केदार कृष्णाजी लेले

केदार कृष्णाजी लेले (डिसेंबर २०, १९७३ - ) हे एक मराठी लेखक आहेत.

१९७३">१९७३ - ) हे एक मराठी लेखक आहेत. त्यांचा जन्म मुंबईतील उपनगर डोंबिवली येथे एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झाला. त्यांचे वडील कृष्णाजी नरहर लेले हे व्यवसायाने इंजिनियर (क्रेन इन्स्पेक्टर) होते.

केदार लेले
जन्म नाव केदार कृष्णाजी लेले
जन्म डिसेंबर २०, १९७३
डोंबिवली, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व ब्रिटीश
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार ललित, क्रीडाविषयक
प्रसिद्ध साहित्यकृती विम्बल्डनच्या हिरवळीवरून
वडील कृष्णाजी नरहर लेले

त्यांनी डोंबिवलीतील साऊथ इंडियन असोसिएशन इंग्रजी माध्यमिक शाळेत शिक्षण घेतले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी उल्हासनगरच्या चांदीबाई हिम्मतमल मनसुखानी कॉलेजमधून भौतिकशास्त्रातील पदवी मिळवली. त्यानंतर सन १९९५-१९९७ मध्ये पुण्यातील वाडिया आणि डी.एस. आर.एफ काॅलेज मधून कॉम्प्युटर मॅनेजमेंट मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यांचे शालेय शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले आहे तरी त्यांच्या लेखांत इंग्लिश शब्द नगण्य असतात.

'ऐतिहासिक लॉर्डसची द्विशताब्दी', 'स्वित्झर्लंडमधील गोथार्ड बेस रेल्वे बोगदा’, ‘मुंबईशी बॉलीवूडचे अतूट नाते कायम’, ‘गुजारीश आणि जागतिक चित्रपट’ तसेच स्मिता पाटील वर लिहिलेला ‘सुन्या सुन्या मैफलीत माझ्या...’ हे त्यांचे काही गाजलेले लेख. तसेच ‘आकाशभरारी’ आणि ‘विम्बल्डनच्या हिरवळीवरून ...!’ हे त्यांचे गाजलेले स्तंभलेख.

क्रीडा निपुण समीक्षक ह्या नात्याने टेनिसच्या पंढरीवर म्हणजेच विम्बल्डनवर त्यांनी लिहिलेल्या “विम्बल्डनच्या हिरवळीवरून ...!” या लेखमालेचे पुस्तकामध्ये रूपांतरण म्हणजे क्रीडा साहित्यात मोलाचे योगदान.

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
विम्बल्डनच्या हिरवळीवरून क्रीडाविषयक ईश्वरी प्रकाशन २०१३

बाह्य दुवे

Tags:

इ.स. १९७३डिसेंबर २०डोंबिवलीमराठीमुंबईलेखकव्यवसाय

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सदा सर्वदा योग तुझा घडावामहाराष्ट्रमांजरगौतम बुद्ध२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लाअभंगराजाराम भोसलेमाहिती अधिकारआईस्क्रीमसिंहगडप्रल्हाद केशव अत्रेकुष्ठरोगहापूस आंबापुरस्कारकोल्हापूरकादंबरीसूर्यनमस्कारस्थानिक स्वराज्य संस्थाबाबा आमटेभारूडसंजीवकेजिजाबाई शहाजी भोसलेतलाठीमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४स्वच्छ भारत अभियानराज ठाकरेराज्य निवडणूक आयोगनिलेश लंकेराज्यव्यवहार कोशभारतीय पंचवार्षिक योजनामराठी भाषा दिनसंयुक्त राष्ट्रेभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीसुजात आंबेडकरयवतमाळ विधानसभा मतदारसंघजत विधानसभा मतदारसंघरावेर लोकसभा मतदारसंघभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीलातूर लोकसभा मतदारसंघगगनगिरी महाराजजय श्री रामभूकंपनगर परिषदपरभणी लोकसभा मतदारसंघभगवानबाबाकरवंदमांगसोनेह्या गोजिरवाण्या घरातपृथ्वीचे वातावरणक्रियापदजॉन स्टुअर्ट मिलसाम्यवादनदीकालभैरवाष्टकसोनारअन्नप्राशनभरती व ओहोटीभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्यासम्राट अशोक जयंतीबडनेरा विधानसभा मतदारसंघमानवी शरीरअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (महाराष्ट्र शासन)भारतरत्‍नमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेअरिजीत सिंगबलवंत बसवंत वानखेडेअकोला लोकसभा मतदारसंघराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)प्राथमिक आरोग्य केंद्रविजयसिंह मोहिते-पाटीलसंयुक्त महाराष्ट्र समितीक्रिकेटमराठी संतअक्षय्य तृतीयाभारतीय स्टेट बँककोकण🡆 More