पूर्वीच्या काळी मुख्यत: राजे लोक, उमराव, सरदार इत्यादी मंडळींना एक, दोन, तीन,....अकरा, बारा..अशा अनेक लग्नाच्या बायका असत.
राजे लोकांना राज्य सांभाळण्याबरोबरच त्याचा विस्तार करण्यासाठी जवळची माणसे लागत, तेव्हा लग्नामुळे नातीगोती वाढत जाऊन नवनवीन माणसे जोडली जात. काही लोक पहिल्या पत्नीला मुल नसल्याने दुसरी करतात, त्यामुळे तो बहुपत्नीक होतो.
This article uses material from the Wikipedia मराठी article बहुपत्नीकत्व, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.