रात्र आरंभ हा १९९९ साली प्रदर्शित झालेला रहस्यमय मराठी चित्रपट आहे.
ह्या चित्रपटातील दिलीप प्रभावळकरांनी साकारलेल्या दुहेरी व्यक्तिमत्त्व असलेल्या नायकाच्या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
रात्र आरंभ | |
---|---|
दिग्दर्शन | अजय फणसेकर |
निर्मिती | लक्ष्मी वेंकटेश फिल्म्स |
प्रमुख कलाकार |
|
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | १९९९ |
This article uses material from the Wikipedia मराठी article रात्र आरंभ (चित्रपट), which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.