डंकर्क

डंकर्क (फ्रेंच: Dunkerque) हे फ्रान्समधील इंग्लिश खाडीच्या किनाऱ्यावरील एक शहर आहे.

डंकर्क फ्रान्सच्या उत्तर भागात बेल्जियमच्या सीमेपासून १० किमी अंतरावर स्थित आहे. मे १९४० मध्ये दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझी जर्मनीने डंकर्कमध्ये ३ लाखांहून अधिक ब्रिटीश व फ्रेंच सैनिकांना कोंडीत धरले होते. हे सैन्य ताब्यात घेण्याऐवजी ॲडॉल्फ हिटलरने आपल्या लष्कराला थांबण्याचा आदेश दिला. याचा फायदा घेऊन ब्रिटनने हे सर्व सैन्य बोटींमधून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले. ह्या घटनेला डंकर्कची सुटका असे संबोधले जाते.

डंकर्क
Dunkirk
फ्रान्समधील शहर

डंकर्क

डंकर्क
ध्वज
डंकर्क
चिन्ह
डंकर्क is located in फ्रान्स
डंकर्क
डंकर्क
डंकर्कचे फ्रान्समधील स्थान

गुणक: 51°2′18″N 2°22′39″E / 51.03833°N 2.37750°E / 51.03833; 2.37750

देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश ऑत-दा-फ्रान्स
विभाग नोर
क्षेत्रफळ ४३.८९ चौ. किमी (१६.९५ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ९१,३८६
  - घनता २,०८२ /चौ. किमी (५,३९० /चौ. मैल)
  - महानगर २,६५,९७४
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ

बाह्य दुवे

डंकर्क 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

इंग्लिश खाडीडंकर्कची सुटकादुसरे महायुद्धनाझी जर्मनीफ्रान्सफ्रेंच भाषाबेल्जियमॲडॉल्फ हिटलर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

उच्च रक्तदाबसोनेदुसरे महायुद्धराशीदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघबाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचारराज्यशास्त्रकल्याण लोकसभा मतदारसंघनिलेश लंकेसोनिया गांधीभारताच्या राष्ट्रपतींची यादीमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनशिर्डी लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमृत्युंजय (कादंबरी)राहुल गांधीमहाराष्ट्र भूषण पुरस्कारलातूर लोकसभा मतदारसंघविले पार्ले विधानसभा मतदारसंघधोंडो केशव कर्वेसामाजिक कार्यब्राझीलची राज्येमहादेव जानकरवसाहतवादपुणे करारवस्तू व सेवा कर (भारत)भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदासोळा संस्कारमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीगुळवेलभारतातील जागतिक वारसा स्थानेमहारचिपको आंदोलनलिंग गुणोत्तरपिंपळकुटुंबनियोजनमराठी साहित्यरमाबाई आंबेडकरआंबेडकर जयंतीरॉयल चॅलेंजर्स बंगलोरन्यूटनचे गतीचे नियमवेरूळ लेणीमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीराजरत्न आंबेडकरसंख्यामाढा लोकसभा मतदारसंघहापूस आंबाभारताचे राष्ट्रचिन्हमटकानांदेड लोकसभा मतदारसंघबीड जिल्हापंढरपूरजागरण गोंधळदेवेंद्र फडणवीसजागतिक कामगार दिनप्राजक्ता माळीवृषभ रासतिवसा विधानसभा मतदारसंघदत्तात्रेयजागतिक पुस्तक दिवसअमर्त्य सेनबाबा आमटेअन्नप्राशनहडप्पा संस्कृतीभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीघनकचराव्यापार चक्रताराबाईभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेभारतीय संविधानाची ४४वी घटनादुरुस्तीउचकीनातीवंचित बहुजन आघाडीगुरू ग्रहशाहू महाराजसमर्थ रामदास स्वामी🡆 More