पायदळ सैनिक

पायी चालून शत्रूशी लढाई करणाऱ्या सैन्यदलांस पायदळ म्हणतात.

हा सर्वात जुना सैन्यदल प्रकार आहे.
युद्धात संख्येने सर्वात जास्ती असणारे पायदळ हातघाईच्या लढाईत पारंगत असते. प्राचीन तसेच आधुनिक काळांतही पायदळ हे सैन्याचा कणा मानले जाते. इतर दळांच्या मानाने युद्धात पायदळाची हानी जास्ती होते.

पायदळ सैनिक
रॉयल आयरिश रॅफल्स राशन पार्टी, १९१६

सैन्यातील इतर दळांच्या मानाने पायदळाचे प्रशिक्षण खडतर असते व त्यांत शिस्त, आक्रमकता आणि शारीरिक क्षमतेवर जास्ती भर दिला जातो.
दुसऱ्या महायुद्धापासून तंत्रज्ञान प्रगत होत गेल्याने सैन्यातील (मुख्यतः पश्चिमात्य देशांतील) पायदळाचा आकार कमी होत गेलेला आढळतो. उदा. अमेरिकन सैन्यात पायदळाची संख्या केवळ ४९,००० आहे. (एकूण सैन्यदलः ४,५०,०००)

पायदळ सैनिक
पर्शियन पायदळ

संदर्भ

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९क्लिओपात्रात्र्यंबकेश्वरयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठदिवाळीहिंदू धर्मातील अंतिम विधीहिरडाराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)प्रदूषणचलनवाढकुष्ठरोगउंटभारतीय रिझर्व बँकभगवानबाबाकाळूबाईनिबंधअहिल्याबाई होळकरअदृश्य (चित्रपट)अंकिती बोससिंहगडस्त्रीवादस्त्री सक्षमीकरणभारतातील शासकीय योजनांची यादीसायबर गुन्हानीती आयोगजिल्हा परिषदमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीहत्तीउचकीहळदराष्ट्रवादी काँग्रेस पक्षसप्तशृंगी देवीरविकांत तुपकरफुटबॉलभारतशरद पवारभारताची संविधान सभाम्हणीकोकणहापूस आंबानाटकराज्यशास्त्रमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीगोपाळ कृष्ण गोखलेशिवाजी महाराजांचा जीवनक्रमभारतातील जातिव्यवस्थाप्राथमिक आरोग्य केंद्रवर्षा गायकवाडकराड उत्तर विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेसेवालाल महाराजआर्थिक विकासएकांकिकास्वादुपिंडप्रतिभा पाटीलगंगा नदीअमर्त्य सेनमहाराष्ट्र लोकसेवा आयोगधोंडो केशव कर्वेभारतीय निवडणूक आयोगकाळभैरवयोनीनाशिकवसाहतवादमहाराष्ट्र नवनिर्माण सेनावृषभ रासहिंगोली जिल्हामतदानमूळ संख्याडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारनितंबदलित एकांकिकारामायणशुद्धलेखनाचे नियमचातककादंबरीमराठी भाषा गौरव दिनभारतीय जनता पक्ष🡆 More