लॉरेंझो दे मेदिची

लॉरेंझो दे मेदिची (जानेवारी १, इ.स.

१४४९">इ.स. १४४९ - मे २०, इ.स. १४९२) हा इटलीतील [[फ्लोरेन्सचे प्रजासत्ताक|

लॉरेंझो दे मेदिची
लॉरेंझो दे मेदिची

फ्लोरेन्सचा]] अनभिषिक्त शासक होता. लॉरेंझो पेशाने राजकारणी, राजदूत होता. याने अनेक महान विद्वान, कवी आणि कलाकारांना पोसले. त्याला त्याचे समकालीन लॉरेंझो इल मॅग्निफिको (महान लॉरेंझो, इंग्लिश:लॉरेंझो द मॅग्निफिसन्ट) असे संबोधत. लॉरेंझोचा शासनकाळ हा इटलीतील प्रबोधनाचा सर्वोच्चबिंदू होता. त्याच्या मृत्यूनंतर फ्लोरेन्सच्या प्रजासत्ताकाचा सुवर्णकाळ अस्तास जाण्यास सुरुवात झाली. त्याने मोठ्या प्रयत्नाने इटलीतील संस्थानांमध्ये घडवून आणलेले तह त्याच्या मृत्यूनंतर लगेचच कोसळले आणि पुन्हा यादवीस सुरुवात झाली.

लॉरेंझोला फ्लोरेन्समधील मेदिची चॅपेलमध्ये दफन करण्यात आले आहे.

संदर्भ आणि नोंदी

Tags:

इ.स. १४४९इ.स. १४९२इटलीजानेवारी १मे २०

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शाश्वत विकास ध्येयेआदिवासीप्रल्हाद केशव अत्रेअश्वगंधाचोखामेळाविवाहविरामचिन्हेमराठी भाषाभाऊराव पाटीलवसाहतवादशिरूर लोकसभा मतदारसंघराम गणेश गडकरीअर्जुन पुरस्कारभगवद्‌गीताहडप्पा संस्कृतीमराठामेरी आँत्वानेतमलेरियाएकपात्री नाटककडुलिंबसोलापूर जिल्हाद्रौपदी मुर्मूमराठा घराणी व राज्येतापी नदीभारूडस्वादुपिंडजयंत पाटीलविठ्ठलराव विखे पाटीलटरबूजमातीरावेर लोकसभा मतदारसंघभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीहनुमान चालीसाहिंदू धर्मातील अंतिम विधीछगन भुजबळमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीविले पार्ले विधानसभा मतदारसंघकबड्डीअर्थ (भाषा)रामायणआकाशवाणीकरवंदवृत्तपत्रजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)चंद्ररविकांत तुपकरचातकमिरज विधानसभा मतदारसंघअमेरिकेची संयुक्त संस्थानेखर्ड्याची लढाईप्रदूषणमहाराष्ट्रातील राजकारणराज ठाकरेतिवसा विधानसभा मतदारसंघऔरंगजेबमांगकुंभ रासशिरूर विधानसभा मतदारसंघजलप्रदूषणभारताचे उपराष्ट्रपतीलोकसभानाटकफणसप्रेमानंद महाराजअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (महाराष्ट्र शासन)महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४ग्रामपंचायतअकोला जिल्हाराजकीय पक्षराम सातपुतेसेंद्रिय शेतीपद्मसिंह बाजीराव पाटीलतरसपुणेस्वामी विवेकानंदगोपीनाथ मुंडेसायबर गुन्हामहाड सत्याग्रहगोंदवलेकर महाराज🡆 More