फ्रांस्वा ओलांद

फ्रान्स्वॉ जेरार्ड जॉर्जेस निकोला ओलांद (फ्रेंच: François Hollande; १२ जून १९५४, रोऑं) हे फ्रान्स देशामधील एक राजकारणी व माजी राष्ट्राध्यक्ष आहेत.

ओलांद इ.स. १९९७ ते इ.स. २००८ दरम्यान फ्रेंच समाजवादी पक्षाचे सरचिटणीस होते. २०१२ सालच्या फ्रेंच अध्यक्षीय निवडणुकीमध्ये विद्यमान राष्ट्राध्यक्ष निकोला सार्कोझी ह्यांच्यावर विजय मिळवून ते फ्रान्सचे २४वे तर फ्रांस्वा मित्तरॉं ह्यांच्यानंतर पहिलेच समाजवादी राष्ट्राध्यक्ष बनले.

फ्रान्स्वॉ ओलांद
फ्रांस्वा ओलांद

फ्रान्सचे २४वे राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
मे १७ २०१२
मागील निकोला सार्कोझी
पुढील इमॅन्युएल मॅक्रॉं

जन्म १२ जून, १९५४ (1954-06-12) (वय: ६९)
रोऑं, फ्रान्स
राजकीय पक्ष समाजवादी पक्ष
संकेतस्थळ http://francoishollande.fr

बाह्य दुवे

फ्रांस्वा ओलांद 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

निकोला सार्कोझीफ्रांस्वा मित्तरॉंफ्रान्सफ्रेंचफ्रेंच भाषारोऑंसमाजवादी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कोल्हापूरहळदपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरओशोस्वरसाखरपुडालातूर लोकसभा मतदारसंघबाराखडीबावीस प्रतिज्ञाराष्ट्रीय समाज पक्षभाऊराव पाटीलवर्षा गायकवाडराष्ट्रीय स्वयंसेवक संघगौतम बुद्धगुरू ग्रहभारतीय स्वातंत्र्य कार्यकर्त्यांची यादीजवसमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीकमळपुसद विधानसभा मतदारसंघजास्वंदऊसबौद्ध धर्मएकनाथ खडसेनवग्रह स्तोत्रहंपीकिशोरवयचलनमुंबई उच्च न्यायालयओमराजे निंबाळकरअंगणवाडीमहाभारतछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (महाराष्ट्र शासन)भारताचा इतिहाससुनील नारायणभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीसौर ऊर्जामिठाचा सत्याग्रहबीड लोकसभा मतदारसंघतुळजापूरभारतीय जनता पक्षपुरस्कारकर्ण (महाभारत)देवेंद्र फडणवीसफलटण विधानसभा मतदारसंघभारतातील मूलभूत हक्कसम्राट अशोकभाषालंकारविनायक दामोदर सावरकरपंचशीलसंभाजी भोसलेनीती आयोगतुळजाभवानी मंदिरएकनाथमटकाकुरखेडा तालुकानांदा सौख्य भरेऔद्योगिक क्रांतीशिर्डी विधानसभा मतदारसंघविद्या माळवदेज्योतिबा मंदिररमाबाई रानडेस्वामी समर्थकासारवेदमाढा लोकसभा मतदारसंघमहादेव जानकरगूगलरॉयल चॅलेंजर्स बंगलोरराहुल कुलफ्रेंच राज्यक्रांतीउंबरहोमरुल चळवळनामदेवभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेप्राणायाम🡆 More