कहो ना... प्यार है

कहो ना...

प्यार है हा २००० साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड चित्रपट आहे. ॠतिक रोशनअमिशा पटेल ह्या दोन्ही आघाडीच्या कलाकारांचा हा पहिलाच चित्रपट होता. कहोना प्यार है प्रदर्शित झाल्यानंतर ऋतिक रोशन रातोरात सुपरस्टार बनला. कहोना प्यार है २००० सालामधील तिकिट खिडकीवरचा सर्वात यशस्वी चित्रपट होता व त्याला अनेक पुरस्कार मिळाले.

कहो ना प्यार है
दिग्दर्शन राकेश रोशन
निर्मिती राकेश रोशन
कथा राकेश रोशन
पटकथा हनी इरानी
रवी कपूर
प्रमुख कलाकार ॠतिक रोशन, अमिशा पटेल, अनुपम खेर, दलिप ताहिल
संवाद सागर सरहदी
संकलन संजय वर्मा
छाया कबीर लाल
कला आर. वर्मन
गीते सावन कुमार टाक
संगीत राजेश रोशन
पार्श्वगायन आशा भोसले, लकी अली, उदित नारायण, कुमार सानू, अलका याज्ञिक
नृत्यदिग्दर्शन फराह खान
साहस दृष्ये टिनू वर्मा
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १४ जानेवारी २०००
अवधी १७८ मिनिटे
निर्मिती खर्च भारतीय रूपया १८ कोटी
एकूण उत्पन्न भारतीय रूपया ६१.५ कोटी


पुरस्कार

बाह्य दुवे

Tags:

अमिशा पटेलपुरस्कारबॉलिवूडॠतिक रोशन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

छावा (कादंबरी)लातूर लोकसभा मतदारसंघबहिणाबाई पाठक (संत)कोल्हापूर लोकसभा मतदारसंघकलानिधी मारनऋग्वेदभारतीय संविधानाचे कलम ३७०सामाजिक कार्यकृष्णपंचायत समितीशहाजीराजे भोसलेसौर ऊर्जानिसर्गकांदामहाराष्ट्रातील जलविद्युत केंद्रांची यादीहस्तमैथुनपु.ल. देशपांडेजवाहरलाल नेहरूयेसूबाई भोसलेगडचिरोली जिल्हाभारतातील शेती पद्धतीरामशेज किल्लावडकोल्हापूरस्वादुपिंडअजिंठा लेणीसामाजिक समूहहरितक्रांतीसोनम वांगचुकगोवरज्ञानपीठ पुरस्कारसुधा मूर्तीमहाराष्ट्राचे राज्यपालफैयाजआंतरजाल न्याहाळकगंगा नदीपेरु (फळ)पर्यटनआवळाकल्याण (शहर)जीभजालना लोकसभा मतदारसंघउंटनाचणीभाषामराठीतील बोलीभाषावर्गमूळवायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील नद्यांची यादीछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसएकनाथ शिंदेभारतरत्‍नभारतीय नियोजन आयोगवाक्यकल्पना चावलामोबाईल फोनमैदानी खेळविहीरराष्ट्रवादस्त्री नाटककारबीड जिल्हानटसम्राट (नाटक)राजपत्रित अधिकारीअजिंठा-वेरुळची लेणीयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघव्यंजनभारतीय पंचवार्षिक योजनारामटेक विधानसभा मतदारसंघमुंजसमुपदेशनटोपणनावानुसार मराठी लेखकचंद्रजागतिक रंगभूमी दिनस्त्रीवादी साहित्यगणपतीकानिफनाथ समाधी स्थळ मढीछत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय🡆 More