सारिका: मराठी चित्रपट अभिनेत्री

सारिका (रोमन लिपी: Sarika;) (३ जून, इ.स.

१९६२; नवी दिल्ली, भारत - हयात) ही मराठी कुटुंबात जन्मलेली चित्रपट-अभिनेत्री आहे. तिचे माहेरचे नाव सारिका ठाकूर. तिने हिंदी चित्रपटांमधून अभिनय केला आहे. इ.स. १९६० च्या दशकातल्या त्रिमूर्ती या चित्रपटातील बालकलाकाराच्या भूमिकेतून तिने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले.

सारिका
सारिका: सारिकाची भूमिका असलेले प्रमुख चित्रपट, पुरस्कार, संदर्भ
जन्म सारिका हासन
३ जून, इ.स. १९६२
नवी दिल्ली, भारत
इतर नावे सारिका ठाकूर
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट (अभिनय)
भाषा मराठी, तमिळ, हिंदी
पती
कमल हासन
(ल. १९८८; घ. २००४)
अपत्ये श्रुती हासन
अक्षरा हासन

काहीकाळ लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहिल्या नंतर तिने तमिळ चित्रपट-अभिनेता कमल हासन सोबत इ.स. १९८८ मध्ये लग्न केले. तमिळ अभिनेत्री श्रुती हासन आणि अक्षरा हासन या दोन दक्षिणात्य अभिनेत्री सारिकाच्या मुली आहेत. इ.स. २००४ मध्ये कमल हासन सोबत घटस्फोट झाल्या नंतर सारिका मुंबई येथे स्थलांतरित झाली असून चित्रपट सृष्टीत वेशभूषाकार (ड्रेस डिझाईनर)चे ती काम करत आहे.

सारिकाची भूमिका असलेले प्रमुख चित्रपट

  • गीत गाता चल
  • ज़िद
  • तहान
  • परजानिया
  • प्रतिमा और पायल
  • भेजा फ्राई
  • मनोरमा सिक्स फीट अंडर
  • माझा पती करोडपती (मराठी)
  • रक्षाबंधन
  • राज तिलक
  • श्रीमान श्रीमती
  • सत्ते पे सत्ता और जैसी फिल्मों में विविध प्रकार की भूमिकाएं निभाईं.

पुरस्कार

सारिका: सारिकाची भूमिका असलेले प्रमुख चित्रपट, पुरस्कार, संदर्भ 
तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटीलच्या हस्ते परजानिया' चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार स्वीकारताना सारिका

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

सारिका ची भूमिका असलेले प्रमुख चित्रपटसारिका पुरस्कारसारिका संदर्भसारिका बाह्य दुवेसारिकाचित्रपटनवी दिल्लीभारतमराठारोमन लिपीहिंदी भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९गौतम बुद्धनांदेड लोकसभा मतदारसंघवर्णनात्मक भाषाशास्त्रमहाराष्ट्रातील घाट रस्तेगोंधळइतर मागास वर्गराज्य मराठी विकास संस्थाशिरूर विधानसभा मतदारसंघदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनागुळवेलपद्मसिंह बाजीराव पाटील२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लाकन्या रासइंदिरा गांधीदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघराज्य निवडणूक आयोगप्रहार जनशक्ती पक्षआंबेडकर जयंतीभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीपृथ्वीचे वातावरणसामाजिक समूहहिवरे बाजारअर्जुन वृक्षसुधा मूर्तीजगातील देशांच्या राजधान्यांची यादीसोनारहिंदू लग्नश्रीधर स्वामीअहवालऔरंगजेबकोल्हापूर जिल्हाज्योतिबा मंदिरनक्षत्रसमाज माध्यमेनीती आयोगआचारसंहिताडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारसूत्रसंचालनवंजारीसाईबाबाजयंत पाटीलब्रिक्सविद्या माळवदेजिजाबाई शहाजी भोसलेमाहितीभारतीय स्टेट बँकशिवअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (महाराष्ट्र शासन)नाचणीरमाबाई रानडेसौंदर्याअशोक चव्हाणज्यां-जाक रूसोमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीसम्राट अशोक जयंतीभारतीय संविधानाची उद्देशिकाकर्करोगनांदेड जिल्हाचैत्रगौरीसॅम पित्रोदामहाराष्ट्रातील नद्यांची यादीवेरूळ लेणीमराठी लिपीतील वर्णमालारामायणदहशतवादअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघहिमालयमहाराष्ट्रातील आरक्षणभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीस्वादुपिंडशिवाजी महाराजांचा जीवनक्रमएकविरानितंबरामजी सकपाळदिवाळीसूर्यमालाजवस🡆 More