लिंकनशायर

लिंकनशायर (इंग्लिश: Lincolnshire) ही इंग्लंडच्या पूर्व भागातील एक काउंटी आहे.

लिंकनशायरच्या आग्नेयेस नॉरफोक, दक्षिणेस केंब्रिजशायर, नैऋत्येस रटलँड, पश्चिमेस नॉटिंगहॅमशायरलेस्टरशायर, वायव्येस साउथ यॉर्कशायर व उत्तरेस ईस्ट रायडिंग ऑफ यॉर्कशायर ह्या काउंट्या तर पूर्वेस उत्तर समुद्र आहेत. लिंकनशायर ही एक औपचारिक काउंटी असून लिंकन हे येथील मुख्यालय आहे.

लिंकनशायर
इंग्लंड इंग्लंडची काउंटी
लिंकनशायर
लिंकनशायरचा ध्वज
within England
लिंकनशायरचे इंग्लंडमधील स्थान
भूगोल
देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
दर्जा औपचारिक काउंटी
मूळऐतिहासिक
प्रदेश पूर्व मिडलंड्स
यॉर्कशायर व हंबर
क्षेत्रफळ
- एकूण
दुसरा क्रमांक
६,९५९ चौ. किमी (२,६८७ चौ. मैल)
मुख्यालयलिंकन
आय.एस.ओ.
३१६६-२
GB-LIN
जनसांख्यिकी
लोकसंख्या
- एकूण (२०११)
- घनता
१८ वा क्रमांक
१०,४२,०००

१५० /चौ. किमी (३९० /चौ. मैल)
वांशिकता ९८.५% श्वेतवर्णीय
राजकारण
संसद सदस्य ११
जिल्हे
स्टॅफर्डशायर
  1. लिंकन
  2. नॉर्थ केस्टेव्हन
  3. साउथ केस्टेव्हन
  4. साउथ हॉलंड
  5. बॉस्टन
  6. ईस्ट लिंडसे
  7. वेस्ट लिंडसे
  8. नॉर्थ लिंकनशायर
  9. नॉर्थ ईस्ट लिंकनशायर

प्रामुख्याने कृषीप्रधान अर्थव्यवस्था असलेली ही काउंटी इंग्लंडच्या इतर भागांच्या तुलनेत काहीशी पिछाडीवर आहे.

बाह्य दुवे

Tags:

इंग्लंडइंग्लंडच्या काउंट्याइंग्लिश भाषाईस्ट रायडिंग ऑफ यॉर्कशायरउत्तर समुद्रकेंब्रिजशायरनॉटिंगहॅमशायरनॉरफोकरटलँडलेस्टरशायरसाउथ यॉर्कशायर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

लोकमान्य टिळकमांगखाजगीकरणभारूडभारतीय स्वातंत्र्य दिवसकानिफनाथ समाधी स्थळ मढीनिसर्गलाल किल्लानरेंद्र मोदीकृष्णहवामान बदलनांदेड लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्राची संस्कृतीपृथ्वीशेतीमातीबातमीपहिले महायुद्धअरविंद केजरीवालजायकवाडी धरणमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीनवरी मिळे हिटलरलाभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशराम मंदिर (अयोध्या)जाहिरातभारताचे संविधानटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीपानिपतची पहिली लढाईतांदूळगुजरातगटविकास अधिकारीरायगड जिल्हाम्हणीचंद्रशेखर आझादवनस्पतीमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळभारतीय संविधानाचे कलम ३७०कवठसिंहग्राहक संरक्षण कायदायोगमासिक पाळीमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९नागपुरी संत्रीरायगड लोकसभा मतदारसंघमाहिती अधिकारजगन्नाथ शंकरशेट मुरकुटेएबीपी माझाबावीस प्रतिज्ञामोगरालोकशाहीदुसरे महायुद्धऔद्योगिक क्रांतीदिशाराजकीय पक्षनाटककार आणि नाट्यकर्मी यांच्या चरित्रांची यादीगणेश दामोदर सावरकरछावा (कादंबरी)विनायक मेटेसचिन तेंडुलकरराजा राममोहन रॉयहरितक्रांतीमहाराष्ट्र गीतअकबरअजिंक्यताराशब्द सिद्धीरॉयल चॅलेंजर्स बंगलोरन्यूटनचे गतीचे नियमनटसम्राट (नाटक)वर्गमूळचिपको आंदोलनराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)सूर्यनमस्कारभारतीय आडनावेचंद्रशेखर वेंकट रामनसमुपदेशन🡆 More