क्रायस्लर

क्रायस्लर ही एक प्रवासी मोटार गाड्यांचे उत्पादन करणारी अमेरिकन कंपनी आहे.

फोर्डचे मुख्यालय मिशिगन राज्यातील डेट्रॉईट शहराच्या ऑबर्न हिल्स ह्या उपनगरामध्ये आहे. वॉल्टर क्रायस्लर ह्या अमेरिकन उद्योगपतीने जून १९२५ मध्ये क्रायस्लरची स्थापना केली. डॉज, जीप इत्यादी लोकप्रिय गाड्यांचे उत्पादन व विक्री क्रायस्लरच्या अधिकारात आहे.

क्रायस्लर
प्रकार सार्वजनिक
उद्योग क्षेत्र प्रवासी मोटार कार
स्थापना जून ६, १९२५
संस्थापक वॉल्टर क्रायस्लर
मुख्यालय ऑबर्न हिल्स, मिशिगन, Flag of the United States अमेरिका
कर्मचारी ८०,०००
संकेतस्थळ क्रायस्लर समूह एलएलसी http://www.chrysler.com/crossbrand/intl_site_locator/

१९७८ साली दिवाळखोरीच्या कडेलोटावर उभी असलेल्या या कंपनीचे ली आयकोका मुख्य कार्यकारी अधिकारी झाले. त्यांनी कंपनी वाचवायच्या प्रयत्नांना सुरुवात केली. ते अमेरीकन सरकारकडुन भले मोठे कर्ज ( 'फेडरल लोन' ) मिळवण्यात यशस्वी झाले व अभिजातता व व्यवस्थापन कौशल्याच्या जोरावर क्रायस्लर मोटार कंपनीला आर्थिक दुरवस्थेतून बाहेर काढण्यात ते यशस्वी झाले.

एप्रिल २००९ मध्ये क्रायस्लरने दिवाळखोरीची घोषणा केली.

Tags:

अमेरिकनडेट्रॉईटडॉजमिशिगन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाड सत्याग्रहभारतीय आडनावेचिमणीलक्ष्मीरोहित शर्मावृत्तपत्रकुपोषणनवग्रह स्तोत्रऊसशहाजीराजे भोसलेकेदारनाथ मंदिरहिंगोली जिल्हाखाजगीकरणशेवगापन्हाळाजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)साहित्याचे प्रयोजनविरामचिन्हेदेवेंद्र फडणवीस३३ कोटी देवहिंगोली लोकसभा मतदारसंघइंग्लंडप्रीमियर लीगजॉन स्टुअर्ट मिलचंद्रगुप्त मौर्यमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळआईवाघनामदेवफुटबॉलतूळ रासजालियनवाला बाग हत्याकांडमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीनदीजयंत पाटीलविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीआईस्क्रीमयशवंतराव चव्हाणबाळ२०१४ लोकसभा निवडणुकाभारताच्या राष्ट्रपतींची यादीमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९नागरी सेवामहाराष्ट्र भूषण पुरस्कारराज ठाकरेबीड लोकसभा मतदारसंघमिरज विधानसभा मतदारसंघनिवडणूकशब्द सिद्धीपोलीस पाटीलसाम्यवादभारताचे राष्ट्रचिन्हदिंडोरी लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्राचे राज्यपालसमासचैत्रगौरीशिक्षणनितंबनोटा (मतदान)मराठी भाषा गौरव दिनहोमरुल चळवळलोकसंख्याशिल्पकलाबुलढाणा जिल्हागोपाळ कृष्ण गोखलेउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघइंडियन प्रीमियर लीगसंगणक विज्ञानगालफुगीमूलद्रव्यडिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्लमहाराष्ट्रगाडगे महाराजपंचशीलतापमानसेवालाल महाराजबाळ ठाकरेकल्याण लोकसभा मतदारसंघ🡆 More