजरत्न आंबेडकरभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्याराज्य निवडणूक आयोगज्वालामुखीभारताच्या सरन्यायाधीशांची यादीपुणे करारविठ्ठलवाघगूगलइंडियन प्रीमियर लीगना.धों. महानोरग्रामपंचायतगोपाळ गणेश आगरकरमधुमेहआम्ही जातो आपुल्या गावा, आमचा रामराम घ्यावादुसऱ्या महायुद्धाचे परिणामबौद्ध धर्मभारत राष्ट्रीय क्रिकेट संघराजेंद्र प्रसादसदानंद दातेजैवविविधताविष्णुटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)रक्षा खडसेबाबा आमटेफेसबुकमराठी लिपीतील वर्णमालामानवी शरीरसिन्नर विधानसभा मतदारसंघनाशिक जिल्हामराठी संतबिबट्याजेजुरीजंगलतोड आणि जागतिक तापमान वाढपोवाडामहाराष्ट्रातील आरक्षणचाफा🡆 More