मलेशिया शाह आलम

शाह आलम (भासा मलेशिया: Shah Alam ;) ही मलेशियाच्या संघातील सलांगोर राज्याची प्रशासकीय राजधानी आहे.

सलांगोरातील पतालिंग व क्लांग जिल्ह्यांमध्ये वसलेले शाह आलम मलेशियाच्या संघीय राजधानीपासून, म्हणजे क्वालालंपुरापासून २५ कि.मी. पश्चिमेस वसले आहे. सलांगोराची पूर्वीची राजधानी असलेले क्वालालंपूर इ.स. १९७४ साली संघशासित प्रदेश बनल्यावर इ.स. १९७८ साली क्वालालंपुराऐवजी शाह आलम सलांगोराच्या राजधानीचे शहर बनले. इ.स. १९५७ साली मलेशिया स्वतंत्र झाल्यानंतरच्या काळात वसवण्यात आलेले ते पहिले नियोजित शहर आहे.

मलेशिया शाह आलम
शाह आलम
Shah Alam
मलेशियामधील शहर

मलेशिया शाह आलम

शाह आलम is located in मलेशिया
शाह आलम
शाह आलम
शाह आलमचे मलेशियामधील स्थान

गुणक: 3°5′00″N 101°32′00″E / 3.08333°N 101.53333°E / 3.08333; 101.53333

देश मलेशिया ध्वज मलेशिया
राज्य सलांगोर
स्थापना वर्ष इ.स. १९६३
क्षेत्रफळ २९०.३ चौ. किमी (११२.१ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ५,८४,३४०
प्रमाणवेळ मलेशियन प्रमाणवेळ (यूटीसी +८:००)
http://www.mbsa.gov.my/

बाह्य दुवे

Tags:

क्वालालंपूरभासा मलेशियामलेशियासलांगोर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शांता शेळकेराजपत्रित अधिकारीरक्तभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीदलित वाङ्मयकडुलिंबकृष्णा नदीसमाज माध्यमेवाळाकमळराहुल गांधीहोमी भाभाभूकंपप्रतापराव गणपतराव जाधवकवितामहाराष्ट्र गीतसमासमटकाबाळ ठाकरेपूर्व दिशाखंडक्रिकेटविराट कोहलीकलर्स मराठीसंगणकाचा इतिहासभारतीय जनता पक्षकिनवट विधानसभा मतदारसंघहिंगोली जिल्हाअर्जुन वृक्षमहाराष्ट्र शासनभीमराव यशवंत आंबेडकरविशेषणतोरणाप्रज्ञा पवारअफूनांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघआयुष्मान भारत योजनाबीड लोकसभा मतदारसंघराम सातपुतेभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळकुरखेडा तालुकाविठ्ठलराव विखे पाटीलमृत्युंजय (कादंबरी)हृदयपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरसंवादगोंधळकाळभैरवतिवसा विधानसभा मतदारसंघप्राथमिक शिक्षणमहाराष्ट्र पोलीससातारा जिल्हाशिवाजी महाराजजालना लोकसभा मतदारसंघसर्वनामभिवंडी लोकसभा मतदारसंघकालभैरवाष्टकपश्चिम दिशासर्व शिक्षा अभियानसविता आंबेडकरधनगरनिबंधव्यापार चक्रबिरजू महाराजगाडगे महाराजप्रीमियर लीगऊसभारताचे उपराष्ट्रपतीआमदार१,००,००,००० (संख्या)नळदुर्गवित्त आयोगकुळीथगर्भाशयबसवेश्वरअकोला लोकसभा मतदारसंघमतदानसूर्यनमस्कारमहादेव गोविंद रानडे🡆 More