दक्षिण ग्याँगसांग प्रांत

दक्षिण ग्यॉंगसांग (कोरियन: 경상남도; संक्षिप्त नाव: ग्यॉंगसांगनाम) हा दक्षिण कोरिया देशामधील एक प्रांत आहे.

हा प्रांत दक्षिण कोरियाच्या दक्षिण भागात जपानच्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसला आहे. चांगवान हे कोरियामधील मोठे औद्योगिक शहर ह्या प्रांतची राजधानी आहे.

दक्षिण ग्यॉंगसांग
경상남도
दक्षिण कोरियाचा प्रांत

दक्षिण ग्यॉंगसांगचे दक्षिण कोरिया देशाच्या नकाशातील स्थान
दक्षिण ग्यॉंगसांगचे दक्षिण कोरिया देशामधील स्थान
देश दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया
राजधानी चांगवान
क्षेत्रफळ १०,५३१ चौ. किमी (४,०६६ चौ. मैल)
लोकसंख्या ३२,४१,२२२
घनता ३०७ /चौ. किमी (८०० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ KR-48
संकेतस्थळ gsnd.net
दक्षिण ग्याँगसांग प्रांत
युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान असलेले येथील हेइन्सा बौद्ध विहार


बाह्य दुवे

दक्षिण ग्याँगसांग प्रांत 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

कोरियन भाषाजपानचा समुद्रदक्षिण कोरियादक्षिण कोरियाचे राजकीय विभाग

🔥 Trending searches on Wiki मराठी:

वायू प्रदूषणरामजी सकपाळकान्होजी आंग्रेमतदानपंढरपूरजया किशोरीविवाहखडकलता मंगेशकरअजिंठा लेणीमानसशास्त्रगांडूळ खतमहाराष्ट्रराणाजगजितसिंह पाटीलप्रेमकोकणनेतृत्वक्रियाविशेषणदहशतवादसतरावी लोकसभाबीड जिल्हाभारतातील जिल्ह्यांची यादीबावीस प्रतिज्ञागुरू ग्रहतूळ रासदिशामुंजनांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघसमाज माध्यमेकालभैरवाष्टकभारताचे उपराष्ट्रपतीमानवी विकास निर्देशांकवंचित बहुजन आघाडीमराठी लिपीतील वर्णमालापुणेइंडियन प्रीमियर लीगमीन रासशिवनेरीमहिलांसाठीचे कायदेमहासागरभारताचे राष्ट्रचिन्हजेजुरीमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनसूर्यमालापोक्सो कायदामहाराष्ट्र गीतदशरथकार्ल मार्क्सप्राजक्ता माळीकॅमेरॉन ग्रीनअकोला जिल्हाबुलढाणा जिल्हाराज्यव्यवहार कोशभारतीय प्रजासत्ताक दिनबहिणाबाई चौधरीगंगा नदीमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थाशाळानृत्यछगन भुजबळशेवगायोनीसांगली विधानसभा मतदारसंघतुतारीसह्याद्रीभारतातील मूलभूत हक्करोहित शर्माशुद्धलेखनाचे नियमअष्टांगिक मार्ग२०१४ लोकसभा निवडणुकाखर्ड्याची लढाईतोरणारविकांत तुपकरमहाराष्ट्रामधील जिल्हेसोयाबीनमाहिती अधिकारपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर🡆 More