बायो डीझेल

बायो डीझेल म्हणजे अपारंपारिकरित्या मिळवलेले इंधन.

कुठल्याही वनस्पतीजन्य तेलाचे ट्रांसईस्टरिफिकेशन या रासायनिक प्रक्रियेद्वारे मोनो अल्कलीमध्ये रूपांतर केले तर मिळणारा पदार्थ म्हणजे बायो डिझेल. बायो डिझेलचे इंधन गुणधर्म हे पेट्रोलियम डीझेलसारखे असतात. मात्र यात गंधकाचे प्रमाण नगण्य असते. म्हणून सल्फर अथवा गंधकाचे हवेतले प्रदूषण होत नाही. यासाठी लागणारे तेल हे वनस्पतीजन्य (तेल बिया) असल्याने हा नैसर्गिक व अपारंपारिक असा उर्जास्त्रोत आहे.

बायो डीझेल
जुन्या डिझेल मर्सिडीज बायो डीझेलवर चालण्यासाठी लोकप्रिय आहेत
बायो डीझेल
काही देशांमध्ये बायो डीझेल पारंपारिक डिझेलपेक्षा कमी खर्चिक असते

वापर

अमेरिकेत मका तसेच सोयाबीनचे तेल यासाठी वापरले जाते. तर पाम तेलाचा वापर युरोप खंडातील देश आणि भरपूर उपलब्धी मुळे मलेशियामध्येकरतात. भारतात खाद्यतेल बिया बायो डिझेलसाठी वापरल्या जात नाहीत त्या ऐवजी करंजी नामक झाडापासून मिळणाऱ्या बियांचा वापर केला जातो.[ संदर्भ हवा ] मर्सिडीज ह्या प्रतिष्ठीत मोटारींच्या उत्पादकांकडून प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आलेल्या बायोडिझेलच्या प्रोजेक्ट यशस्वी झाला आहे. बायोडिझेलच्या निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या करंजीच्या लागवडीसंदर्भात शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन व्हावे, म्हणून ही कंपनी एनजीओच्या माध्यमातून उपक्रम राबवते आहे. सुरुवातीला महाराष्ट्र आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये हा उपक्रम राबविला जाईल. पडीक जमिनीमध्ये करंजीची लागवड करता येते, त्यामुळे शेतकऱ्यांना त्यातून उत्पन्न मिळवता येईल. डेम्लर क्रायस्लर इंडिया या कंपनीने आतापर्यंत काही बायोडिझेलचे प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबवले आहेत. मर्सिडीजच्या बायोडिझेल कारच्या रॅलीचे आयोजन करण्यात येते.

बाह्य दुवे

Tags:

इंधनगंधकडीझेलप्रदूषणसल्फर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सौर शक्तीइ.स.पू. ३०२दालचिनीमहाराष्ट्रभारतीय संस्कृतीभारताच्या राष्ट्रपतींची यादीआदिवासीपारमितामहाराष्ट्र नवनिर्माण सेनादक्षिण भारतगौतम बुद्धअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीराजरत्न आंबेडकरपाटण तालुकाराणी लक्ष्मीबाईबंदिशसचिन तेंडुलकरअंधश्रद्धास्वादुपिंडक्षय रोगक्रियापदस्त्री सक्षमीकरणज्ञानपीठ पुरस्कारकेवडाहिमालयपी.व्ही. सिंधूमहादेव कोळीन्यूझ१८ लोकमतनातीमहाराष्ट्र भूषण पुरस्कारकालिदासछत्रपती संभाजीनगरश्यामची आईशिवनेरीव्यवस्थापनचंद्रपूरपहिले महायुद्धजैवविविधताकावीळअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९जगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)जागतिक महिला दिनसावता माळीभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेनैसर्गिक पर्यावरणरवींद्रनाथ टागोरसविनय कायदेभंग चळवळपुणेसंदेशवहनकोल्हापूर जिल्हाइंदिरा गांधीमहाराष्ट्रातील आदिवासी समाजशिवटायटॅनिकमदर तेरेसाशीत युद्धभरतनाट्यम्राजा रविवर्माहैदराबाद मुक्तिसंग्रामवासुदेव बळवंत फडकेकर्ण (महाभारत)सोलापूर जिल्हाभारत सरकार कायदा १९३५महाराष्ट्रातील लेण्यांची यादीपुरस्कारआडनावगर्भाशयठाणेलोणार सरोवरमहाराष्ट्रामधील जिल्हेजिजाबाई शहाजी भोसलेमेरी कोमचंपारण व खेडा सत्याग्रहअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादीसंताजी घोरपडेमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळअश्वगंधाशिवाजी महाराजांचा राज्याभिषेक🡆 More