बर्नाला: पंजाबमधील शहर

बर्नालाचे नकाशावरील स्थान


बर्नाला हे भारताच्या पंजाब राज्याच्या बर्नाला ह्याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे. बर्नाला शहर पंजाब राज्याच्या दक्षिण भागात असून ते भटिंडापासून सुमारे ६५ किमी अंतरावर आहे. २०११ साली बर्नालाची लोकसंख्या १,१६,४४९ होती. पंजाबी ही येथील प्रमुख भाषा असून सुमारे ५० टक्के रहिवासी शीख धर्मीय आहेत. राष्ट्रीय महामार्ग ७ बर्नालाला राजधानी चंदिगढसोबत जोडतो.

बर्नाला
ਬਰਨਾਲਾ
भारतामधील शहर
बर्नाला is located in पंजाब
बर्नाला
बर्नाला
बर्नालाचे पंजाबमधील स्थान

गुणक: 30°22′N 75°32′E / 30.367°N 75.533°E / 30.367; 75.533

देश भारत ध्वज भारत
राज्य पंजाब
जिल्हा बर्नाला
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १,१६,४४९
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३० (भारतीय प्रमाणवेळ)

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अनुदिनीभारतीय स्वातंत्र्य दिवसगालफुगीहिंदू लग्नगेंडाभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेरक्तगटमदर तेरेसाकोकणतलाठीदालचिनीचैत्रगौरीकालिदासआंबाकडधान्यगावज्वालामुखीआदिवासीअजिंक्यतारामाळीअडुळसाभारताचे अर्थमंत्रीरामनवमीस्त्रीवादकेंद्रशासित प्रदेशवि.स. खांडेकरमहाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची यादीबासरीचंद्ररामायणराम गणेश गडकरीत्र्यंबकेश्वरव्यायामचंद्रशेखर आझादइ.स.पू. ३०२दलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलनव्यापार चक्रज्ञानपीठ पुरस्कारससाहरभरामहाराष्ट्राचा इतिहासभारतीय संसदरमाबाई रानडेभालचंद्र वनाजी नेमाडेआपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५नेतृत्वमहाराष्ट्रातील नद्यांची यादीकबड्डीलोकसभाबौद्ध धर्मवस्तू व सेवा कर (भारत)पोक्सो कायदामहाराष्ट्रातील जलविद्युत केंद्रांची यादीमुंबई शहर जिल्हाहनुमान चालीसाभारतीय जनता पक्षभरतनाट्यम्चिकूऑक्सिजनकिरकोळ व्यवसायजागतिक व्यापार संघटनाहिमालयमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीसिंहपन्हाळाहळदी कुंकूमहाराष्ट्रब्रिक्सपालघरपूर्व आफ्रिकावेदचाफाबीसीजी लसहत्तीहरितगृहभारताची जनगणना २०११पांढर्‍या रक्त पेशीअर्थशास्त्र🡆 More