तुर्कमेन भाषा

तुर्कमेन ही मध्य आशियामधील तुर्कमेनिस्तान देशाची राष्ट्रभाषा आहे.

तुर्कमेन
Türkmençe, Türkmen dili, Түркменче, Түркмен дили, تورکمن ﺗﻴلی ,تورکمنچه
स्थानिक वापर तुर्कमेनिस्तान, इराण, अफगाणिस्तान, स्ताव्रोपोल क्राय (रशिया)
प्रदेश मध्य आशिया
लोकसंख्या ४० लाख
भाषाकुळ
लिपी सिरिलिक, लॅटिन, अरबी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर तुर्कमेनिस्तान ध्वज तुर्कमेनिस्तान
भाषा संकेत
ISO ६३९-१ tk
ISO ६३९-२ tuk

१९२८ सालापर्यंत तुर्कमेन भाषेत लिहिण्याकरिता अरबी वर्णमालेचा वापर केला जात असे तर १९२९ ते १९३८ दरम्यान लॅटिन वर्णमाला वापरली गेली. सोव्हिएत संघाच्या राजवटीखाली १९३८ ते १९९१ दरम्यान सिरिलिक वर्णमाला वापरून तुर्कमेन भाषा लिहिली गेली. १९९१ नंतर सध्या तुर्कमेनिस्तान शासनाने अधिकृत सुचनांसाठी पुन्हा लॅटिन वर्णमाला वापरण्याचा निर्णय घेतला.

हे सुद्धा पहा

Tags:

तुर्कमेनिस्तानमध्य आशिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पक्षीदक्षिण भारतमहाराष्ट्रातील आरक्षणइ.स.पू. ३०२मधमाशीभारताची अर्थव्यवस्थाकृष्णकालभैरवाष्टकविधानसभा आणि विधान परिषदगहूमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीद्राक्षभूगोलप्रतिभा पाटीलशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळदलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलनहवामान बदलज्ञानेश्वरग्रहभारताचे राष्ट्रपतीन्यूझ१८ लोकमतचंद्रशेखर वेंकट रामनभारताचा इतिहासजागतिक बँककेवडापेरु (फळ)एकविराआंबेडकर कुटुंबतोरणादुसरे महायुद्धन्यूटनचे गतीचे नियमसात बाराचा उतारावंदे भारत एक्सप्रेसनगर परिषदभारतीय संसदकुंभ रासराष्ट्रीय सभेची स्थापनासांडपाणीहिंदू लग्नअकबरभारताचे संविधानभारताचे अर्थमंत्रीज्योतिबाडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनहरितक्रांतीहरभरामहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीवाहतुकीचे सर्वसाधारण नियमसरपंचससाकिशोरवयमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाशिक्षणटायटॅनिकनाटकाचे घटकपानिपतची पहिली लढाईचंद्रशेखर आझादकुस्तीअण्णा भाऊ साठेहिंदू धर्ममानवी हक्कमहाराष्ट्र विधानसभाप्रकाश आंबेडकरसत्यकथा (मासिक)तुर्कस्तानसिंधुदुर्ग जिल्हाचिमणीअयोध्याक्रिकेटठाणेमुंबई–नागपूर द्रुतगती मार्गभारतातील महिला मुख्यमंत्र्यांची यादीकेळशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकऑस्कर पुरस्काररमाबाई रानडेजय श्री राममहाराष्ट्र भूषण पुरस्कार🡆 More