फ्योर्ड

फ्योर्ड ही पृथ्वीवरील एक जलीय रचना आहे.

विशेषतः अतिशीत कटिबंधाच्या भागांमध्ये आढळून येणारे फ्योर्डचे स्वरूप चिंचोळ्या आकाराच्या खाडीसारखे असते व दोन्ही बाजूंना खोल दरी असते. हिमनदीसोबत वाहणारे मोठे हिमनग डोंगरांना कोरून खोल दरी निर्माण करतात ज्यांमध्ये फ्योर्ड तयार होतात. साधारणपणे फ्योर्डना सरोवरांच्या वर्गात बसवले जाते.

फ्योर्ड
नॉर्वेमधील गाइरेंजरफ्योर्ड

जगातील काही सर्वात मोठे फ्योर्ड नॉर्वे, आइसलॅंडग्रीनलॅंड ह्या देशांमध्ये आहेत.


फ्योर्ड
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

Tags:

खाडीपृथ्वीसरोवरहिमनदी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

आवळापपईविवाहनिवडणूकवर्णमालाहत्तीराष्ट्रवादमैदानी खेळरावणनाशिकबहिणाबाई चौधरीभारतीय संविधानाची उद्देशिकास्वरराजकारणगडचिरोली जिल्हारवींद्रनाथ टागोरभाडळीराजगडआपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५कल्याण लोकसभा मतदारसंघराजा गोसावीसौर ऊर्जाअहवाल लेखनययाति (कादंबरी)औरंगाबाद लोकसभा मतदारसंघधैर्यशील मानेखो-खोविधानसभामहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगअल्बर्ट आइन्स्टाइनपंकजा मुंडेहरभराउन्हाळागजानन महाराजतोरणाभारतीय जनता पक्षसंकष्ट चतुर्थीअरविंद केजरीवालवृषणमार्गशीर्ष शुद्ध षष्ठीमुळाक्षरबारामती लोकसभा मतदारसंघजय श्री रामभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तबुद्धिबळसाईबाबासम्राट अशोक जयंतीजागतिक व्यापार संघटनाअमरावती लोकसभा मतदारसंघस्त्रीवादइतिहासाच्या अभ्यासाची साधनेगौतम बुद्धमाळशिरस विधानसभा मतदारसंघलातूर लोकसभा मतदारसंघएरबस ए३४०चिकूभारतीय निवडणूक आयोगस्वादुपिंडकोरफडदेवेंद्र फडणवीसआंग्कोर वाटदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघशुभेच्छारमाबाई आंबेडकरस्वामी विवेकानंदइंडियन प्रीमियर लीगआनंदीबाई गोपाळराव जोशीविष्णुसहस्रनामचंद्रतुळजाभवानी मंदिरबेकारीसम्राट हर्षवर्धनगणपती स्तोत्रेजागतिक तापमानवाढबुध ग्रहश्रेयंका पाटीलवनस्पतीराम मंदिर (अयोध्या)🡆 More