के. शिवराम कारंत

शिवराम कारंथ (जन्म : १० ऑक्टोबर १९०२; - ९ डिसेंबर १९९७) हे ज्ञानपीठ पुरस्कार आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कन्नड भाषेतील साहित्यकार होते.

कर्नाटकातील यक्षगान या लोककलेचे पुनरुज्जीवन कारंतांनी केले. त्यांनी लिहिलेल्या ४७ कादंबऱ्या हे केवळ आधुनिक कन्नड साहित्यासच दिलेले योगदानच नाही, तर भारतीय साहित्यविश्वास दिलेली समृद्धी आहे.

के. शिवराम कारंत
के. शिवराम कारंत
के. शिवराम कारंत
जन्म नाव के. शिवराम कारंत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय

कारंतांच्या मराठीत अनुवादित झालेल्या कादंबऱ्या

  • अशी धरतीची माया (मूळ - मरळि मण्णिगे, इ.स. १९४१) - अनुवाद : रं.शा. लोकापूर (इ.स. १९८०)
  • कुडिय (मूळ - कुडियर कूसु, इ.स. १९५१) - अनुवाद : सौ. उमा कुलकर्णी (इ.स. १९९१)
  • चोमा महार (मूळ - चोमन दुडी, इ.स. १९३१) - अनुवाद : श्यामलता काकडे (इ.स. १९८५)
  • डोंगराएवढा (मूळ - बेट्टद जीव, इ.स. १९८०) - अनुवाद : सौ. उमा कुलकर्णी (इ.स. १९८५)
  • तनमनाच्या भोवऱ्यात (मूळ - मई मनगळ सुळियल्ली, इ.स. १९७०) - अनुवाद : सौ. उमा कुलकर्णी (इ.स. १९८०)
  • धर्मराजाचा वारसा (मूळ - धर्मनारायण संसार) - अनुवाद : मीना शिराली (इ.स. १९९७)
  • मिटल्यानंतर (मूळ - अलिदा मेले, इ.स. १९६०) - अनुवाद : केशव महागावकर (इ.स. १९७५)
  • मूकज्जी (मूळ - मूकज्जिय कनसुगळू, इ.स. १९६८) - अनुवाद : सौ. मीना वांगीकर (इ.स. १९८०)

कारंतांवर लिहिलेली मराठी पुस्तके

  • कादंबरीकार कारंत (डॉ. सुधाकर शं देशपांडे) : कन्नड भाषेत लेखन करणाऱ्या कारंताच्या आठ कादंबऱ्यांचे अनुवाद मराठी वाचकांसाठी उपलब्ध झाले, आणि पाठोपाठ त्या मराठी अनुवादित कादंबऱ्यांवर मराठीचे ख्यातनाम अभ्यासक डाॅ. सुधाकर देशपांडे यांनी समीक्षाही लिहिल्या.

त्या समीक्षा - लेखांबरोबर कारंतांच्या इतर कादंबऱ्यांचा थोडक्यात आढावा घेत 'कादंबरीकार कारंत' हे पुस्तक सिद्ध झाले आहे. 'अनुवादित साहित्यावरील समीक्षा ' ही बहुधा पहिल्यांदाच होत आहे.

Tags:

कन्नड भाषाकर्नाटकज्ञानपीठ पुरस्कारयक्षगानसाहित्य अकादमी पुरस्कार

🔥 Trending searches on Wiki मराठी:

संताजी घोरपडेईशान्य दिशागहूभारतीय राष्ट्रीय काँग्रेसपक्षीमहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेरतिचित्रणकुस्तीतुळसस्वामी समर्थजांभूळबास्केटबॉलसम्राट अशोकबहिणाबाई चौधरीरत्‍नागिरीरक्तरावणमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रइतर मागास वर्गगोदावरी नदीइंग्लंड क्रिकेट संघपालघर जिल्हानारळभारतीय रिझर्व बँकसाखरभारतीय नौदलवेरूळची लेणीमृत्युंजय (कादंबरी)नाटोहळदी कुंकूपंचायत समितीजागतिक व्यापार संघटनाजागतिक महिला दिनकायदातापी नदीमासिक पाळीकडधान्यतबलाइंदिरा गांधीरेडिओजॉकीसमाज माध्यमेप्रार्थना समाजकबीरमहाराष्ट्रातील राज्यमहामार्गपाणघोडाहिंदी महासागरसोळा सोमवार व्रतमण्यारभारतीय संविधानाचे कलम ३७०वायुप्रदूषणधनंजय चंद्रचूडपालघरनातीराजकारणजागतिक रंगभूमी दिनआंबेडकर कुटुंबकुणबीसहकारी संस्थाऑस्कर पुरस्कारभारताचे राष्ट्रपतीईमेलभारूडविदर्भअहिल्याबाई होळकरसंगणक विज्ञानथोरले बाजीराव पेशवेॐ नमः शिवायअणुऊर्जाएकविरागौतमीपुत्र सातकर्णीअमरावतीराजस्थानकेशव सीताराम ठाकरेसर्वनामबौद्ध धर्मविठ्ठलस्वरमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादी🡆 More