कॅलिफोर्निया सान ब्रुनो

सान ब्रुनो कॅलिफोर्नियाच्या सान फ्रांसिस्को महानगराच्या दक्षिणेस असलेले सान मटेओ काउंटीमधील एक शहर आहे.

महानगराचाच भाग गणल्या जाणाऱ्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ४१,११४ होती. इ.स. १९१४मध्ये स्थापन झालेले हे शहर सांता क्रुझ पर्वतांच्या पायथ्याशी सान फ्रांसिस्को बेच्या तीरावर आहे. सान फ्रांसिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून अगदी जवळ आहे.

कॅलिफोर्निया सान ब्रुनो
कॅलिफोर्निया सान ब्रुनो
सान ब्रुनोमधील एक दृश्य. मागे सान फ्रांसिस्को महानगर दिसत आहे.

येथे यूट्यूबचे मुख्यालय आहे.

Tags:

इ.स. १९१४कॅलिफोर्नियासान फ्रांसिस्कोसान फ्रांसिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळसान मटेओ काउंटी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

जया किशोरीराज ठाकरेव्हॉट्सॲपईशान्य दिशाशब्द सिद्धीअहवाल लेखनदहशतवादउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघप्रल्हाद केशव अत्रेबटाटाशहाजीराजे भोसलेगिरिजात्मज (लेण्याद्री)विधान परिषदसिंधुदुर्ग जिल्हानाशिक लोकसभा मतदारसंघफणसनिसर्गलोकमतसमर्थ रामदास स्वामीपेरु (फळ)जागतिक पर्यावरण दिनआईछत्रपतीछगन भुजबळमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीक्रियाविशेषणतिरुपती बालाजीदिशाकुस्तीमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीवल्लभभाई पटेलठरलं तर मग!महारस्वामी विवेकानंदविरामचिन्हेघोणससात बाराचा उतारादिलीप वळसे पाटीलमासिक पाळीसत्यशोधक समाजशिवनेरीभारतीय मोरथोरले बाजीराव पेशवेविठ्ठल रामजी शिंदेडाळिंबमहाराष्ट्रातील आरक्षणपी.व्ही. सिंधूसांगली लोकसभा मतदारसंघबाराखडीमहात्मा फुलेसुजात आंबेडकरदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघभारताचा ध्वजताज महालमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीमानवी हक्कफुटबॉलमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)नवनीत राणावीर सावरकर (चित्रपट)२००६ फिफा विश्वचषकभाषालंकारशेतकरीभोपळामासाभारतातील जागतिक वारसा स्थानेयूट्यूबयेशू ख्रिस्तहवामान बदलजळगाव लोकसभा मतदारसंघएकनाथ शिंदेबुलढाणा लोकसभा मतदारसंघचोखामेळापुरंदर किल्लावेदस्मृती मंधाना🡆 More