नॉरदॅम्प्टनशायर

नॉरदॅम्प्टनशायर (लेखनभेद: नॉर्थॲंप्टनशायर, नॉर्थहॅंप्टनशायर, इंग्लिश: Northamptonshire) ही इंग्लंडच्या पूर्व भागातील एक काउंटी आहे.

नॉरदॅम्प्टनशायरच्या पश्चिमेस वॉरविकशायर, उत्तरेस लेस्टरशायर व रटलॅंड, पूर्वेला केंब्रिजशायर, आग्नेयेस बेडफर्डशायर, दक्षिणेस बकिंगहॅमशायर, नैऋत्येस ऑक्सफर्डशायर व ईशान्येस लिंकनशायर ह्या काउंट्या आहेत.

नॉरदॅम्प्टनशायर
इंग्लंड इंग्लंडची काउंटी
नॉरदॅम्प्टनशायर
नॉरदॅम्प्टनशायरचा ध्वज
within England
नॉरदॅम्प्टनशायरचे इंग्लंडमधील स्थान
भूगोल
देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
दर्जा औपचारिक काउंटी
मूळऐतिहासिक
प्रदेश पूर्व मिडलंड्स
क्षेत्रफळ
- एकूण
२४ वा क्रमांक
२,३६४ चौ. किमी (९१३ चौ. मैल)
मुख्यालयनॉरदॅम्प्टन
आय.एस.ओ.
३१६६-२
GB-NTH
जनसांख्यिकी
लोकसंख्या
- एकूण (२०११)
- घनता
३३ वा क्रमांक
६,९३,९००

१५० /चौ. किमी (३९० /चौ. मैल)
वांशिकता ८५.७% श्वेतवर्णीय
राजकारण
संसद सदस्य
जिल्हे
नॉरदॅप्टनशायर
  1. साउथ नॉरदॅम्प्टनशायर
  2. नॉर्थॲंप्टन
  3. डॅव्हेन्ट्री
  4. वेलिंगबोरो
  5. केटरिंग
  6. कॉर्बी
  7. ईस्ट नॉरदॅम्प्टनशायर


नॉरदॅम्प्टनशायर
वार्षिक ब्रिटिश ग्रांप्री येथील सिल्व्हरस्टोन ह्या सर्किटमध्ये खेळवली जाते.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

Tags:

इंग्लंडइंग्लंडच्या काउंट्याइंग्लिश भाषाऑक्सफर्डशायरकेंब्रिजशायरबकिंगहॅमशायरबेडफर्डशायरलिंकनशायरलेस्टरशायरवॉरविकशायर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कावळाभारत छोडो आंदोलनरमाबाई आंबेडकरमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदामहाराष्ट्र केसरीपानिपतची तिसरी लढाईसचिन तेंडुलकररामस्नायूहिमालयनाचणीहवामान बदलज्ञानपीठ पुरस्कारमूळव्याधगूगलभारतीय संविधानाची उद्देशिकाविरामचिन्हेवनस्पतीजयंत पाटीलभाऊराव पाटीलभारतातील जातिव्यवस्थालिंग गुणोत्तरअहिल्याबाई होळकरडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारआंबाप्रेमकामगार चळवळआदिवासीयशवंत आंबेडकरकापूसमधुमेहगांडूळ खतमहाराणा प्रतापउत्तर दिशापुणे लोकसभा मतदारसंघवाचनवसाहतवादभारतीय संविधानाची ४४वी घटनादुरुस्तीआंबेडकर कुटुंबदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीमहाराष्ट्र विधानसभाहिंदू तत्त्वज्ञानभारतातील राजकीय पक्षजायकवाडी धरणपंढरपूरमिरज विधानसभा मतदारसंघशहाजीराजे भोसलेदशावतारनागपूरवाघजवसभारताच्या राष्ट्रपतींची यादीभारतीय संसदभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हआंतरराष्ट्रीय नाणेनिधीग्रंथालयभारतीय रिझर्व बँकजालना लोकसभा मतदारसंघरायगड (किल्ला)मिलानभारतीय आडनावेमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनविक्रम गोखलेरावेर लोकसभा मतदारसंघदत्तात्रेयमहाराष्ट्रातील घाट रस्तेगुळवेलमहात्मा गांधीभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेपाऊसबुलढाणा लोकसभा मतदारसंघराहुल गांधीभारतरत्‍नकाळूबाईवर्तुळछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसन्यूझ१८ लोकमत🡆 More