हिमनदी

हिमनदी अथवा बर्फाची नदी ही शब्दशः बर्फाची नदी असते.

याला इंग्रजीत ग्लेशियर असे म्हणतात. हिमनदीचे थोडे पाणी वितळून ते नदीच्या तळापाशी जाते पण वरती बर्फाचे अस्तर राहतेच. या बर्फाच्या अस्तराच्या तळावर या पाण्याचा वंगणासारखा परिणाम (Lubrication) होऊन घर्षण कमी होते व अतिप्रचंड बर्फाचा थर उताराच्या दिशेने घसरू लागतो. सामान्य नदी/ओहोळाप्रमाणे वेग नसला तरी या हिमनदीमध्ये हे बर्फाचे अस्तर वार्षिक २ ते २.५ किमी पर्यंत हलते. अश्या हिमनद्या हिमालय, आल्प्स, अँडीझ, रॉकी, हिंदुकुश पर्वतरांग या पर्वत रांगांमध्ये आहेत. याशिवाय ध्रुवीय प्रदेशात अतिथंडीमुळे सपाट प्रदेशांतही हिमनद्या आढळतात. ध्रुवीय प्रदेशातील हिमनद्या आकाराने व लांबीनेही मोठ्या असतात. जागतिक तापमानवाढीने हिमनद्यांच्या वितळ्याचा वेग बऱ्याच प्रमाणात वाढला आहे.

भुरुपे

खनन का-यामुळे तयार झालेली भुरुपे

यू आकाराची दरी 

लोंबती दरी

हिमगव्हर

शुककूट

गिरिशृंग

संचयन(निक्षेपण) का-यामुळे तयार झालेली भुरुपे

हिमोढ

हिमोढगिरी

हिमोढकटक

अर्जेंटिनामधील मोरेनो हिमनदी

Tags:

आन्देसआल्प्सजागतिक तापमानवाढरॉकी पर्वतरांगहिंदुकुश पर्वतरांगहिमालय

🔥 Trending searches on Wiki मराठी:

विष्णुहातकणंगले लोकसभा मतदारसंघबीड जिल्हामहाराष्ट्रातील नद्यांची यादीराजकीय पक्षशनिवार वाडाअन्नप्राशनसुरत लोकसभा मतदारसंघनितंबकुपोषणमराठीतील बोलीभाषाबाळशास्त्री जांभेकरभारताचा ध्वजहिरडासम्राट अशोकग्रामपंचायतअहवाल लेखनभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्यागुरुत्वाकर्षणभगवद्‌गीताभूगोलभारतीय जनता पक्षरेल डबा कारखानाविधानसभा आणि विधान परिषदशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळयोनीमराठापाणीग्रंथालयमकबूल फिदा हुसेनन्यूटनचे गतीचे नियमकल्की अवतारबाराखडीदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघसंत जनाबाईप्राथमिक आरोग्य केंद्रसमाजशास्त्रएकनाथकन्या राससर्वनामसमर्थ रामदास स्वामीउंबरहवामान बदलरावणनियोजनमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीमलेरियामराठवाडारामायणकोकणसात बाराचा उतारामहाबळेश्वरसुजात आंबेडकरपारनेर विधानसभा मतदारसंघभारताचे राष्ट्रपतीनिबंधपसायदानमुलाखतकाळभैरवमहाराष्ट्रातील स्थानिक शासनराजाराम भोसलेसाईबाबाचैत्र पौर्णिमाज्योतिबा मंदिरसप्त चिरंजीवअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघस्त्री सक्षमीकरणबैलगाडा शर्यतनेट (परीक्षा)कावीळबहुराष्ट्रीय कंपनीएकनाथ खडसेमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीबलवंत बसवंत वानखेडेभारतीय संविधानाचे कलम ३७०🡆 More