पारमिता

पारमिता (संस्कृत, पाली) किंवा पारमी (पाली) म्हणजे परिपूर्णता किंवा पूर्णत्व होय.

बौद्ध
परिपूर्णता
 
१० पारमी
दान
शील
नैष्काम्य
प्रज्ञा
विरिय (वीर्य)
क्षांती ''(शांती)''
सच्च (सत्य)
अधिष्ठान
मेत्ता (मैत्री)
उपेक्खा (उपेक्षा)
   
६ पारमिता
दान
शील
क्षांती ''(शांती)''
विरिय (वीर्य)
ध्यान
प्रज्ञा
 
बौद्ध धम्म.

तांत्रिकदृष्ट्या, पारमी आणि पारमिता दोन्ही पाली भाषेचे शब्द आहेत, पाली साहित्यात पारमीचे बरेच संदर्भ आहेत.[ संदर्भ हवा ]

दहा पारमिता

दहा पारमिता ह्या शील मार्ग आहेत.

    १) शील

शील म्हणजे नीतिमत्ता, वाईट गोष्टी न करण्याकडे असलेला मनाचा कल. शरीर आणि मन शुद्धी करणे.

स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता, रक्त, देह अर्पण करणे. देनाचा भाव मनात ठेवून देत राहणे.

    ३) उपेक्षा

निरपेक्षतेने सतत प्रयत्‍न करीत राहणे.

    ४) नैष्क्रिम्य

ऐहिक सुखाचा त्याग करणे.घर त्याग करून परिव्राजक होऊन जगणे.

    ५) वीर्य

हाती घेतलेले काम यत्किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पूर्ण करणे.

शांति म्हणजे क्षमाशीलता, द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे. मानव जाणीपूर्वक शांत राहणे निवडतो. त्याला द्वेषाने उत्तर देणे मोठ्या मनाने टाळतो.

सत्य म्हणजे खरे, माणसाने कधीही खोटे बोलता कामा नये. सत्य पूर्ण व्यवहार करणे.

    ८) अधिष्ठान

ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय. चांगल्या ध्येय असणे देखील बंधनकारक आहे.

    ९) करुणा

मानवासकट सर्व प्राणिमात्रांविषयी प्रेमपूर्ण दयाशीलता व्यवहार करणे.

    १०) मैत्री

मैत्री म्हणजे सर्व प्राणी, मित्र, शत्रू याविषयीच नव्हे तर सर्व जीवनमात्रांविषयी बंधुभाव बाळगणे.[ संदर्भ हवा ]

संदर्भ

Tags:

पालीविकिपीडिया:संदर्भ द्यासंस्कृत

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्र भूषण पुरस्कारमहाराष्ट्राची हास्यजत्रापुणे जिल्हाकादंबरीआयुर्वेदमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीरावणभारताचा स्वातंत्र्यलढाउस्मानाबाद जिल्हाराणी लक्ष्मीबाईसप्त चिरंजीवगोविंद विनायक करंदीकरमहादेव गोविंद रानडेमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीतानाजी मालुसरेभीमराव यशवंत आंबेडकरमहेंद्रसिंह धोनीसूर्यसाम्यवादभारतातील शेती पद्धतीलोकसभासमीक्षाकुष्ठरोगशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीरमा बिपिन मेधावीगंगा नदीगायरेणुकाप्राण्यांचे आवाजयशोमती चंद्रकांत ठाकूरभारतीय जनता पक्षसुषमा अंधारेअखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनलोकशाहीशाश्वत विकास ध्येयेवणवानातीमहाराष्ट्रातील राजकारणयशवंतराव चव्हाणउजनी धरणग्रामगीताकालिदासभारतातील मूलभूत हक्कविकासभीमा नदीमुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठवडजैतापूर अणुऊर्जा प्रकल्पभारतीय अंतराळ संशोधन संस्थामंगळ ग्रहभारतीय निवडणूक आयोगमहाराष्ट्र केसरीसंत जनाबाईरामायणसुजात आंबेडकरविठ्ठल रामजी शिंदेराष्ट्रीय स्वयंसेवक संघहिंदुस्तानपुरस्कारभारतातील जागतिक वारसा स्थानेऋषी सुनकआरोग्यजगातील देशांची यादीप्रार्थना समाजस्थानिक स्वराज्य संस्थासुदानजगन्नाथ मंदिरसापस्वामी विवेकानंदमहाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतींची यादीनारायण सुर्वेआणीबाणी (भारत)महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकगूगलविवाहभोकरघनकचरापाणी🡆 More