फुमियो किशिदा

फुमियो किशिदा (岸田 文雄, जन्म २९ जुलै १९५७) हे एक जपानी राजकारणी आहेत, २०२१ पासून फुमियो किशिदा हे लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष आणि जपानचे वर्तमान पंतप्रधान आहेत.

त्यांनी यापूर्वी २०१२ ते २०१७ पर्यंत परराष्ट्र मंत्री आणि २०१७ मध्ये कार्यवाहू संरक्षण मंत्री म्हणून कार्य केले होते. त्याचे वडील फुमिटेक आणि आजोबा मासाकी किशिदा हे दोघेही राजकारणी होते.

फुमियो किशिदा

岸田 文雄, Kishida Fumio

फुमियो किशिदा

जपान ध्वज जपानचे पंतप्रधान
विद्यमान
पदग्रहण
४ ऑक्टोबर २०२१
राजा नारुहितो
मागील योशिहिदे सुगा

परराष्ट्र मंत्री जपान
कार्यकाळ
२६ डिसेंबर २०१२ – ३ ऑगस्ट २०१७
पंतप्रधान शिन्जो आबे
राजा अकिहितो
मागील कोचिरो गेन्बा
पुढील तारो कोनो

जन्म २९ जुलै, १९५७ (1957-07-29) (वय: ६६)
टोकियो, जपान
राष्ट्रीयत्व जपान ध्वज जपान
राजकीय पक्ष लिबरल डेमोक्रॅटिक पक्ष
पती युको किशिदा
सही फुमियो किशिदायांची सही

हे देखील पहा

संदर्भ

Tags:

जपानी लोक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

गोवरशिवाजी महाराजअदृश्य (चित्रपट)हातकणंगले लोकसभा मतदारसंघमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)महाराष्ट्राचे प्रशासकीय विभागमराठी भाषावृषभ रासश्रीधर स्वामीविश्वजीत कदमजेजुरीभारतातील शेती पद्धतीकिरवंतकुपोषण२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकादुष्काळसॅम पित्रोदाचिमणीनाणेटरबूजरावेर लोकसभा मतदारसंघकेदारनाथ मंदिरसायबर गुन्हाफिरोज गांधीसंवादस्वच्छ भारत अभियाननगदी पिकेकांजिण्याज्ञानेश्वरदलित एकांकिकावायू प्रदूषणकल्याण लोकसभा मतदारसंघजायकवाडी धरणवेरूळ लेणीज्योतिबासात बाराचा उताराकन्या रासमाळीसंभोगराज्यपाललोकसभा सदस्यअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (महाराष्ट्र शासन)कवितासमाजशास्त्रठाणे लोकसभा मतदारसंघसचिन तेंडुलकरजैवविविधताअहवालगुणसूत्रविराट कोहलीगणपतीबैलगाडा शर्यतजैन धर्मजॉन स्टुअर्ट मिलबाबा आमटेसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेतिथीसमासमहारअर्जुन वृक्षनामदेवश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघकोल्हापूरज्योतिबा मंदिरहिवरे बाजारऔरंगजेबतुळजापूरघोरपडमराठा साम्राज्यगोदावरी नदीपंचायत समितीअमेरिकेची संयुक्त संस्थानेभारतातील समाजसुधारकघनकचरालीळाचरित्रभारतीय संविधानाची ४४वी घटनादुरुस्तीभारतीय संविधानाची उद्देशिका🡆 More