कान्सू

कान्सू (देवनागरी लेखनभेद: गान्सू ; सोपी चिनी लिपी: 甘肃; पारंपरिक चिनी लिपी: 甘肅; फीन्यिन: Gānsù; ) हा चीन देशाच्या ईशान्येकडील प्रांत आहे.

हा प्रांत तिबेटाचे पठार व ह्वांगथू पठार यांच्या मधोमध वसला आहे. याच्या उत्तरेस मंगोलियाची आंतरराष्ट्रीय सीमा, तसेच आंतरिक मंगोलियानिंग्श्या, पश्चिमेस शिंच्यांगछिंघाय, दक्षिणेस सिच्वान, पूर्वेस षा'न्शी या चिनाच्या जनता-प्रजासत्ताकातील प्रांतांच्या सीमा भिडल्या आहेत. कान्सूच्या दक्षिणेकडील भागातून पीत नदी वाहते. लांचौ येथे या प्रांताची राजधानी आहे.

कान्सू
甘肃省
चीनचा प्रांत

कान्सूचे चीन देशाच्या नकाशातील स्थान
कान्सूचे चीन देशामधील स्थान
देश Flag of the People's Republic of China चीन
राजधानी लांचौ
क्षेत्रफळ ४,२५,८०० चौ. किमी (१,६४,४०० चौ. मैल)
लोकसंख्या २,५५,७५,२५४
घनता ६० /चौ. किमी (१६० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ CN-GS
संकेतस्थळ http://www.gansu.gov.cn/

सुमारे २.६ कोटी लोकसंख्या (इ.स. २००९) असलेल्या कान्सूत ह्वी वांशिकांचे लक्षणीय अस्तित्व आहे. प्रांताच्या नैऋत्येकडील भागांत तिबेटी लोकही वसले आहेत. एकूण लोकसंख्येपैकी ९१ % प्रजा हान वंशीय असून, ५ % प्रजा ह्वी वंशीय, तर २ % प्रजा तिबेटी वंशीय आहे.

भूगोल

४,२५,८०० वर्ग कि.मी. क्षेत्रफळाचा कान्सू प्रांत तिबेटाचे पठार आणि ह्वांगथू पठार यांच्यादरम्यान वसला आहे. प्रांताची बहुशः जमीन समुद्रसपाटीपासून १,००० कि.मी. उंचीवर पसरली आहे. उत्तर कान्सूचा बराचसा भूप्रदेश समतल आहे. गोबी वाळवंटाचा काही भाग प्रांताच्या उत्तर भागातच मोडतो. प्रांताच्या दक्षिणेकडील भूप्रदेश डोंगराळ असून छिल्यान पर्वताच्या रांगांनी हा भाग व्यापला आहे. चिनाच्या प्रमुख नद्यांपैकी एक असलेली पीत नदी दक्षिण कान्सूतून वाहते, तसेच तिला तिचे बरेचसे पाणी या भागातल्या जलस्रोतांमधूनच लाभते. प्रांताची राजधानी असलेले लांचौ शहर पीत नदीच्याच तीरावर वसले आहे.

बाह्य दुवे

कान्सू 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत


Tags:

आंतरिक मंगोलियाईशान्य दिशाचीनछिंघायतिबेटाचे पठारनिंग्श्यापारंपरिक चिनी लिपीपीत नदीफीनयीनमंगोलियालांचौशिंच्यांगषा'न्शीसिच्वानसोपी चिनी लिपी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

डिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्लनगर परिषदभारतीय निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहिताक्रिकेटआर्थिक विकासभारतीय राष्ट्रीय काँग्रेसश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघउदयनराजे भोसलेवंचित बहुजन आघाडीछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजगातील देशांची यादीहरितक्रांतीहिंदू धर्मातील अंतिम विधीसुधा मूर्तीव्हॉट्सॲपयोनीनाम२०२४ लोकसभा निवडणुकामांजरस्वादुपिंडमिया खलिफारमाबाई आंबेडकरसकाळ (वृत्तपत्र)चातकगगनगिरी महाराजवर्धमान महावीरपुणे लोकसभा मतदारसंघज्ञानेश्वरीराज्य निवडणूक आयोगगोपीनाथ मुंडेश्रीधर स्वामीईशान्य दिशाअमरावती लोकसभा मतदारसंघअन्नप्राशनगुळवेलइतर मागास वर्गलहुजी राघोजी साळवेनदीजागतिक व्यापार संघटनाअध्यक्षजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)भीमराव यशवंत आंबेडकरभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षविक्रम गोखलेव्यंजनजन गण मनघोरपडसंजीवकेकुपोषणबीड विधानसभा मतदारसंघइंदिरा गांधीजीवनसत्त्वशहाजीराजे भोसलेतिवसा विधानसभा मतदारसंघपोलीस पाटीलमटकाआंतरराष्ट्रीय नाणेनिधीजिल्हा परिषदबैलगाडा शर्यतजगातील देशांच्या राजधान्यांची यादीस्वामी विवेकानंदबलवंत बसवंत वानखेडेगोवरशब्द सिद्धीविशेषणराहुल कुलभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीमुंजहनुमान चालीसारमाबाई रानडेत्र्यंबकेश्वरविजय कोंडकेकोकण रेल्वेसाम्यवादप्राथमिक आरोग्य केंद्रभारत सरकार कायदा १९१९जेजुरी🡆 More