एडवर्ड गॉफ व्हिटलॅम (Edward Gough Whitlam; ११ जुलै १९१६ - २१ ऑक्टोबर २०१४) हा ऑस्ट्रेलिया देशामधील एक राजकारणी, देशाचा पंतप्रधान व मजूर पक्षाचा पक्षनेता होता.
व्हिटलॅम १९७२ ते १९७५ दरम्यान पंतप्रधानपदावर होता.
गॉफ व्हिटलॅम | |
ऑस्ट्रेलियाचा २१वा पंतप्रधान | |
कार्यकाळ ५ डिसेंबर १९७२ – ११ नोव्हेंबर १९७५ | |
राणी | एलिझाबेथ दुसरी |
---|---|
मागील | विल्यम मॅकमेहोन |
पुढील | माल्कम फ्रेझर |
जन्म | ११ जुलै १९१६ मेलबर्न, व्हिक्टोरिया |
मृत्यू | २१ ऑक्टोबर, २०१४ (वय ९८) सिडनी, न्यू साउथ वेल्स |
राजकीय पक्ष | मजूर पक्ष |
पत्नी | मार्गारेट व्हिटलॅम |
सही |
This article uses material from the Wikipedia मराठी article गॉफ व्हिटलॅम, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.