टायटस फ्लाव्हियस डोमिशियानस (ऑक्टोबर २४, इ.स.
५१">इ.स. ५१ - सप्टेंबर १८, इ.स. ९६) हा ऑक्टोबर १४, इ.स. ८१ पासून मृत्यूपर्यंत रोमन सम्राट होता.
डोमिशियन | ||
---|---|---|
रोमन सम्राट |
याची ख्याती डोमिशियन या नावाने अधिक आहे. डोमिशियन फ्लाव्हियन वंशाचा शेवटचा सम्राट होता. याचे वडील व्हेस्पाशियन (इ.स. ६९-इ.स. ७९) मोठा भाऊ टायटस (इ.स. ७९-इ.स. ८१) हेही रोमन सम्राट होते.
This article uses material from the Wikipedia मराठी article डोमिशियन, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.