ली आयकोका: अमेरिकन उद्योगपती

ली आयकोका (१५ ऑक्टोबर १९२४ - २ जुलै २०१९ ) हे अमेरीकेतील उद्योगपती होते.

ते फोर्ड मोटर कंपनीक्रायस्लर या दोन वाहन कंपन्यांचे अध्यक्ष होते. अभियांत्रिकी पदवी घेतल्यानंतर १९४६ साली ते फोर्ड मोटर कंपनीत विक्री विभागात रुजु झाले. त्या नंतर १९७० सली स्वतःच्या कर्तुत्वावर त्यांनी कंपनितील सवोच्च पदी म्हणजे कंपनीचे अध्यक्ष होण्यापर्यंत मजल मारली. मस्टॅग व फोर्ड पिंटो या फोर्ड मोटर कंपनीना यशाच्या शिखरावर नेणरया गाड्याची निर्मिती त्यांनी केली. मिस्टर मस्टॅग या नावाने ख्याती लाभलेल्या ली आयकोका यांची फोर्ड कंपनीतून १९७८ साली अगदी अचानक हकालपट्टी करण्यात आली. ते १९७८ साली दिवाळखोरीच्या कडेलोटावर उभी असलेल्या क्राईस्लर कॉर्पोरेशन या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी झाले. त्यांनी कंपनी वाचवायच्या प्रयत्नांना सुरुवात केली. ते अमेरीकन सरकारकडुन भले मोठे कर्ज ( 'फेडरल लोन' ) मिळवण्यात यशस्वी झाले व अभिजातता व व्यवस्थापन कौशल्याच्या जोरावर क्रायस्लर मोटार कंपनीला आर्थिक दुरवस्थेतून बाहेर काढण्यात ते यशस्वी झाले. यांनी अमेरीकन सरकारकडुन घेतलेले कर्ज मुदतिच्या बरेच आधी फेडुन एक इतीहास निर्माण केला. यांच्या या प्रयत्नात 'क्रायस्लर' ही जगातील जनरल मोटर्स व फोर्ड नंतरची त्या काळातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी वाहन कंपनी बनली.

ली आयकोका: अमेरिकन उद्योगपती

संदर्भ

Tags:

क्रायस्लरफोर्ड मोटर कंपनी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

समाज माध्यमेकापूसमिया खलिफामेहबूब हुसेन पटेलगोविंद विनायक करंदीकरजागतिक व्यापार संघटनाखो-खोमहाराष्ट्र पोलीसलहुजी राघोजी साळवेकुंभ रासवायू प्रदूषणस्वराज पक्षतोरणाजिया शंकरपी.टी. उषाअखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनव्हॉलीबॉलमहाराष्ट्र राज्य माहिती आयोगओझोनमांजरसंगीतातील रागभारताची संविधान सभाकेशव सीताराम ठाकरेअंदमान आणि निकोबारअष्टविनायकगगनगिरी महाराजभारताचे नियंत्रक व महालेखापालमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीजैवविविधताइतिहासाच्या अभ्यासाची साधनेवित्त आयोगबैलगाडा शर्यतचीनसंयुक्त महाराष्ट्र समितीगर्भाशयविवाहमहाराष्ट्रातील राजकारणमहाराष्ट्र राज्य महिला आयोगमहाराष्ट्र गीतगणपती स्तोत्रेतबलाकृष्णजिल्हाधिकारीबलुतेदारव्यंजनअण्णा भाऊ साठेएकांकिकाअहमदनगर जिल्हाजगातील देशांच्या राजधान्यांची यादीलोणार सरोवरमुलाखतभाषाक्रिकेटगर्भारपणज्वालामुखीसंभाजी भोसलेवसंतराव नाईकप्रार्थना समाजइतिहासअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनभारतीय संस्कृतीनांदेडराज्यपालमहाराष्ट्र केसरीइंदुरीकर महाराजदत्तात्रेयसंगणक विज्ञानचारुशीला साबळेकविता२०२२ राष्ट्रकुल खेळात भारतरक्ततापी नदीप्रज्ञा विवर्धन स्तोत्रजवाहर नवोदय विद्यालयमुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठदहशतवादजहाल मतवादी चळवळपुणे जिल्हाजागतिक तापमानवाढ🡆 More