रुडयार्ड किप्लिंग

जोसेफ रुड्यार्ड किप्लिंग (डिसेंबर ३०, इ.स.

१८६५">इ.स. १८६५ - जानेवारी १८, इ.स. १९३६) हा इंग्रजी लेखक व कवी होता. त्यांना १९०७ चे साहित्याचे नोबेल पारितोषिक प्राप्त झाले होते.

रुड्यार्ड किप्लिंग
रुडयार्ड किप्लिंग
रुड्यार्ड किप्लिंग
जन्म नाव जोसेफ रुड्यार्ड किप्लिंग
जन्म डिसेंबर ३०, इ.स. १८६५
मुंबई, मुंबई प्रांत
मृत्यू जानेवारी १८, इ.स. १९३६
लंडन, युनाईटेड किंग्डम
राष्ट्रीयत्व ब्रिटीश
भाषा इंग्रजी
साहित्य प्रकार कादंबरी, लघुकथा
विषय पर्यटन साहित्य
प्रसिद्ध साहित्यकृती द जंगल बुक, द सेकंड जंगल बुक, जस्ट सो स्टोरीज, पक ऑफ पूक्स हिल
वडील लॉकवूड
आई अ‍ॅलिस
पुरस्कार साहित्यातील नोबेल पारितोषिक, (१९०७)
स्वाक्षरी रुडयार्ड किप्लिंग ह्यांची स्वाक्षरी

किप्लिंगचा जन्म भारतात झाला. त्याने अनेक साहित्यकृती निर्माण केल्या. त्यातील काही उल्लेखनीय आहेत -

रुडयार्ड किप्लिंग
द जंगल बुक पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • द जंगल बुक
  • द सेकंड जंगल बुक
  • जस्ट सो स्टोरीज
  • पक ऑफ पूक्स हिल
  • स्टोरी ऑफ द गेड्सबिस (१८८८)
  • प्लेन टेल्स फ्रॉम द हिल्स (१८८८)
  • द फॅंन्टम रिक्षा अँड अदर ऐरी टेल्स (१८८८)
  • द लाइट दॅंट फेल्ड (१८९०)
  • "मंडालय" (१८९०) (कविता)
  • "गूंगा दिन"(१८९०) (कविता)
  • द जंगल बुक (१८९४) (लघुकथासंग्रह)
  • द सेकंड जंगल बुक (१८९५) (लघुकथासंग्रह)
  • "इफ" (१८९५) (कविता)
  • कॅप्टन करेजियस (१९९७)
  • "रिसेशनल" (१८९७)
  • द डेज वर्क (१८९८)
  • स्टॉल्की अँड को (१८९९)
  • "द व्हाइट मॅन्स बरडेन" (१८९९)
  • किम (१९०१)
  • जस्ट सो स्टोरिज (१९०२)
  • पुक ऑफ पुक्स हिल (१९०६)
  • लाइफ्सची बाधा (१९१५) (लघुकथासंग्रह)


किप्लिंगने अनेक कविता तसेच द मॅन ईटर्स ऑफ कुमाऊं सारख्या शिकारकथाही लिहिल्या.

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे

Tags:

इ.स. १८६५इ.स. १९३६जानेवारी १८डिसेंबर ३०

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शाश्वत विकास ध्येयेचित्रकलाभारतीय दंड संहितागोविंद विनायक करंदीकरगेंडामहाराष्ट्र पोलीसरोहित (पक्षी)सात बाराचा उतारासुभाषचंद्र बोसगायपांडुरंग सदाशिव सानेपेशवेमराठीतील बोलीभाषासम्राट अशोक जयंतीइजिप्तसर्पगंधानांदेडज्वालामुखीनाथ संप्रदायभारत छोडो आंदोलनकेदारनाथ मंदिरइ.स. ४४६नरेंद्र मोदीमहाराष्ट्रातील आदिवासी समाजआयुर्वेदराष्ट्रकुल परिषदहॉकीखाजगीकरणकोरेगावची लढाईराष्ट्रवादमासामहाराष्ट्र केसरीपन्हाळापरीक्षितवातावरणाची रचनानामदेवमहाराष्ट्रातील आरक्षणसंस्‍कृत भाषाऑलिंपिकअडुळसाकर्करोगसोनारजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)हिंदू धर्मातील अंतिम विधीराष्ट्रीय सभेची स्थापनावनस्पतीलावणीभारतातील शेती पद्धतीकिरकोळ व्यवसायसूत्रसंचालनमहाराष्ट्र राज्य माहिती आयोगगुढीपाडवाताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पराज्यपालसावित्रीबाई फुलेतणावभारतीय अंतराळ संशोधन संस्थाभारताचे राष्ट्रपतीभारतातील समाजसुधारकबहिष्कृत भारतदिवाळीमहाराणा प्रतापलैंगिकतावसंतराव नाईकमहाराष्ट्रातील धरणांची यादीठाणे जिल्हामूकनायकहिमोग्लोबिनविक्रम साराभाईकावळामहाराष्ट्र लोकसेवा आयोगबेकारीतिरुपती बालाजीउच्च रक्तदाबछत्रपती संभाजीनगर जिल्हाभाषालंकार🡆 More