हृतिक रोशन

हृतिक रोशन ( १० जानेवारी १९७४) हा भारतामधील एक आघाडीचा सिने-अभिनेता आहे.

बॉलिवुड कलाकार राकेश रोशन यांचा मुलगा असलेल्या हृतिकने २००० सालच्या कहो ना... प्यार है ह्या चित्रपटामधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. तेव्हापासून त्याने अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत व त्याला सहा फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

हृतिक रोशन
हृतिक रोशन
जन्म हृतिक राकेश रोशन
१० जानेवारी, १९७४ (1974-01-10) (वय: ५०)
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ २००० - चालू
वडील राकेश रोशन
आई पिंकी रोशन
पत्नी सुझान रोशन (२०१४ घटस्फोट)[ संदर्भ हवा ]
अपत्ये

चित्रपट कारकीर्द

वर्ष चित्रपट भूमिका टीपा
2000 कहो ना... प्यार है रोहित / राज चोप्रा फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
फिल्मफेअर सर्वोत्तम पुरुष पदार्पण पुरस्कार
फिजा अमान   इकरामुल्लाह
मिशन काश्मीर अलताफ खान
2001 यादें रोनित मल्होत्रा
कभी खुशी कभी गम रोहन  रायचंद
2002 आप मुझे अच्छे लगने लगे रोहित
ना तुम जानोना हम राहुल  शर्मा
मुझसे दोस्ती करोगे! राज  खन्ना
2003 मैं प्रेम की दिवानी हूं प्रेम  किशेन  माथूर
कोई... मिल गया     रोहित  मेहरा फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता समीक्षक पुरस्कार
2004 लक्ष्य  कारण  शेरगील
2006 क्रिश कृष्णा मेहरा / क्रिश आणि रोहित मेहरा
धूम २ आर्यन फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
2008 जोधा अकबर जलालुद्दीन मोहम्मद अकबर फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
2009 लक बाय चान्स अली  झफ्फर  खान
2010 काइट्स जय सिंघानिया
गुजारिश एतान मॅस्करेन्हस
2011 जिंदगीना मिलेगी दोबारा अर्जुन  सलुजा
2012 अग्निपथ विजय दीनानाथ चौहान
2014 बँग बँग! राजवीर  नंदा / जय  नंदा
2014 क्रिश ३ कृष्णा मेहरा / क्रिश आणि रोहित मेहरा
2015 हेय  ब्रो स्वतः ला
2016 मोहेन्जो डारो सामान
2017 काबील रोहन  भटनागर

Love you Hrithik Roshan

बाह्य दुवे

हृतिक रोशन 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

अभिनेताकलाकारकहो ना... प्यार हैपुरस्कारफिल्मफेअर पुरस्कारबॉलिवुडभारतराकेश रोशनहिंदी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

देवनागरीश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघगोपाळ गणेश आगरकरअमरावती जिल्हानंदुरबार लोकसभा मतदारसंघमतदानबौद्ध धर्मबाबा आमटेलावणीतमाशाप्राजक्ता माळीजेजुरीरोहित शर्माक्रिकेटएकविरापांडुरंग सदाशिव सानेभोवळसुधा मूर्तीप्रकाश आंबेडकरशुद्धलेखनाचे नियममेरी आँत्वानेतचंद्रराजगडतणावअकबरजैवविविधतासिंधुदुर्गलोकसभा सदस्यकन्या रासजगातील देशांची यादीउद्धव ठाकरेवि.वा. शिरवाडकरबारामती विधानसभा मतदारसंघकार्ल मार्क्सलोकमतगौतम बुद्धशिल्पकलाशाश्वत विकास ध्येयेराजाराम भोसलेअंकिती बोसआईमुळाक्षरविजय कोंडकेजया किशोरीप्रेमानंद महाराजआंतरराष्ट्रीय नाणेनिधीमहाबळेश्वरहडप्पा संस्कृतीऋतुराज गायकवाडअहवालराजकीय पक्षलता मंगेशकरचलनवाढघनकचरामहाड सत्याग्रहहिमालयपृथ्वीचे वातावरणवर्धा विधानसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसत्यनारायण पूजाताराबाई शिंदेसात आसरामराठी संतधुळे लोकसभा मतदारसंघपर्यटनविदर्भमासिक पाळीनागरी सेवाविनयभंगराशीअलिप्ततावादी चळवळकबड्डीत्र्यंबकेश्वरविधान परिषदमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीदलित एकांकिकामहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९तिथी🡆 More