पॅरिस मेट्रो

पॅरिस मेट्रो (फ्रेंच: Métro de Paris) ही पॅरिस शहरामधील उपनगरी रेल्वे व जलद वाहतूक सेवा आहे.

आपल्या स्थानकांच्या वास्तूशास्त्रासाठी पॅरिस मेट्रो जगभर प्रसिद्ध आहे. मुख्यतः जमिनीखालुन भुयारी मार्गांमध्ये धावणाऱ्या ह्या रेल्वेचे १६ मार्ग आहेत व एकूण ३०० स्थानके आहेत. ह्या १६ मार्गांची एकूण लांबी २१४ किमी एवढी आहे. १९ जुलै १९०० रोजी पॅरिस मेट्रोचा पहिला मार्ग सुरू झाला.

पॅरिस मेट्रो
पॅरिस मेट्रो
स्थान पॅरिस
वाहतूक प्रकार जलद वाहतूक
मार्ग १६
मार्ग लांबी 214 कि.मी.
एकुण स्थानके ३००
दैनंदिन प्रवासी संख्या ४५ लाख
सेवेस आरंभ १९ जुलै १९००
संकेतस्थळ http://www.ratp.info
मार्ग नकाशा

Carte Métro de Paris.jpg

मॉस्कोखालोखाल पॅरिस मेट्रो ही युरोपातील दुसरी सर्वात वर्दळीची रेल्वे सेवा आहे. दररोज सुमारे ४५ लाख प्रवासी ह्या रेल्वेने प्रवास करतात.

टीपा

बाह्य दुवे

गॅलरी

पॅरिस मेट्रो 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

उपनगरी रेल्वेजलद वाहतूकपॅरिसफ्रेंच भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारताच्या राष्ट्रपतींची यादीआर्द्रतासायली संजीवसूर्यफूलसंभोगमस्तानीगावशब्दयोगी अव्ययपोक्सो कायदामहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेबृहन्मुंबई महानगरपालिकाबुलढाणा जिल्हारतिचित्रणविटी-दांडूप्राण्यांचे आवाजवडकुटुंबनियोजनस्वतंत्र मजूर पक्षजलचक्रओझोनजरासंधपालघर जिल्हामानवी हक्कजवाहरलाल नेहरूज्योतिबा मंदिरजागतिक तापमानवाढज्योतिर्लिंगसम्राट अशोकअष्टांगिक मार्गकडुलिंबअण्णा भाऊ साठेसंयुक्त महाराष्ट्र चळवळराहुल गांधीकटक मंडळसिंहगडअडुळसाकोल्हापूर जिल्हाग्रामपंचायतखो-खोपुणे करारव्हायोलिनमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्रातील आदिवासी समाजविदर्भबायोगॅसकमळकर्करोगभारताचे नियंत्रक व महालेखापालशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादीसूर्यमालाशाश्वत विकासचित्रकलामेळघाट व्याघ्र प्रकल्पसायबर गुन्हाविनयभंगफुटबॉलदादाभाई नौरोजीअमरावती जिल्हाशहाजीराजे भोसलेशाश्वत विकास ध्येयेसोलापूर जिल्हाभारताचा भूगोल१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धठाणे जिल्हाअशोक सराफमेंदूकबड्डीवर्धमान महावीरचीनरवींद्रनाथ टागोरसफरचंदराम गणेश गडकरीतणावजांभूळपाटण तालुकाकीर्तन🡆 More