केमेरोवो ओब्लास्त

केमेरोवो ओब्लास्त (रशियन: Кемеровская область) हे रशियाच्या संघातील एक ओब्लास्त आहे.

नैऋत्य सायबेरियामध्ये वसलेले केमेरोवो ओब्लास्त रशियाच्या औद्योगिक दृष्ट्या प्रगत प्रांतांपैकी एक असून येथे जगातील सर्वात मोठ्या कोळश्याच्या खाणी आहेत. केमेरोवो ओब्लास्तमधील २७% लोकसंख्या शहरांमध्ये राहते. केमेरोवो हे ह्या ओब्लास्तचे राजधानीचे शहर असून नोवोकुझ्नेत्स्क हे येथील सर्वात मोठे शहर आहे.

केमेरोवो ओब्लास्त
Кемеровская область
रशियाचे ओब्लास्त
केमेरोवो ओब्लास्त
ध्वज
केमेरोवो ओब्लास्त
चिन्ह

केमेरोवो ओब्लास्तचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
केमेरोवो ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा सायबेरियन
स्थापना जानेवारी २६, इ.स. १९४३
राजधानी केमेरोवो
क्षेत्रफळ ९५,५०० चौ. किमी (३६,९०० चौ. मैल)
लोकसंख्या २८,९९,१४२
घनता ३० /चौ. किमी (७८ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-KEM
संकेतस्थळ http://www.ako.ru/

बाह्य दुवे

Tags:

ओब्लास्तकेमेरोवोकोळसानोवोकुझ्नेत्स्करशियन भाषारशियासायबेरिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मांजरछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसइंदिरा गांधीभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हजिल्हा परिषदकविताजिजाबाई शहाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीसर्वनामऊसभारताची अर्थव्यवस्थाबीड जिल्हापेशवेआनंदराज आंबेडकरभारताचा ध्वजबाळ ठाकरेबुद्धिबळराजरत्न आंबेडकरनाणकशास्त्रभारतीय राष्ट्रीय काँग्रेसलोकमान्य टिळकधनगरज्योतिबा मंदिरलहुजी राघोजी साळवेकावीळझी मराठीमहाराष्ट्र पोलीसविद्या माळवदेनिबंधदिनकरराव गोविंदराव पवारबीड लोकसभा मतदारसंघनांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघजागतिक वारसा स्थानचैत्रगौरीतूळ रासशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळमहानुभाव पंथग्रामसेवकजागतिक कामगार दिनविकिपीडियाभारतीय निवडणूक आयोगउदयनराजे भोसलेमहाराष्ट्रातील नद्यांची यादीपंकजा मुंडेरक्तयेवलाभोवळमलेरियापंचांगविठ्ठलराव विखे पाटीलतुझेच मी गीत गात आहेमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीस्वररोजगार हमी योजनाबिरजू महाराजहडप्पा संस्कृतीअतिसारदक्षिण दिशामराठवाडा मुक्तिसंग्राम दिनकर्ण (महाभारत)सुनील नारायणगगनगिरी महाराजइतर मागास वर्गहरितक्रांतीउद्धव ठाकरेमांगविमाराखीव मतदारसंघमहाराष्ट्राचा इतिहासहंपीलोणार सरोवरहिंदू लग्नशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)तुळजाभवानी मंदिरछत्रपती संभाजीनगरपन्हाळामहाविकास आघाडीविधान परिषदआर्थिक विकास🡆 More