क्रायस्लर

क्रायस्लर ही एक प्रवासी मोटार गाड्यांचे उत्पादन करणारी अमेरिकन कंपनी आहे.

फोर्डचे मुख्यालय मिशिगन राज्यातील डेट्रॉईट शहराच्या ऑबर्न हिल्स ह्या उपनगरामध्ये आहे. वॉल्टर क्रायस्लर ह्या अमेरिकन उद्योगपतीने जून १९२५ मध्ये क्रायस्लरची स्थापना केली. डॉज, जीप इत्यादी लोकप्रिय गाड्यांचे उत्पादन व विक्री क्रायस्लरच्या अधिकारात आहे.

क्रायस्लर
प्रकार सार्वजनिक
उद्योग क्षेत्र प्रवासी मोटार कार
स्थापना जून ६, १९२५
संस्थापक वॉल्टर क्रायस्लर
मुख्यालय ऑबर्न हिल्स, मिशिगन, Flag of the United States अमेरिका
कर्मचारी ८०,०००
संकेतस्थळ क्रायस्लर समूह एलएलसी http://www.chrysler.com/crossbrand/intl_site_locator/

१९७८ साली दिवाळखोरीच्या कडेलोटावर उभी असलेल्या या कंपनीचे ली आयकोका मुख्य कार्यकारी अधिकारी झाले. त्यांनी कंपनी वाचवायच्या प्रयत्नांना सुरुवात केली. ते अमेरीकन सरकारकडुन भले मोठे कर्ज ( 'फेडरल लोन' ) मिळवण्यात यशस्वी झाले व अभिजातता व व्यवस्थापन कौशल्याच्या जोरावर क्रायस्लर मोटार कंपनीला आर्थिक दुरवस्थेतून बाहेर काढण्यात ते यशस्वी झाले.

एप्रिल २००९ मध्ये क्रायस्लरने दिवाळखोरीची घोषणा केली.

Tags:

अमेरिकनडेट्रॉईटडॉजमिशिगन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

हृदयबौद्धधम्म प्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळेभगवान बुद्ध आणि त्यांचा धम्मभारत सरकार कायदा १९१९दादासाहेब फाळके पुरस्कारलोणार सरोवरविशेषणनारायण विष्णु धर्माधिकारीगोविंद विनायक करंदीकरहरितक्रांतीभारतीय रिझर्व बँकजेजुरीकेशव सीताराम ठाकरेमुंजविष्णुभारताचे संविधानसामाजिक समूहसाडेतीन शुभ मुहूर्तशरद पवारसंभाजी भोसलेभोपळानवरत्‍नेउद्धव ठाकरेगोंदवलेकर महाराजसातारा जिल्हाहोमरुल चळवळभगवानगडमहाराष्ट्र विधानसभास्वराज पक्षअप्पासाहेब धर्माधिकारीसुदानबहिणाबाई चौधरीसूत्रसंचालनसाईबाबामेहबूब हुसेन पटेलविदर्भातील पर्यटन स्थळेप्रादेशिक राजकीय पक्षश्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठशिवाजी महाराजशिवाजी महाराजांची राजमुद्राभारताची फाळणीकायदाउस्मानाबाद जिल्हाकांजिण्याअतिसारकेरळग्रामगीताहस्तमैथुनवंदे भारत एक्सप्रेसजगातील देशांच्या राजधान्यांची यादीमाहिती अधिकारशेतकरी कामगार पक्षलता मंगेशकरभारतीय रेल्वेहोमिओपॅथीमूळव्याधगुरुत्वाकर्षणजागतिक व्यापार संघटनाभौगोलिक माहिती प्रणालीशाहू महाराजराष्ट्रकूट राजघराणेभारतीय संस्कृतीतापी नदीप्रतापगडआंतरराष्ट्रीय नाणेनिधीतबलाचीनदुसरे महायुद्धचारुशीला साबळेलहुजी राघोजी साळवेअंकुश चौधरीस्वामी समर्थअर्जुन वृक्षमांजरभारद्वाज (पक्षी)ग्रामपंचायतनागपूर🡆 More