जाक्सन-आनहाल्ट

झाक्सन-आनहाल्ट (जर्मन: Sachsen-Anhalt) हे जर्मनी देशामधील एक राज्य आहे.

झाक्सन-आनहाल्टच्या भोवताली जर्मनीची नीडरझाक्सन, ब्रांडेनबुर्ग, झाक्सनथ्युरिंगेन ही राज्ये आहेत. माक्देबुर्ग ही झाक्सन-आनहाल्टची राजधानी तर हाले हे येथील एक प्रमुख शहर आहे.

झाक्सन-आनहाल्ट
Sachsen-Anhalt
जर्मनीचे राज्य
जाक्सन-आनहाल्ट
ध्वज
जाक्सन-आनहाल्ट
चिन्ह

झाक्सन-आनहाल्टचे जर्मनी देशाच्या नकाशातील स्थान
झाक्सन-आनहाल्टचे जर्मनी देशामधील स्थान
देश जर्मनी ध्वज जर्मनी
राजधानी माक्देबुर्ग
क्षेत्रफळ २०,४४७.७ चौ. किमी (७,८९४.९ चौ. मैल)
लोकसंख्या २३,१३,२८०
घनता ११० /चौ. किमी (२८० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ DE-ST
संकेतस्थळ sachsen-anhalt.de

दुसऱ्या महायुद्धामधील नाझी जर्मनीच्या पराभवानंतर हा भूभाग सोव्हिएत संघाने ताब्यात घेतला व १९४७ साली झाक्सन-आनहाल्ट राज्याची निर्मिती केली गेली. १९५२ साली पूर्व जर्मनी मध्ये विलिन झाल्यानंतर हे राज्य बरखास्त करून दोन जिल्ह्यांमध्ये विभागले गेले. १९९० सालच्या जर्मन एकत्रीकरणानंतर सर्व राज्ये पूर्ववत केली गेली ज्यामध्ये झाक्सन-आनहाल्टला परत राज्याचा दर्झा मिळाला. एकत्रीकरणानंतर झाक्सन-आनहाल्टची कम्युनिस्ट अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली होती. परंतु जर्मन सरकारने येथील पायाभुत सुविधा सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केल्यामुळे सध्या येथील बेरोजगारी आटोक्यात आली आहे.

बाह्य दुवे

जाक्सन-आनहाल्ट 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

जर्मन भाषाजर्मनीजर्मनीमधील शहरांची यादीजाक्सनथ्युरिंगेननीडरजाक्सनब्रांडेनबुर्गमाक्देबुर्गहाले

🔥 Trending searches on Wiki मराठी:

युरोपमहाराष्ट्राची हास्यजत्राउच्च रक्तदाबशेतीमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीसामाजिक समूहचंद्रयान ३सामाजिक कार्यभूकंपबँककर्करोगसह्याद्रीध्वनिप्रदूषणनितीन गडकरीनिवडणूकमहाराष्ट्रातील लोककलाहार्दिक पंड्याशुक्र ग्रहकरमुक्ताबाईशांताराम द्वारकानाथ देशमुखअमोल कोल्हेमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळपुन्हा कर्तव्य आहेशिवछत्रपती पुरस्कारशेतीची अवजारेसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेकलानिधी मारनमहाराष्ट्र शासनदिल्लीड-जीवनसत्त्वकांदाअष्टविनायकज्वालामुखीऔरंगजेबशीत युद्धयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघग्राहक संरक्षण कायदास्वरलोकशाहीकडधान्यऋग्वेदसांगली लोकसभा मतदारसंघअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९भारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेकुटुंबसंगणक विज्ञानभारताचा ध्वजपुणे करारसिंहवायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघउदयनराजे भोसलेजिजाबाई शहाजी भोसलेत्र्यंबकेश्वरसंत तुकारामपिंपळडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढाभाऊराव पाटीलमंगळ ग्रहमुलाखतजलप्रदूषणराज्यशास्त्रधुळे लोकसभा मतदारसंघसावित्रीबाई फुलेभारतीय जनता पक्षअंगणवाडीरामायणभारतातील शेती पद्धतीमहारभारतातील शासकीय योजनांची यादीक्रियाविशेषणबुलढाणा जिल्हारायगड लोकसभा मतदारसंघईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघराशी🡆 More