मारूमालारची द्रविड मुन्नेत्र कळघम

मारूमालारची द्रविड मुन्नेत्र कळघम (संक्षेप: एमडीएमके; तमिळ: மறுமலர்ச்சி திராவிட முன்னேற்றக் கழகம்) हा भारत देशामधील एक द्राविडी राजकीय पक्ष आहे.

मारूमालारची द्रविड मुन्नेत्र कळघम
पक्षाध्यक्ष व्हायको
स्थापना ६ मे १९९२
मुख्यालय चेन्नई
विभाजित द्रविड मुन्नेत्र कळघम
लोकसभेमधील जागा
० / ५४३
राजकीय तत्त्वे सामाजिक लोकशाही
संकेतस्थळ mdmk.org.in

दक्षिण भारताच्या तमिळनाडूपुडुचेरी राज्यांमध्ये प्रबळ असलेल्या एमडीएमकेची स्थापना १९९२ साली व्हायकोने द्रमुकमधून बाहेर पडून केली. हा पक्ष श्रीलंकेतील लिबरेशन टायगर्स ऑफ तमि़ळ ईलम ह्या अतिरेकी संघटनेचा समर्थक मानला जातो.

मारूमालारची द्रविड मुन्नेत्र कळघम
एमडीएमकेचा ध्वज

२०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये एमडीएमके ने भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभाग घेतला परंतु त्यांना एकाही जागेवर यश मिळाले नाही. २०१९ मध्ये डीएमके सोबत युती केली आणि निवडणुकीस सामोरे गेले.

बाह्य दुवे

Tags:

तमिळ भाषातमिळनाडूदक्षिण भारतद्रमुकद्राविडी पक्षपुडुचेरीभारतराजकीय पक्षलिबरेशन टायगर्स ऑफ तमि़ळ ईलमश्रीलंका

🔥 Trending searches on Wiki मराठी:

बीबी का मकबराअश्वत्थामाउच्च रक्तदाबदर्पण (वृत्तपत्र)भारताचे मुख्य निवडणूक आयुक्तभंडारा जिल्हासिंधुताई सपकाळअलिप्ततावादी चळवळभारतीय रिझर्व बँकविष्णुमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीसविता आंबेडकरमूकनायककोकणतानाजी मालुसरेस्त्रीवादमहाराष्ट्रातील राज्यमहामार्गउद्धव ठाकरेभारताची राज्ये आणि प्रदेशमहेंद्रसिंह धोनीभगतसिंगताज महालश्यामची आईगुळवेलस्वामी विवेकानंदरावणभारतीय नौदलनीती आयोगकांजिण्यामहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीपरशुरामआर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकमोडीदीनबंधू (वृत्तपत्र)पावनखिंडहिमालयग्रामपंचायतशेतीकार्ल मार्क्समोहन गोखलेयशवंतराव चव्हाणसांगली जिल्हासामाजिक समूहसत्यनारायण पूजाप्रज्ञा विवर्धन स्तोत्रकडुलिंबहिंदू धर्मातील अंतिम विधीज्योतिबाकोल्हापूर जिल्हारेबीजकापूससुधा मूर्तीअंदमान आणि निकोबारनृत्यअजिंक्य रहाणेकेशव सीताराम ठाकरेशाश्वत विकास ध्येयेजगन्नाथ मंदिरभारतीय जनता पक्षसंगीतातील रागसमीक्षापवन ऊर्जाफेसबुकमहाराष्ट्राचे राज्यपालआदिवासीगाडगे महाराजपांढर्‍या रक्त पेशीखान्देशभारताचे सरन्यायाधीशजागतिक महिला दिनपानिपतभगवानगडप्राण्यांचे आवाजअहवाल लेखनमुरूड-जंजिराअहमदनगर जिल्हाअजित पवारक्षय रोग🡆 More