ग्वांगजू (कोरियन: 광주) हे दक्षिण कोरिया देशामधील सहापैकी एक महानगरी शहर आहे.
हे शहर कोरियन द्वीपकल्पाच्या नैऋत्य भागात वसले असून ते कोरियामधील एक महत्त्वाचे कृषी औद्योगिक शहर आहे.
ग्वांगजू 광주 | |
दक्षिण कोरियामधील शहर | |
ग्वांगजूचे दक्षिण कोरियामधील स्थान | |
देश | दक्षिण कोरिया |
क्षेत्रफळ | ५०१.२४ चौ. किमी (१९३.५३ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ५२ फूट (१६ मी) |
लोकसंख्या | |
- शहर | १४,७५,७४५ |
- घनता | २,९०० /चौ. किमी (७,५०० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | यूटीसी + ९:०० |
gjcity.net |
२००२ फिफा विश्वचषकादरम्यान ग्वांगजू हे एक यजमान शहर होते. येथील ग्वांग्जू विश्वचषक मैदानामध्ये ३ विश्वचषक सामने खेळवण्यात आले होते.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
This article uses material from the Wikipedia मराठी article ग्वांगजू, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.