मिशिगन ग्रँड रॅपिड्स

ग्रँड रॅपिड्स (इंग्लिश: Grand Rapids) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या मिशिगन राज्यामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (डेट्रॉईटखालोखाल) आहे.

मिशिगनच्या पश्चिम भागात लेक मिशिगनपासून ४० मैल पूर्वेला ग्रॅंड नदीच्या काठावर वसलेल्या ग्रँड रॅपिड्स शहराची लोकसंख्या २०१० साली १.८८ लाख इतकी होती.

ग्रॅंड रॅपिड्स
Grand Rapids
अमेरिकामधील शहर

मिशिगन ग्रँड रॅपिड्स

ग्रॅंड रॅपिड्स is located in मिशिगन
ग्रॅंड रॅपिड्स
ग्रॅंड रॅपिड्स
ग्रॅंड रॅपिड्सचे मिशिगनमधील स्थान
ग्रॅंड रॅपिड्स is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
ग्रॅंड रॅपिड्स
ग्रॅंड रॅपिड्स
ग्रॅंड रॅपिड्सचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 42°57′41″N 85°39′21″W / 42.96139°N 85.65583°W / 42.96139; -85.65583

देश Flag of the United States अमेरिका
राज्य मिशिगन ग्रँड रॅपिड्स मिशिगन
स्थापना वर्ष इ.स. १८२६
क्षेत्रफळ ११३.३ चौ. किमी (४३.७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ६०० फूट (१८० मी)
लोकसंख्या  
  - शहर १,८८,०४०
  - घनता १,६७७ /चौ. किमी (४,३४० /चौ. मैल)
  - महानगर ७,७४,३६१
प्रमाणवेळ यूटीसी - ५:००
www.grcity.us

फर्निचर उत्पादनाच्या बाबतीत ग्रँड रॅपिड्सचा जगातील पाच सर्वात मोठ्या शहरांमध्ये उल्लेख होतो. त्यामुळे ह्या शहराला फर्निचर सिटी असे टोपणनाव मिळाले आहे. अमेरिकेचे ३८वे राष्ट्राध्यक्ष जेराल्ड फोर्ड ग्रँड रॅपिड्सचे रहिवासी होते.

बाह्य दुवे

Tags:

अमेरिकेची संयुक्त संस्थानेइंग्लिश भाषाडेट्रॉईटमिशिगनलेक मिशिगन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

गणपतीमहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेप्रेमानंद महाराजमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेजालना विधानसभा मतदारसंघलोकशाहीकवठगुरू ग्रहविधान परिषदजिजाबाई शहाजी भोसलेनांदा सौख्य भरेमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीहिंगोली विधानसभा मतदारसंघबिरजू महाराजमहाराष्ट्राचा इतिहासमहाराष्ट्रातील राजकारणखनिजमीमांसामहालक्ष्मीनाचणीहवामानहातकणंगले लोकसभा मतदारसंघतुळजाभवानी मंदिरयूट्यूबहनुमान चालीसामराठी भाषा गौरव दिनस्वरसाखरपुडादख्खनचे पठारवंजारीशेकरूबहिणाबाई चौधरीअमेरिकेची संयुक्त संस्थानेमहाराष्ट्र पोलीसगुळवेलकळमनुरी विधानसभा मतदारसंघविंडोज एनटी ४.०होमी भाभाप्राथमिक शिक्षणखंडफणसविदर्भबिबट्याप्राण्यांचे आवाजसंयुक्त राष्ट्रेनरेंद्र मोदीजवसतरसबैलगाडा शर्यतसिंधुदुर्गरामायणकुरखेडा तालुकाराहुल कुलकोहळाटोपणनावानुसार मराठी लेखकभारताच्या राष्ट्रपतींची यादीलातूर लोकसभा मतदारसंघमतदानभारतीय निवडणूक आयोगभारतीय टपाल सेवायोनीअन्नप्राशनआंबेडकर जयंतीमहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीउमरखेड विधानसभा मतदारसंघमुखपृष्ठ१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धमहेंद्र सिंह धोनीअभंगशेतकरीकापूसमाळीढेमसेगूगल क्लासरूमजिल्हाधिकारीप्रीमियर लीगभारतातील जिल्ह्यांची यादीदिंडोरी लोकसभा मतदारसंघ🡆 More