गोलान टेकड्या

गोलान टेकड्या (अरबी:هضبة الجولان हिब्रू]: רמת הגולן) हा मध्यपूर्वेतील  इस्रायल व  सीरिया ह्या देशांच्या सीमेवरील एक वादग्रस्त डोंगराळ भाग आहे.

गोलान टेकड्यांचा २/३ भाग सध्या इस्रायलच्या ताब्यात आहे, ज्यावर इस्रायलने १९६७ साली कब्जा मिळवला. संयुक्त राष्ट्रसंघ व इतर अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांच्या मते गोलान टेकड्या हा इस्रायलने बळकावलेला भूभाग आहे पण तो इस्रायल देशाचा भाग नाही.

गोलान टेकड्या
गोलान टेकड्यांचे स्थान

गोलान टेकड्यांचे क्षेत्रफळ १,८०० वर्ग किमी आहे तर येथील सर्वात उंच शिखराची उंची ९,२३२ फूट आहे.


गोलान टेकड्या
गोलान टेकड्या

Tags:

अरबी भाषाइस्रायलइस्रायल ध्वजमध्यपूर्वसंयुक्त राष्ट्रसंघसीरियासीरिया ध्वजहिब्रू भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

प्रेमानंद महाराजअलिप्ततावादी चळवळरामटेक लोकसभा मतदारसंघखासदारराहुल कुलबसवेश्वरतापमानअष्टविनायकपोलीस महासंचालककुपोषणकोल्हापूर जिल्हाभारतीय संविधानाची उद्देशिकाराज ठाकरेसप्तशृंगी देवीमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीगोवरजालना विधानसभा मतदारसंघमराठी भाषा गौरव दिनअमरावतीकोकण रेल्वेकुणबीलोकसंख्याकलिना विधानसभा मतदारसंघजागतिक लोकसंख्याभारतीय आडनावेभारत छोडो आंदोलनजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)कापूसवृत्तपत्रबावीस प्रतिज्ञाआरोग्यप्रेममहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेबडनेरा विधानसभा मतदारसंघसविता आंबेडकरभूगोलसह्याद्रीलोकसभाशनिवार वाडावांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघकावळावायू प्रदूषणगजानन महाराजराम गणेश गडकरीआचारसंहितामाहिती अधिकारराज्यसभाएकनाथ शिंदेसामाजिक समूहमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीसत्यशोधक समाजनृत्यहिंदू लग्नमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)विधान परिषदबाटलीदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनाभाषालंकारकाळभैरवस्वच्छ भारत अभियानभारतीय पंचवार्षिक योजनाविठ्ठलसाईबाबारयत शिक्षण संस्थानांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघसंदीप खरेगुढीपाडवागुणसूत्रनाणेरॉयल चॅलेंजर्स बंगलोरअर्जुन वृक्षकृष्णफुटबॉलए.पी.जे. अब्दुल कलामविमामण्यारग्रंथालय२०२४ लोकसभा निवडणुकाबिरजू महाराज🡆 More