मैत्री

मैत्री हे एक नाते आहे, देव आपल्याला भाऊ/बहीण देतो...ते कसेही असोत आपल्याला ते नाते मान्य करावे लागते.

पण मैत्री हे असे नाते आहे जे आपण स्वतः ठरवून रक्ताच्या नात्यापेक्षाही अधिक घट्ट नाते बनवू शकतो.मैत्रित विश्वास महत्त्वाचा असतो. एकमेकांविषयीची ओढ महत्त्वाची असते.

मैत्रीत स्त्री - पुरुष हा भेदही नसतो. मैत्री हे एक अनमोल नाते आहे. प्रेमापेक्षा मैत्री महत्त्वाची असते, कारण प्रेम तर सगळ्यांना एकदा तरी रडवते आणि मैत्री ही दुःखातही हसवते. कधी कधी ज्या गोष्टी आपण आपल्या घरच्यांना सांगू शकत नाही त्या आपण सहजपणे आपल्या मित्रांना सांगतो.

मैत्रीचा प्रकार एक म्हणजे तो आपला जवळचा आणि आपल्या समस्या जाणून घेणारा असावा. दुसरे म्हणजे तो आपला मूड नसताना सुद्धा त्याने आपल्याना हसवण्याचा प्रयत्न करावा. मित्रांचे प्रकार म्हणजे लंगोटी मित्र, हृदयमित्र, पेनमित्र, इंटरनेट मित्र, कॉम्रेड, Spiritual friendship,पाळीव प्राणी,मित्र,वगैरे.

इतिहासातील मैत्री :-

तेनाली रामा आणि महाराज कृष्णदेवराय

बिरबल आणि अकबर

पौराणिक

महाभारतातील दुर्योधन आणि कर्ण यांची मैत्री नावाजलेली होती. कर्णाने मैत्रीसाठी स्वतःच्या भावंडांशी युद्ध केले.

रोम

रशिया

आधुनिक पश्चिम

युनायटेड स्टेट्समधील मैत्रीस उतार

विकासाचे प्रश्न

व्यक्तिगत मित्राची लक्षणे

ज्याच्या जवळ

  1. . मनातील भावना व्यक्त करताना संकोच वाटत नाही.
  2. . पाप पुण्य सांगण्यात व कबुली देण्यास कचरत नाही.
  3. . ज्याला आपले पराक्रम आनंदाने सांगावेसे वाटतात .
  4. . ज्याच्याविषयी आपल्या मनात कधीच वाईट विचार येत नाही.

संदर्भ

अधिक वाचन

बाह्य दुवे

Tags:

मैत्री पौराणिकमैत्री रोममैत्री रशियामैत्री आधुनिक पश्चिममैत्री युनायटेड स्टेट्समधील स उतारमैत्री विकासाचे प्रश्नमैत्री व्यक्तिगत मित्राची लक्षणेमैत्री संदर्भमैत्री अधिक वाचनमैत्री बाह्य दुवेमैत्री

🔥 Trending searches on Wiki मराठी:

घुबडपेरु (फळ)प्रणिती शिंदेगर्भाशयपुन्हा कर्तव्य आहेमराठी रंगभूमी दिनशीत युद्धगौतम बुद्धमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)जांभूळन्यायालयीन सक्रियताराजेंद्र प्रसादमहाड सत्याग्रहशिवनेरीसहकारी संस्थाप्राण्यांचे आवाजविवाहनवरी मिळे हिटलरलाइतिहासनरनाळा किल्लातिथीअश्वगंधाराज्य निवडणूक आयोगहरितगृहअष्टविनायकवाक्यशब्द सिद्धीआग्रा किल्लाशिवाजी महाराजम्हैसप्रल्हाद केशव अत्रेसातवाहन साम्राज्यवाल्मिकी ऋषीपुणे लोकसभा मतदारसंघभारताचा इतिहासमहात्मा फुलेपळसभारताचा स्वातंत्र्यलढादिशामहाराष्ट्र भूषण पुरस्कारभुजंगप्रयात (वृत्त)व्यायामजेराल्ड कोएत्झीमहाराष्ट्रचंद्रपूर लोकसभा मतदारसंघमहाभारतजागतिक महिला दिनकावीळअर्थशास्त्रमुकेश अंबाणीभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीमटकाबाबा आमटेभारतीय रेल्वेभारत राष्ट्रीय क्रिकेट संघरोहित (पक्षी)दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघराम सातपुतेडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनभारतातील जागतिक वारसा स्थानेगोदावरी नदीदुधी भोपळामिठाचा सत्याग्रहॐ नमः शिवायदक्षिण दिशाविज्ञानतणावमंगळ ग्रहशिक्षणगुढीपाडवारॉयल चॅलेंजर्स बंगलोरसापेक्ष दारिद्र्य व निरपेक्ष दारिद्र्य फरकहस्तमैथुनछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजुमदेवजी ठुब्रीकरमतदानविनायक मेटेस्त्री सक्षमीकरणनांदुरकी🡆 More